Back
बिहार जैसी चाल महाराष्ट्र में: 15 दिनों में मतदाता सूची बदलेगी?
AKAMAR KANE
Sept 18, 2025 07:48:22
kolhapur, Maharashtra
असाईनमेंट नंबर वर बाईट पाठवला
------------
नागपूर
नाना पटोले, कॉंग्रेस.
On बिहार धर्तीवर महाराष्ट्रमध्ये SIR
- *बिहार प्रमाणे महाराष्ट्रमध्ये सुद्धा तोंडी आदेश व्हिडिओ कॉन्फरन्स करून महाराष्ट्र निवडणूक आयोगाने दिले... SIR लागू करण्याचे आदेश दिले, 15 दिवसात 2000 सालची ची यादी घेऊन BLO तहसीलदार आणि SDO कडून यादी मागवण्याचे काम सुरू केले आहे.*
- *बिहारमध्ये मेलेली माणसं जिवंत दाखवतात, जिवंत माणस मेलेली दाखवतात, ते सुप्रीम कोर्ट समोर आले.. हा मोदीचा फंडा आहे, भाजप आपल्या विचाराचे मत ठेवून बाकी नाव काढून टाकायचे हे चालता कामा नये... लोकांना जागरूक करण्यासाठी आलो आहो.. नाव दुरुस्त झाली पाहिजे... 15 दिवसात यादी तयार करून पाठवणार आहे... मतदार यादी प्रसिद्ध करून नंतर फायनल करावी, मत चोरीची भीती आम्हाला आहे...*
- *नाव जाहीर करून लोकल निवडणुका झाल्या नाही, महायुती निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहे, 15 दिवसात ग्रामपंच्यात स्तरावर यादी जाहीर करावे.*
- *निवडणुका पारदर्शक व्हाव्या,मत चोरी सुरू आहे यावर लोकांनी जागरुक व्हावे*
ON मीनाताई ठाकरे
- कोणाचा नातेवाईक असेल, बिहारमध्ये नरेंद्र मोदींच्या आईला शिवा देणारा भाजपचा आईयटी सेलचा माणूस होता, पुतळ्याची विटंबना त्याचा निषेध करतो, राज्य सरकारचे फेलिव्हर आहे, विषयाला डायव्हर्ट करत आहे...
On शरद पवार MVA
- *हे सुरवातीपासून सांगत आहे, स्थानिक कार्यकर्त्यांचा विचाराणी निवडणुका लढणार आहे, शरद पवार बोलतात त्याला विरोध नाही, कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यांचा पातळीवर होणारी कार्यकर्ते यांची निवडणूक आहे...*
ON ठाकरे बंधू एकत्र
- *त्यांच मनोमिलन होत आहे, त्यावर बोलण्याची गरज नाही. ते महाविका आघाडीत असणार नसणार त्यावर आताच बोलणं योग्य नाही, हायकमांड त्यावर निर्णय घेईल*
ON शरद पवार - मोदी
- मला त्यात जायचे नाही, तरुणांना अग्निविर करत 22 व्या वर्षी निवृत्त करत आहे. तुम्ही काय करायचे तुम्ही ठरवा, भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांन मार्गदर्शन टाकले, अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना बाजुला केले, मुरली मनोहर जोशी यांना 75 झाल्यावर बाजूला केले...
ON निधी वाटप
- राज्यात खड्डे आहे, सरकार पैसे द्यायला तयार नाही, तोंडातला घास हिसकावत आहे, सरकार मोक्यावर गेल्यावर पंचनाम्यांची वाट पहायची का? शेती गेली आहे, यात धानाची शेती जाणार, पण नौसर्गिक आपत्ती मुळे भयावह चित्र निर्माण झाले, आभाळ फाटले आहे, कर्ज घेऊन,समृद्धी शक्ती मार्ग बांधले जात आहे... शेतकऱ्यांना मदत करावी... पंचनाम्याची वाट पाहू नये.
ON नवीन मद्य विक्री रद्द
- *परवाने अगोदरच वाटून झाले आहे, दारुतून पैशे कमवायचे काम रकार करत आहे, नशेंडी राज्य करून तरुणाई संपव्हायचं आहे, नवीन परवाने दिले आहे नुवडणुका पाहून आता रद्द केले आहे...*
ON भुजबळ बैठक,
- *भुजबळ यांनी नौटंकी सोडली पाहिजे. जनतेची दिशाभूल करू नये*
- *मंत्रीमंडळात आहे, भांडण लावून महाराष्ट्र विकला जात आहे. स्कॉलरशिप दिल्या जात नाही, जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा, काय निर्णय घ्यायचा हे भुजबळ यांनी ठरवावे. विधानसभा अध्यक्ष म्हणून, दिशाभूल करण्याची गरज नाही, ओबीसी नेत्यांना वेगळं कामी लावले. सामाजिक असमतोल बिघडवण्याचे काम सरकार करत आहे, ह्यांचे दाखवायचे आणि खायचे वेगळे दात आहे, निर्णय काय घ्यायचा करा, नाना पटोले मोदीशी भांडण केले, तुम्ही जनतेची दिशांभूल करू नका...*
ON राऊत- मुंबई मनपा आमचा अध्यक्ष
- त्यांनी काय बोलावे हा त्याचा विषय आहे, राऊत यांनी स्वतःची भूमिका मांडली का माहीत नाही, जनता काय ठरवते ते पाहू, आम्हाला वाटत आमचा पक्षाचा अध्यक्ष व्हावा,
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 18, 2025 09:32:380
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 18, 2025 09:32:080
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 18, 2025 09:31:300
Report
SNSWATI NAIK
FollowSept 18, 2025 09:19:212
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 18, 2025 09:18:080
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 18, 2025 09:17:390
Report
AKAMAR KANE
FollowSept 18, 2025 08:45:340
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 18, 2025 08:45:250
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 18, 2025 08:39:341
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 18, 2025 08:38:540
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 18, 2025 08:38:060
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 18, 2025 08:00:570
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 18, 2025 08:00:320
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 18, 2025 08:00:170
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 18, 2025 07:50:223
Report