Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिम में फिर मुसलाधार बारिश! खेत पानी में डूबे, किसान चिंतित

GMGANESH MOHALE
Sept 18, 2025 06:36:52
Washim, Maharashtra
वाशिम: File:1809ZT_WSM_HEAVY_RAIN_18SUPTEBER रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर : वाशिम जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे आज सकाळी वाशिम ,रिसोड तालुक्यात पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली असून गावागावांत रस्त्यांवर पाणी साचून नागरिकांचे हाल झाले आहेत.सततच्या या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सोयाबीन, उडीद, मूग आणि कापूस ही पिके पावसाच्या पाण्यात भिजून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. तर या कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी- नाल्यांना पूर आला आहे.त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे.तर ढगाळ वातावरण कायम असून हवामान विभागाने वाशिम जिल्ह्याला पुढील दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Sept 18, 2025 08:45:34
kolhapur, Maharashtra:Ngp Atram byte live u ने फीड पाठवले ----- नागपूर - बाईट - धर्मरावबाबा आत्राम,नेते,अजित पवार राष्ट्रवादी On बंजारा आदिवासी आरक्षण - - आदिवासी हा शेड्यूल्ड ट्राईब आहे, बाकीचे लोक आणि बंजारा समाज यात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत ते चुकीचे आहे - एसटी आणि व्हीजेएनटी हे दोन्ही वेगवेगळे आहेत, त्यांना आदिवासी मध्ये घेण्याचा प्रश्नच नाही - हैद्राबाद गॅझेटियर महाराष्ट्रात लागू होत नाही, त्यांनी हैद्राबाद मध्ये जावे - हैद्राबादशी आमचे काय देणे घेणे,महाराष्ट्रात चंद्रपूर गॅझेटर आहे - आमच्या जवळ भरपूर संख्या आहे,आदिवासींच्या 25 जागा येऊ शकतात - आवश्यकता पडल्यास रस्त्यावर उतरू,शेड्यूल्ड ट्राईब आणि नोमेडिक ट्राईब हे वेगवेगळे आहेत - अनुसूचित जमाती मध्ये बंजारा समाजाला घेण्याचा प्रश्नच नाही
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 18, 2025 08:39:34
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1809ZT_CHP_RAJURA_ISSUE ( single file sent on 2C)  टायटल:-- काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मतचोरीचा मुद्दा केला पुढे , या खेपेस चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदार संघातील 6853 मतदारांची नावे आधी जोडली व नंतर वगळल्याचा मुद्दा उपस्थित केल्याने खळबळ, काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या काही काळ आधी याबाबत संशय व्यक्त केल्यावर प्रशासनाने ही नावे तपासून होती वगळली  अँकर:--काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मतचोरीचा मुद्दा  पुढे  केलाय. या खेपेस चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदार संघातील 6853 मतदारांची नावे आधी जोडली व नंतर वगळल्याचा मुद्दा उपस्थित केल्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या काही काळ आधी याबाबत संशय व्यक्त केल्यावर प्रशासनाने ही नावे तपासून वगळली होती. व्ही. ओ. १) चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदार संघात अज्ञात व्यक्तिंकडून ऑनलाईन पध्दतीने मतदारांची नोंदणी केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. राजुरा विधानसभा मतदार संघातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यांमधून 3 ऑक्टोबर 2024 पासून मोठया प्रमाणात ऑनलाईन स्वरुपात नवीन मतदार नोंदणी करीता अर्ज प्राप्त झाले होते.  