Back
अडानी सिमेंट से किसान परेशान: महाराष्ट्र सरकार पर बड़ा आरोप
AKAMAR KANE
Sept 21, 2025 06:00:25
kolhapur, Maharashtra
Ngp wadetiwar byte
live u ने फीड पाठवले
=---------
नागपूर
बाईट -विजय वडेट्टीवार, विरोधी पक्ष नेते
*ऑन अदानी सिंमेट कंपनी*
राज्यात शेतकरी विरोधी भुमिका कशी असू शकते ते सरकार दाखवून देत आहे...
अदानी अबूजा सिमेंट ला शेतकऱ्यांची खरेदी करायची होती जनसुनावणी झाली पण ती जमिनी खरेदी करायला पाहिजे होतं पण कोरपना तालुक्यातील लोक सुनवावीत जमिनी घेतल्या असत्यात तर त्यांना नोकऱ्या द्याव्या लागल्या असत्या... शेकडो शेतकऱ्याची फसवणूक करण्याचे काम सरकार करत आहे.... खाजगी कंपन्यानी 100 कोटी रुपये कमावलं आहे... महसूल मंत्री कुठे झोपले आहे.. प्रशासन कुठे झोपले आहे
*ऑन जरांगे दंगली*
हात होता म्हणूनच दंगली घडल्या नाहीत... हात नसता आणि होता म्हणूनच दंगली घडल्या नसाव्यात असे आमचे मत आहे.
*ऑन लक्ष्मण हाके*.
तो व्हिडिओ मी पूर्णपणे पाहिला.. लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रवास करीत आहे. सगळीकडे त्यांना लोक बोलवत आहे. एखादी सभेसाठी जर पैसे मागितले असेल तर या चुकीच काय आहे. त्याला बदनाम करण्यासाठी त्या नालायकाने षडयंत्र रचले आहे.. लक्ष्मण हाके यांनी स्वतःहून पैसे मागितले नाही.. यात चूक काय आहे ओबीसीचे एवढे आंदोलन झाले... यांनी पैसे घेतले नाही का हे फुकट थोडी झाले....
*ऑन चंद्रशेखर बावनकुळे मराठा जीआर*
गैरसमज त्यांनी करू नये ओबीसींना फसवण्यासाठी... आमची विनंती आहे बावनकुळे साहेबांना उद्याची पिढी यांना माफ करणार नाही कारण हे सत्तेत आहेत.. गैरसमज आमचा झाला नाही. तर तुमचा झालेला आहे. जीआर रद्द करण्यासाठी पुढे पाऊल टाका... ओबीसीची उद्याची पिढी उध्वस्त होईल. उध्वस्त पिढी जर झाली तर जबाबदार तुम्ही असाल...
*ऑन संजय गायकवाड*
ज्याला जशी सवय तशी वक्तव्य... खोके आणि बोक्यांची सवय लागलेली आहे बोके म्हणजे बोकड... त्यांच्या पोटात होतं... ते ओठात आलं.. संजय गायकवाड हे सत्य बोलतात.. आणि सत्य करतात 3 कोटी रुपये आणि 100 बोकड.... किती बोकडा पोसुन ठेवले आणि किती कोटी जमा केले आणि किती कोटी वाटणार आहेत.. आम्हाला निवडणूक आयोगाला सांगावा लागेल... की यांच्यावर लक्ष ठेवा किती कोटी देतो तीन कोटी की चार कोटी देतो.. शंभर बोकडा देतो की दोनशे बोकड देतो... लक्ष ठेवायसाठी पत्र लिहायला लागेल...
*ऑन स्वबळाची तयारी*
प्रदेशाध्यक्ष यांनी भूमिका ठरवली आहे. बैठकीमध्ये जे ठरवलं आहे. स्थानिक स्तरावर जिथे आघाडी असेल तिथे आघाडी करा. त्या संदर्भात आमची उद्धव ठाकरे शरद पवार यांच्याशी बैठक झाली आहे या चर्चेमध्ये.. स्थानिक पातळीच्या नेत्यांनी बैठक घेऊन चर्चा करावी असं ठरलं...
*ऑन अतिवृष्टी*
भिकारी झालेलं सरकार आहे संपूर्ण महाराष्ट्राला या सरकारने लुटलेला आहे. अशा सरकारकडून काय अपेक्षा ठेवायची आहे....
ज्या सरकारने महाराष्ट्र लुटलेला आहे .कर्जबाजारी केलेला आहे. सत्तेमध्ये येण्यासाठी ज्या गोष्टी त्यांनी केला पाहिजे नियम गुंडाळून कायदे गुंडाळून ते केलं आहे. तिजोरीची परवा न करता ते सत्तेत आले... महाराष्ट्र विकून त्यांना सत्तेत यायचं होतं ते आले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येत नाही.. सरकारची शेतकऱ्याबद्दल भूमिका हि दुप्पटी असल्याचे समजत आहे. 32 लाख हेक्टरच्या नुकसान अनेक भागांमध्ये झालेला आहे. अनेक पिकं खरिपाची हातातून गेली आहे.. त्यांना मदत करण्याची आवश्यकता होती.. निवडणूक पूर्वी तीन हेक्टर पर्यंत मदत हवी होती.. मात्र आता यांनी जीआर बदललेला आहे. आता हि सरकार एक हेक्टरवर आले आहे.. ते पैसे कधी मिळतील याचा आता भरोसा नाही. उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली पाहिजे.50 हजार हेक्टर मदत जर केली तर शेतकरी सावरेल. पण बिल्डरांना पोसनारं सरकार... धन बलाढ्यांचा मागे उभे असणारे हे सरकार. ठेकेदाराकडून पैसे खाणार सरकार शेतकऱ्यांना काय मदत करणार.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 21, 2025 08:49:190
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 21, 2025 08:48:410
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 21, 2025 08:33:160
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 21, 2025 08:30:370
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 21, 2025 08:30:230
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 21, 2025 08:04:080
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 21, 2025 07:49:060
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 21, 2025 07:47:110
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 21, 2025 07:47:010
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 21, 2025 07:35:310
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 21, 2025 07:04:260
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 21, 2025 07:04:070
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 21, 2025 07:03:560
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 21, 2025 06:47:352
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 21, 2025 06:35:230
Report