Back
पेट्रोल पर पानी मुफ्त? अकोला के ईंधन पंप पर चौंकाने वाला ऑफर
JJJAYESH JAGAD
Sept 18, 2025 08:00:17
Akola, Maharashtra
Anchor : पेट्रोलसोबत बोनस पॅक – मोफत पाणी.अकोल्यातील माउंट कॅरमल शाळा चौकातील इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर ग्राहकांना भन्नाट ऑफर मिळाली आहे. "१ लिटर पेट्रोल खरेदी करा आणि मिळवा अर्धा लिटर पाणी मोफत" अशा धडाकेबाज योजनेने वाहनधारक थक्क झालेत.वाहनधारकांचा आरोप आहे की पेट्रोल टाकीत पेट्रोलपेक्षा पाण्याचं प्रमाण जास्त मिळतंय.काहींची गाडी पेट्रोलऐवजी ‘नळी पंप’ मोडवर चालू लागली तर काहींनी तर गाडीला थेट कुलर लावण्याचा विचार सुरू केला आहे.ग्राहक म्हणत आहे की पेट्रोल पंपावर आता टाकी फुल्ल केल्यावर गाडी पेट्रोलवर कमी आणि पोहण्याच्या स्विमिंग पूलवर जास्त धावेल असं दिसतंय!”
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मात्र स्पष्टीकरण दिलं –या नव्या ‘इंधन-पाणी’ मिश्रणामुळे वाहनधारक गोंधळले असले तरी पंपचालक मात्र खुश – कारण आता त्यांचा पंप “ऑईल + मिनरल वॉटर” सेंटर म्हणून ओळखला जाईल. आता पेट्रोल पंपावर गाडीच्या टाकीत पेट्रोल सोबत पाणी असल्याची तक्रार करणाऱ्यांची मोठी गर्दी जमा झाली आहे. मात्र पेट्रोल मालकांनी ग्राहकांना गाडी दुरुस्त करून पेट्रोल टाकी फुल करून देण्याचा आश्वासन दिला आहे. एवढी मोठी चूक पेट्रोल पंप चालकाकडून झाली असून ग्राहकांना नाहक त्रास यामुळे सहन करावा लागला आहे, आता पेट्रोल कंपनी यावर काय कारवाई करते यावर आता लक्ष लागले आहे.
Byte : वाहन चालक , ग्राहक
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 18, 2025 09:37:160
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 18, 2025 09:34:500
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 18, 2025 09:33:060
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 18, 2025 09:32:380
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 18, 2025 09:32:080
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 18, 2025 09:31:300
Report
SNSWATI NAIK
FollowSept 18, 2025 09:19:212
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 18, 2025 09:18:080
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 18, 2025 09:17:390
Report
AKAMAR KANE
FollowSept 18, 2025 08:45:340
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 18, 2025 08:45:250
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 18, 2025 08:39:341
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 18, 2025 08:38:541
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 18, 2025 08:38:060
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 18, 2025 08:00:570
Report