Back
करमाळा में शिवसेना कलह: दिग्विजय बागल पर पुलिस में शिकायत धमाका
SKSACHIN KASABE
Sept 21, 2025 06:35:23
Pandharpur, Maharashtra
21092025
slug - PPR_SENA_WAAD
file 03
-----
Anchor -सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेतील अंतर्गत कलह सुरूच आहे. करमाळा येथील शिवसेना ( शिंदे गट) पदाधिकाऱ्यात सुरू असलेला वाद पोलिस स्टेशन पर्यंत गेला आहे. जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी शिवसेनेचे 2024 चे उमेदवार दिग्विजय बागल यांच्या विरोधात पोलिसात दमबाजी केल्याची तक्रार करमाळा पोलिसात दाखल केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेत अंतर्गत कलह मोठ्या प्रमाणात असल्याने नुकतेच प्रा शिवाजीराव सावंत यांनी शिवसेना सोडली आहे.
पोलीस तक्रारीत महेश चिवटे यांनी म्हटले आहे की पालकमंत्री जयकुमार गोरे हे पूरग्रस्तांची पाहणी करण्यासाठी करमाळा तालुक्यातील खडकी येथे आले होते. त्यावेळी समोरून आलेले दिग्विजय बागल यांनी माझ्यापासून फूटभर अंतरावर थांबले आणि स्वतःच्या हातातील घड्याळ काढून एका समर्थक कार्यकर्त्याकडे देऊन आज याच्याकडे बघूनच घेतो म्हणत दमबाजी केली. यावेळी भाजपचे रामा ढाणे हे महेश चिवटे यांच्या बाजुला उभा राहिले त्यामुळे वादाचा प्रसंग टळला गेला. ढाणे समोर येताच दिग्विजय बागल मागे सरकले.मिशीवर ताव मारणे,कॉलर ओढणे,हात जोडणे अशा कृती करून तब्बल वीस ते पंचवीस मिनिटे दमबाजीचा प्रकार सुरू होता. असे महेश चिवटे यांनी पोलीस तक्रारीत म्हटले आहे. याबाबत महेश चिवटे यांनी पोलिसात दिली आहे. पोलिसात तक्रार नोंदवून त्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मस्के यांच्याकडे सोपविला आहे.
------
PPR_SENA_WAAD_1 दिग्विजय बागल
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 21, 2025 08:49:190
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 21, 2025 08:48:410
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 21, 2025 08:33:160
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 21, 2025 08:30:370
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 21, 2025 08:30:230
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 21, 2025 08:04:080
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 21, 2025 07:49:060
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 21, 2025 07:47:110
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 21, 2025 07:47:010
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 21, 2025 07:35:310
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 21, 2025 07:04:260
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 21, 2025 07:04:070
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 21, 2025 07:03:560
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 21, 2025 06:47:352
Report