अर्जदाराचा फोटो नसणे, अर्जासोबत जन्मतारीख व  रहिवासीचा पुरावा नसणे, अर्जामध्ये नमूद नाव व पुरावा हा वेगवेगळया व्यक्तीचा असणे, एकच फोटो  एकापेक्षा अधिक अर्जावर असणे, वेगवेगळया नावाने अर्ज करणे, अशा स्वरुपाचे अर्ज निदर्शनास आले. काँग्रेसने याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार ही नावे वगळण्यात आली. मात्र या व्यतिरिक्त या क्षेत्रात किती बोगस मतदार आहेत या संदर्भात कुठलाही खुलासा झालेला नसल्याचे या भागात पराभूत झालेले उमेदवार व या क्षेत्राचे माजी आमदार काँग्रेस नेते सुभाष धोटे यांनी म्हटले आहे. बाईट १) सुभाष धोटे, माजी आमदार, काँग्रेस, राजुरा व्ही. ओ. २) दरम्यान चुकीच्या पध्दतीने नोंदणी केलेल्या 6853 मतदारांच्या नावांचा समावेश मतदार यादीत करण्यात आलेला नाही. दरम्यान या प्रकरणाची योग्य तपासणी करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी पोलिस विभागाला दिले. संशयास्पद नोंदणी अर्जाची सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरीच्या तहसीलदारांमार्फत सखोल तपासणी करण्यात आली. या सर्व अर्जांची बीएलओ मार्फत पडताळणी करून सदरचे सर्व अर्ज नाकारण्यात आले असून त्यांचा समावेश मतदार यादीमध्ये करण्यात आलेला नाही. ऑनलाईन सुविधेचा गैरफायदा घेवून काही अज्ञात व्यक्तींनी चुकीचे फॉर्म ऑनलाईन भरल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेऊन संबंधित व्यक्तिंवर कायदेशीर कार्यवाही करण्याकरीता पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. बाईट २) विनय गौडा, जिल्हाधिकारी, चंद्रपूर व्ही. ओ. ३) राहुल गांधी यांनी गेले काही दिवस देशात मतचोरी संदर्भात मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यात आता राजुरा क्षेत्राचाही उल्लेख केल्याने या पुढच्या काळात हा मुद्दा अधिक तापण्याची चिन्हे आहेत. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर  
1
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 18, 2025 08:38:54
Dhule, Maharashtra:ANCHOR - नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी आपल्या स्वतःच्या जुळ्या मुलांना सरकारी शाळेत टाकलं. आहे. नंदुरबार शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या टोकर तलाव अंगणवाडीत त्यांनी आपल्या जुळ्या मुलांना शिस्त लागण्यासाठी पाठवयला सुरुवाय केली आहे. सर्वसाधारणपणे गरीब घरातली मुले अंगणवाडीत प्रवेश घेतात, हा सर्व साधारण समज. पण नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी हा समज मोडीत काढून स्वतः च्या जुळ्या मुलांना अंगणवाडीत टाकलं आहे. नंदूरबार शहरापासून ३-४ किलोमीटरवर असलेल्या टोकरतलाव इथल्या अंगणवाडीत त्यांनी मुलांना टाकलं आहे. या अंगनवाडीतल्या सेविका आणि मदतनीसांनी तयार करुन घेतलेल्या झोळीची कल्पना आवडल्यानं जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी आपल्या शुकर आणि सबर या जुळ्या मुलांना टोकरतलावच्या अंगणवाडीत टाकले आहे. या ठिकाणी शाळा आणि अंगणवाडी एकाच प्राणंगणात असल्याने दोन्हीवर लक्ष तर राहीलच शिवाय जिल्ह्यातल्या इतर अंगणवाडीमध्ये देखील काय सुधारणा करता येईल याबाबत देखील जातीने लक्ष घालता येईल, या उद्देशानेचे मुले अंगणवाडीमध्ये घातल्याचे जिल्हाधिकारी म्हणाल्या आहेत. सामाजीक दायीत्वातून त्यांनी उचललेले हे पाऊल इतरांना प्रेरणादायी आणि कौतूकास्पद म्हणाव लागेल. त्यांच्या यां निर्णयामुळे पालकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. बाईट :- डॉ मिताली सेठी जिल्हाधिकारी नंदुरबार प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 18, 2025 08:38:06
