Back
नागपुर में भुजबळ के बोल: मराठा-ओबीसी आरक्षण पर नया मोड़
AKAMAR KANE
Sept 18, 2025 07:31:19
kolhapur, Maharashtra
Ngp Bhujbal byte
live u ने फीड पाठवले
----------
नागपूर
छगन भुजबळ, राष्ट्रवादी नेते
( ऑन शरद पवार सामाजिक सदभावना )
-- आम्ही शरद पवारांचा आदर करतो, मात्र अलीकडे त्यांनी दोन वेळा असे म्हटले दोन समित्यांमध्ये समतोल हवा
आणि आज असे म्हटले की मराठा समितीमध्ये इतर समाजाचे लोक आहे... म्हणजे कोण @आहे तर गिरीश महाजन
-- मात्र ओबीसी समितीमध्ये कोणी नाही
-- *मला त्यांना सांगायचे आहे की साहेब उद्धव ठाकरे यांचे सरकार होते त्यावेळेस पासून मराठा समिती अस्तित्वात होती* *त्यावेळी सरकारचे मार्गदर्शक आपणच होतात* राष्ट्रवादीच्या बाजूने अजित पवार आणि जयंतराव पाटील होते.. शिवसेनेच्या बाजूने शिंदे
--काँग्रेस च्या बाजूने थोरात आणि अशोक चव्हाण
---आपण त्यावेळी बोलला नाही की मराठा जातीची कशाला केली?
-- आज प्रश्न असा आहे की ओबीसी... टाका आमच्यामध्ये मंत्री काही हरकत नाही... आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही जे झगडत आहोत... इथे ईडब्ल्यूएस असताना मराठा समाजाला वेगळं दहा टक्के आरक्षण असताना ओबीसी मध्ये हवे... त्याच्यावर बोलाना तुम्ही
*ते तुम्हाला पटत आहे आता** *तर मागे तुम्ही का केले नाही हा प्रश्न येतोय मराठा समाजाचा*
-- *त्यावेळेला वेगळी भूमिका आणि या वेळेला भूमिका अस चालत नाही*
--सांगा 27 टक्क्यामध्ये मराठा समजाला आरक्षण द्या...
-- मी मागे म्हटलं होतं कोणीतरी याच्यावर मार्गदर्शन करा... ओपन मध्ये मराठा समाजाला संधी होती आपण नाही म्हटलं..
-- मोदी साहेबांनी इडब्लूएस आणलं... 10टके... त्यात मराठा समाज एकटा आठ टक्के... तरीसुद्धा मराठा आरक्षण पाहिजे ते सुद्धा दहा टक्के दिल
-- तरीसुद्धा ओबीसी मध्ये आरक्षण हवे..
-- मी म्हटलं तुम्ही सांगा मराठा आरक्षण नको आहे... आम्हाला ई डब्ल्यू एस मध्ये नको... आम्हाला फक्त ओबीसी मध्ये हवे सांगा..
-mpsc, mbbs कट off पॉईंट वरती आहे OBC मध्ये
-- तुम्हाला राजकारणात फायदा हवा की शिक्षण आणि आर्थिक दृष्ट्या लढत असाल तर ओबीसींना जे आज फायदे आहे ते मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आहेत
-- किंबहुना मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना वस्तीगृह मिळाली... ओबीसीला नाही...
-- त्यांना वर्षाला 60हजार रुपये मिळतात.. आता झगडून मिळाले
-- मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक वर्षापासून मागणी करतो आहे मराठा समाजाला जे मिळतात ते ओबीसीलाही मिळावे
-- त्यावर कोणी बोलत नाही
-- आता तुम्हाला सुचलं आम्ही आमच्या आरक्षण वाचवण्यासाठी पुढे यायचे नाही का?
-- पवार साहेबांना सांगायच्या शिवसेना सोडून तुमच्या सोबत आलो मंडल आयोगाकरता. मंडल आयोगाची तुम्ही कमिशन केलं म्हणून आम्ही तुमचे 100 वेळा आभार मानले
-- आमचे आरक्षण जात असेल तर आम्ही बोलायला नको
- मंडल आयोग आल्यानंतर तोपर्यंत सरकार आपापल्या पद्धतीने आरक्षण देत होतो, पण मंडल आयोग ओबीसीचा आरक्षण साठ वर्ष त्यासाठी भांडले
- मराठा एक जात असेल पण ओबीसी 374 जाती आहेत, म्हणून त्या प्रत्येक जातीचा नुकसान होत आहे, म्हणून आम्ही कुणबी, माळी ,वंजारी समाजाच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल केलेला आहे, दोन-चार दिवसात त्याच्यावर सुनावणी होईल
- राजकीय आरक्षण अघोषित आहे, त्या ठिकाणी मराठा समाज पुढारलेला आहे, म्हणून सुप्रीम कोर्टाने सांगितलं तुम्ही सामाजिक दृष्ट्या मागास नाही शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास असतील तर ई डब्ल्यू एस मोदी साहेबांनी दिलं
- आता सुदैवने मागणी केल्यानंतर ओबीसी समिती तयार झाली आता त्यात वेगवेगळे मंत्री बोलायला लागले हे बरोबर आहे की चूक आहे आणि ते सगळं लोकांसमोर यायला लागला आहे त्याचा विचार सरकार करेल
- सरकार पुढे आलं नाही अजून एका तासात त्याची शब्दरचना बदलण्यात आली आणि आता त्याची जातीवाद नको, अमुक नको चाललेलं आहे
On सुप्रिया जरांगे आंदोलन भेट -
- विचारा पवार साहेबांना
On पुढाकार -
- मी काय पुढाकार घेणार, शरद पवार साहेबांचं सर्व विरोधी पक्षांना सर्वपक्षीय मीटिंग बोलावली त्यात पवार साहेब आले नाहीत विरोधी पक्षाचे लोक आले नाहीत
- सामंजस्याने प्रश्न सुटला पाहिजे मग त्या मिटींगला पवार साहेब का आले नाही
On कुणबी प्रमाणपत्र वाटप -
- मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहेत चुकीचे प्रमाणपत्र वाटू नये आणि आमचे समितीचे प्रमुख महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्यांनी सुद्धा सांगितलं अजिबात खाडाखोड असलेले चुकीचे प्रमाणपत्र वाटायचे नाहीत
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 18, 2025 09:32:380
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 18, 2025 09:32:080
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 18, 2025 09:31:300
Report
SNSWATI NAIK
FollowSept 18, 2025 09:19:212
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 18, 2025 09:18:080
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 18, 2025 09:17:390
Report
AKAMAR KANE
FollowSept 18, 2025 08:45:340
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 18, 2025 08:45:250
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 18, 2025 08:39:341
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 18, 2025 08:38:540
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 18, 2025 08:38:060
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 18, 2025 08:00:570
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 18, 2025 08:00:320
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 18, 2025 08:00:170
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 18, 2025 07:50:223
Report