Back
उल्हासनगर डे केयर में 2 साल के बच्चे पर टीचर की मारपीट, वीडियो वायरल
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 21, 2025 05:46:06
Ambernath, Maharashtra
'डे केअर सेंटर' मध्ये मुलांना सोडताय तर सावधान
डे केअर सेंटर मध्ये चिमुकल्याला मारहाण
कविता बोलताना टाळ्या वाजवल्या नाहीत म्हणून चिमुकल्याला कानाखाली मारली !
उल्हासनगरच्या प्ले ग्रुप मधील संताप जनक घटना
शिक्षकेविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Ulh child beating
Anchor आपल्या मुलाला डे केअर सेंटर मध्ये पाठवता आहात तर 'सावधान ' कारण उल्हासनगर मध्ये डे केअर सेंटर मध्ये एका चिमुकल्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे , चिमुकल्याने कविता म्हणताना टाळ्या वाजवल्या नाही म्हणून शिक्षिकेने चिमुकल्याला मारहाण केली आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी प्ले ग्रुप ची शिक्षिका गायत्री पात्रा हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Vo उल्हासनगर शहरातील कुर्ला कॅप परिसरातील प्ले ग्रुप मध्ये हा अडीच वर्षाचा चिमुकला शिकत आहे , प्ले ग्रुपच्या शिक्षिकेने या चिमुकल्याला कविता म्हणत टाळ्या वाजवायला सांगितल्या मात्र या चिमुकल्याने काही प्रतिसाद न दिल्याने प्ले ग्रुप मधील शिक्षिका गायत्री पात्र हीने त्या चिमुकल्याच्या कानाखाली मारली धक्कादायक म्हणजे शिक्षिका एकदा मारून थांबली नाही तर तिने चार वेळा या मुलाच्या कानाखाली मारली त्यामुळे हा चिमुकला भेदरला आणि त्या शिक्षिकेचा हात पकडून विनवणी करू लागला ,हा सर्व प्रकार मोबाईल मध्ये चित्रीत झाला आहे, तब्बल एक महिन्यानंतर हा व्हिडिओ मुलाच्या पालकांना मिळाला त्यानंतर पालकांना धक्का बसला त्यांनी तत्काळ विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात जाऊन गायत्री पात्र या शिक्षके विरोधात तक्रार दाखल केली ,
Byte पीडित मुलाची आई
Vo पालकांच्या तक्रारीनंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी अल्पवयीन मुलांच्या काळजी आणि संरक्षण कायद्या अंतर्गत शिक्षकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Byte एन बी पांढरे , पोलीस निरीक्षक
Vo फक्त या चिमुकल्यावरच नाही तर त्याच्यासोबत शिकणाऱ्या दुसऱ्या मुलांवरही अशाच प्रकारे मारहाण केल्याच या पीडित मुलाच्या पालकांनी सांगितलं , तसंच तेव्हा मुलाच्या पालकांनी प्ले ग्रुप च्या संचालकांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याच फुटेज मागितल तर सदर सीसी टीव्ही कॅमेरा बंद असल्याचे उत्तर या प्ले ग्रुप चालकाने दिला त्यामुळे यापुढे आपल्या मुलाला जर प्ले ग्रुप मध्ये टाकत असाल तर त्या प्ले ग्रुप ची चौकशी करावी असं आवाहन या पीडित मुलाच्या पालकांनी केलं आहे
Byte पालक
Vo एक महिन्यापासून आपला मुलगा घाबरत असून आजारी पडत आहे मात्र त्याला आपल्याबरोबर घडलेली घटना सांगता आली नाही असेही ते पालक म्हणाले, त्यामुळे या घटनेवरून अशा प्रकारे जर आपण आपल्या पाल्यांना प्लेग्रुप मध्ये टाकत असाल तर सावधान आपल्या सोबतही अशी दुर्दैवी घटना करू शकते
चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowSept 21, 2025 07:35:310
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 21, 2025 07:04:260
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 21, 2025 07:04:070
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 21, 2025 07:03:560
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 21, 2025 06:47:350
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 21, 2025 06:35:230
Report
AKAMAR KANE
FollowSept 21, 2025 06:34:580
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 21, 2025 06:32:300
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 21, 2025 06:23:120
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 21, 2025 06:23:030
Report
KPKAILAS PURI
FollowSept 21, 2025 06:20:500
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 21, 2025 06:03:323
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 21, 2025 06:00:450
Report
AKAMAR KANE
FollowSept 21, 2025 06:00:320
Report
AKAMAR KANE
FollowSept 21, 2025 06:00:250
Report