Yavatmal, Maharashtra:AVB यवतमाळ मध्ये आयएमए ने पुकारलेला संप आणि त्याला मार्ड ने देखील पाठिंबा देत सहभाग घेतल्याने जिल्ह्यातील रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. सरकारने ५ सप्टेंबर २०२५ ला अधिसूचना प्रसिद्ध करून 'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी' असलेल्या होमिओपॅथी पदवीधरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मध्ये नोंदणी करण्याची परवानगी दिली आहे. हा निर्णय रुग्णांच्या जिवाशी खेळणारा असल्याचा आरोप आएमए ने केला आहे. त्याचा निषेध नोंदविण्यासाठी हा एकदिवसीय राज्यव्यापी बंद पुकारला आहे. जिल्ह्यातील आयएमए सदस्य, डॉक्टरांच्या सर्व नियमित आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा पूर्णपणे बंद आहे. बाईट : डॉ. अमोल देशपांडे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 18, 2025 08:00:57
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अक्कलकोट तालुक्यातील अतिवृष्टीची केली पाहणी ( WKT ) - सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात पावसाची तुफान हजेरी - तालुक्यातील देशमुख बोरगाव येथील पुलावर मोठ्या प्रमाणात साचले पाणी - पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केली अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी - अक्कलकोट तालुक्यातील परिस्थिती वाईट असून याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना देणार - जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या समवेत केला अतिवृष्टीचा दौरा याविषयी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.... ( WKT )
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 18, 2025 08:00:32
Pune, Maharashtra:रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- रोहित पवार फीड 2C रोहित पवार ऑन कोकाटे नोटीस Anc:- क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून आमदार रोहित पवार यांना नोटीस पाठवण्यात आली आहे यावर बोलताना रोहित पवार यांनी अद्याप नोटीस मिळालेली नाही मात्र या नोटीसमध्ये अनेक चुका असल्याचे म्हटले आहे कृषिमंत्री नसताना कोकाटे यांनी कृषिमंत्री असल्याचे म्हटलं आहे याबरोबरच ज्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आरोप केले होते ते आरोप ए आय जनरेटेड असल्याचं त्यांच्या वकिलाच म्हणणं आहे या सगळ्या बाबतींचा खुलासा मला नाशिक कोर्टाची नोटीस मिळाल्यानंतर करणार असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे बाईट:- रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी SP रोहित पवार ऑन देवेंद्र फडणवीस Anc:- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश वरून 25 हजार ईव्हीएम मशीन आणले जाणार असल्याचं शिवसेनेच्या मुखपत्रातून सरकारवर टीका केली गेले आहे अशातच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून मुंबई महानगरपालिका ताब्यात घेणार असल्याचा आत्मविश्वास दाखवला आहे यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांवर निशाणा साधला असून मत चोरी किंवा ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करणार असल्याशिवाय इतका आत्मविश्वास येत नाही असं म्हटलं आहे आम्ही देखील जनसामान्यांमध्ये जाऊन निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं देखील रोहित पवार यांनी म्हटल आहे बाईट:- रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी SP रोहित पवार ऑन राज्यात आपत्ती मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात खर्च Anc:- राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाल्याने नागरिकांचा आणि शेतकऱ्यांच मोठा नुकसान झाला आहे मात्र मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थाना मध्ये वेगवेगळ्या वस्तूंवर खर्च केला जात आहे अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे राज्यावर एवढा मोठा संकट आलेलं असताना मुख्यमंत्री घरातील मॅट्रेस वर आणि स्वयंपाक घरावर खर्च करत आहेत हाच खर्च नंतर केला तर काय जाईल असं सांगत असतानाच रोम जळत असताना राजा संगीत ऐकतोय अशी परिस्थिती येथेही झाली की काय असा प्रश्न निर्माण होत असल्याचं म्हटलं आहे बाईट:- रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी SP रोहित पवार ऑन एकनाथ शिंदे पंतप्रधान जाहिरात Anc:- राज्यातील युतीच्या नेत्यांना आपल्या नेत्यांना खुश करायचं आहे राज्यात एकनाथ शिंदे यांना भाजपमधून त्रास होत असल्याने त्यांनी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना खुश करण्यासाठी वाढदिवसाची जाहिरात दिली सामान्य शेतकरी सध्या संकटात असून आपल्याला कशी मदत मिळेल याकडे डोळे लावून बसलेला आहे मात्र शिंदे यांच्याकडून जनतेच्या पैशातून नरेंद्र मोदींना खुश करण्यासाठी नमो उद्यान करण्यासाठी 300 कोटी खर्च करत आहेत राज्यातील राजकारण हे जनसामान्यासाठी नाही तर नेत्यांना खुश करण्यासाठीच आहे असं म्हणावं लागेल असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे बाईट:- रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी SP
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 18, 2025 08:00:17
Akola, Maharashtra:Anchor : पेट्रोलसोबत बोनस पॅक – मोफत पाणी.अकोल्यातील माउंट कॅरमल शाळा चौकातील इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर ग्राहकांना भन्नाट ऑफर मिळाली आहे. "१ लिटर पेट्रोल खरेदी करा आणि मिळवा अर्धा लिटर पाणी मोफत" अशा धडाकेबाज योजनेने वाहनधारक थक्क झालेत.वाहनधारकांचा आरोप आहे की पेट्रोल टाकीत पेट्रोलपेक्षा पाण्याचं प्रमाण जास्त मिळतंय.काहींची गाडी पेट्रोलऐवजी ‘नळी पंप’ मोडवर चालू लागली तर काहींनी तर गाडीला थेट कुलर लावण्याचा विचार सुरू केला आहे.ग्राहक म्हणत आहे की पेट्रोल पंपावर आता टाकी फुल्ल केल्यावर गाडी पेट्रोलवर कमी आणि पोहण्याच्या स्विमिंग पूलवर जास्त धावेल असं दिसतंय!” कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मात्र स्पष्टीकरण दिलं –या नव्या ‘इंधन-पाणी’ मिश्रणामुळे वाहनधारक गोंधळले असले तरी पंपचालक मात्र खुश – कारण आता त्यांचा पंप “ऑईल + मिनरल वॉटर” सेंटर म्हणून ओळखला जाईल. आता पेट्रोल पंपावर गाडीच्या टाकीत पेट्रोल सोबत पाणी असल्याची तक्रार करणाऱ्यांची मोठी गर्दी जमा झाली आहे. मात्र पेट्रोल मालकांनी ग्राहकांना गाडी दुरुस्त करून पेट्रोल टाकी फुल करून देण्याचा आश्वासन दिला आहे. एवढी मोठी चूक पेट्रोल पंप चालकाकडून झाली असून ग्राहकांना नाहक त्रास यामुळे सहन करावा लागला आहे, आता पेट्रोल कंपनी यावर काय कारवाई करते यावर आता लक्ष लागले आहे. Byte : वाहन चालक , ग्राहक
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 18, 2025 07:50:13
Jalna, Maharashtra:FEED NAME | CSN MARATHA SAMAJ MEETING 121(FEED SEND BY LIVE U)+ 1809ZT_CSN_PARISHAD छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राज्यस्तरीय मराठा आरक्षण गोलमेज परिषदेचं आयोजन परिषदेत मराठा आंदोलक, अभ्यासक, याचिकाकर्ते यांचा सहभाग परिषदेला सुरुवात (वाक थ्रू+चौपाल विथ मराठा आंदोलक अँकर: छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मराठा आरक्षण गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेत मराठा आंदोलक, अभ्यासक, याचिकाकर्ते यांचा सहभाग असणार आहे.राज्य सरकारनं अलीकडेच हैद्राबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत जीआर काढला आहे यावर या परिषदेत चर्चा होणार आहे.आणि या परिषदेत सहभागी झालेल्या आंदोलक आणि अभ्यासकांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी नीतेश महाजन यांनी वाक थ्रू+ चौपाल नीतेश महाजन विथ मराठा अभ्यासक आणि आंदोलक
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 18, 2025 07:48:22
kolhapur, Maharashtra:असाईनमेंट नंबर वर बाईट पाठवला ------------ नागपूर नाना पटोले, कॉंग्रेस. On बिहार धर्तीवर महाराष्ट्रमध्ये SIR - *बिहार प्रमाणे महाराष्ट्रमध्ये सुद्धा तोंडी आदेश व्हिडिओ कॉन्फरन्स करून महाराष्ट्र निवडणूक आयोगाने दिले... SIR लागू करण्याचे आदेश दिले, 15 दिवसात 2000 सालची ची यादी घेऊन BLO तहसीलदार आणि SDO कडून यादी मागवण्याचे काम सुरू केले आहे.* - *बिहारमध्ये मेलेली माणसं जिवंत दाखवतात, जिवंत माणस मेलेली दाखवतात, ते सुप्रीम कोर्ट समोर आले.. हा मोदीचा फंडा आहे, भाजप आपल्या विचाराचे मत ठेवून बाकी नाव काढून टाकायचे हे चालता कामा नये... लोकांना जागरूक करण्यासाठी आलो आहो.. नाव दुरुस्त झाली पाहिजे... 15 दिवसात यादी तयार करून पाठवणार आहे... मतदार यादी प्रसिद्ध करून नंतर फायनल करावी, मत चोरीची भीती आम्हाला आहे...* - *नाव जाहीर करून लोकल निवडणुका झाल्या नाही, महायुती निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहे, 15 दिवसात ग्रामपंच्यात स्तरावर यादी जाहीर करावे.* - *निवडणुका पारदर्शक व्हाव्या,मत चोरी सुरू आहे यावर लोकांनी जागरुक व्हावे* ON मीनाताई ठाकरे - कोणाचा नातेवाईक असेल, बिहारमध्ये नरेंद्र मोदींच्या आईला शिवा देणारा भाजपचा आईयटी सेलचा माणूस होता, पुतळ्याची विटंबना त्याचा निषेध करतो, राज्य सरकारचे फेलिव्हर आहे, विषयाला डायव्हर्ट करत आहे... On शरद पवार MVA - *हे सुरवातीपासून सांगत आहे, स्थानिक कार्यकर्त्यांचा विचाराणी निवडणुका लढणार आहे, शरद पवार बोलतात त्याला विरोध नाही, कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यांचा पातळीवर होणारी कार्यकर्ते यांची निवडणूक आहे...* ON ठाकरे बंधू एकत्र - *त्यांच मनोमिलन होत आहे, त्यावर बोलण्याची गरज नाही. ते महाविका आघाडीत असणार नसणार त्यावर आताच बोलणं योग्य नाही, हायकमांड त्यावर निर्णय घेईल* ON शरद पवार - मोदी - मला त्यात जायचे नाही, तरुणांना अग्निविर करत 22 व्या वर्षी निवृत्त करत आहे. तुम्ही काय करायचे तुम्ही ठरवा, भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांन मार्गदर्शन टाकले, अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना बाजुला केले, मुरली मनोहर जोशी यांना 75 झाल्यावर बाजूला केले... ON निधी वाटप - राज्यात खड्डे आहे, सरकार पैसे द्यायला तयार नाही, तोंडातला घास हिसकावत आहे, सरकार मोक्यावर गेल्यावर पंचनाम्यांची वाट पहायची का? शेती गेली आहे, यात धानाची शेती जाणार, पण नौसर्गिक आपत्ती मुळे भयावह चित्र निर्माण झाले, आभाळ फाटले आहे, कर्ज घेऊन,समृद्धी शक्ती मार्ग बांधले जात आहे... शेतकऱ्यांना मदत करावी... पंचनाम्याची वाट पाहू नये. ON नवीन मद्य विक्री रद्द - *परवाने अगोदरच वाटून झाले आहे, दारुतून पैशे कमवायचे काम रकार करत आहे, नशेंडी राज्य करून तरुणाई संपव्हायचं आहे, नवीन परवाने दिले आहे नुवडणुका पाहून आता रद्द केले आहे...* ON भुजबळ बैठक, - *भुजबळ यांनी नौटंकी सोडली पाहिजे. जनतेची दिशाभूल करू नये* - *मंत्रीमंडळात आहे, भांडण लावून महाराष्ट्र विकला जात आहे. स्कॉलरशिप दिल्या जात नाही, जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा, काय निर्णय घ्यायचा हे भुजबळ यांनी ठरवावे. विधानसभा अध्यक्ष म्हणून, दिशाभूल करण्याची गरज नाही, ओबीसी नेत्यांना वेगळं कामी लावले. सामाजिक असमतोल बिघडवण्याचे काम सरकार करत आहे, ह्यांचे दाखवायचे आणि खायचे वेगळे दात आहे, निर्णय काय घ्यायचा करा, नाना पटोले मोदीशी भांडण केले, तुम्ही जनतेची दिशांभूल करू नका...* ON राऊत- मुंबई मनपा आमचा अध्यक्ष - त्यांनी काय बोलावे हा त्याचा विषय आहे, राऊत यांनी स्वतःची भूमिका मांडली का माहीत नाही, जनता काय ठरवते ते पाहू, आम्हाला वाटत आमचा पक्षाचा अध्यक्ष व्हावा,
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 18, 2025 07:36:54
Raigad, Maharashtra:स्लग - जेटीएल पाईप कंपनीच्या अवजड वाहतुकीमुळे ग्रामस्थ त्रस्त ....... अवजड वाहतुक बंद करण्याची केली मागणी ....... अँकर - रायगडच्या माणगावमधील निजामपुर विभागात जेटीएल पाईप बनवणारी कंपनी आहे. या कंपनीमध्ये येणाऱ्या वाहनांच्या अवजड वाहतुकीमुळे येथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या अवजड वाहतुकीमुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. या विरोधात येथील ग्रामस्थांनी पोलिस तसेच प्रांताधिकारी, तहसीलदार यांना निवेदन दिले. अवजड आणि ओव्हर लोड वाहतुक बंद करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. लोखंडी कॉइलची दिवस रात्र होणारी वाहतुक, ठिक ठिकाणी अवजड वाहन बंद पडण्याच्या घटना, यामुळे होणारी वाहतूक कोंडी आदी समस्यांकडे निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. बाईट - गोविंद कासार, ग्रामस्थ
2
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 18, 2025 07:36:32
1
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 18, 2025 07:31:19
kolhapur, Maharashtra:Ngp Bhujbal byte live u ने फीड पाठवले ---------- नागपूर छगन भुजबळ, राष्ट्रवादी नेते ( ऑन शरद पवार सामाजिक सदभावना ) -- आम्ही शरद पवारांचा आदर करतो, मात्र अलीकडे त्यांनी दोन वेळा असे म्हटले दोन समित्यांमध्ये समतोल हवा आणि आज असे म्हटले की मराठा समितीमध्ये इतर समाजाचे लोक आहे... म्हणजे कोण @आहे तर गिरीश महाजन -- मात्र ओबीसी समितीमध्ये कोणी नाही -- *मला त्यांना सांगायचे आहे की साहेब उद्धव ठाकरे यांचे सरकार होते त्यावेळेस पासून मराठा समिती अस्तित्वात होती* *त्यावेळी सरकारचे मार्गदर्शक आपणच होतात* राष्ट्रवादीच्या बाजूने अजित पवार आणि जयंतराव पाटील होते.. शिवसेनेच्या बाजूने शिंदे --काँग्रेस च्या बाजूने थोरात आणि अशोक चव्हाण ---आपण त्यावेळी बोलला नाही की मराठा जातीची कशाला केली? -- आज प्रश्न असा आहे की ओबीसी... टाका आमच्यामध्ये मंत्री काही हरकत नाही... आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही जे झगडत आहोत... इथे ईडब्ल्यूएस असताना मराठा समाजाला वेगळं दहा टक्के आरक्षण असताना ओबीसी मध्ये हवे... त्याच्यावर बोलाना तुम्ही *ते तुम्हाला पटत आहे आता** *तर मागे तुम्ही का केले नाही हा प्रश्न येतोय मराठा समाजाचा* -- *त्यावेळेला वेगळी भूमिका आणि या वेळेला भूमिका अस चालत नाही* --सांगा 27 टक्क्यामध्ये मराठा समजाला आरक्षण द्या... -- मी मागे म्हटलं होतं कोणीतरी याच्यावर मार्गदर्शन करा... ओपन मध्ये मराठा समाजाला संधी होती आपण नाही म्हटलं.. -- मोदी साहेबांनी इडब्लूएस आणलं... 10टके... त्यात मराठा समाज एकटा आठ टक्के... तरीसुद्धा मराठा आरक्षण पाहिजे ते सुद्धा दहा टक्के दिल -- तरीसुद्धा ओबीसी मध्ये आरक्षण हवे.. -- मी म्हटलं तुम्ही सांगा मराठा आरक्षण नको आहे... आम्हाला ई डब्ल्यू एस मध्ये नको... आम्हाला फक्त ओबीसी मध्ये हवे सांगा.. -mpsc, mbbs कट off पॉईंट वरती आहे OBC मध्ये -- तुम्हाला राजकारणात फायदा हवा की शिक्षण आणि आर्थिक दृष्ट्या लढत असाल तर ओबीसींना जे आज फायदे आहे ते मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आहेत -- किंबहुना मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना वस्तीगृह मिळाली... ओबीसीला नाही... -- त्यांना वर्षाला 60हजार रुपये मिळतात.. आता झगडून मिळाले -- मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक वर्षापासून मागणी करतो आहे मराठा समाजाला जे मिळतात ते ओबीसीलाही मिळावे -- त्यावर कोणी बोलत नाही -- आता तुम्हाला सुचलं आम्ही आमच्या आरक्षण वाचवण्यासाठी पुढे यायचे नाही का? -- पवार साहेबांना सांगायच्या शिवसेना सोडून तुमच्या सोबत आलो मंडल आयोगाकरता. मंडल आयोगाची तुम्ही कमिशन केलं म्हणून आम्ही तुमचे 100 वेळा आभार मानले -- आमचे आरक्षण जात असेल तर आम्ही बोलायला नको - मंडल आयोग आल्यानंतर तोपर्यंत सरकार आपापल्या पद्धतीने आरक्षण देत होतो, पण मंडल आयोग ओबीसीचा आरक्षण साठ वर्ष त्यासाठी भांडले - मराठा एक जात असेल पण ओबीसी 374 जाती आहेत, म्हणून त्या प्रत्येक जातीचा नुकसान होत आहे, म्हणून आम्ही कुणबी, माळी ,वंजारी समाजाच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल केलेला आहे, दोन-चार दिवसात त्याच्यावर सुनावणी होईल - राजकीय आरक्षण अघोषित आहे, त्या ठिकाणी मराठा समाज पुढारलेला आहे, म्हणून सुप्रीम कोर्टाने सांगितलं तुम्ही सामाजिक दृष्ट्या मागास नाही शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास असतील तर ई डब्ल्यू एस मोदी साहेबांनी दिलं - आता सुदैवने मागणी केल्यानंतर ओबीसी समिती तयार झाली आता त्यात वेगवेगळे मंत्री बोलायला लागले हे बरोबर आहे की चूक आहे आणि ते सगळं लोकांसमोर यायला लागला आहे त्याचा विचार सरकार करेल - सरकार पुढे आलं नाही अजून एका तासात त्याची शब्दरचना बदलण्यात आली आणि आता त्याची जातीवाद नको, अमुक नको चाललेलं आहे On सुप्रिया जरांगे आंदोलन भेट - - विचारा पवार साहेबांना On पुढाकार - - मी काय पुढाकार घेणार, शरद पवार साहेबांचं सर्व विरोधी पक्षांना सर्वपक्षीय मीटिंग बोलावली त्यात पवार साहेब आले नाहीत विरोधी पक्षाचे लोक आले नाहीत - सामंजस्याने प्रश्न सुटला पाहिजे मग त्या मिटींगला पवार साहेब का आले नाही On कुणबी प्रमाणपत्र वाटप - - मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहेत चुकीचे प्रमाणपत्र वाटू नये आणि आमचे समितीचे प्रमुख महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्यांनी सुद्धा सांगितलं अजिबात खाडाखोड असलेले चुकीचे प्रमाणपत्र वाटायचे नाहीत
0
comment0
Report
Advertisement
Back to top