Back
रोहित पवार का दावा: कोकाते ने कृषिमंत्री होने का निकाला ढोंग!
LBLAILESH BARGAJE
Sept 18, 2025 08:00:32
Pune, Maharashtra
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- रोहित पवार
फीड 2C
रोहित पवार ऑन कोकाटे नोटीस
Anc:- क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून आमदार रोहित पवार यांना नोटीस पाठवण्यात आली आहे यावर बोलताना रोहित पवार यांनी अद्याप नोटीस मिळालेली नाही मात्र या नोटीसमध्ये अनेक चुका असल्याचे म्हटले आहे कृषिमंत्री नसताना कोकाटे यांनी कृषिमंत्री असल्याचे म्हटलं आहे याबरोबरच ज्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आरोप केले होते ते आरोप ए आय जनरेटेड असल्याचं त्यांच्या वकिलाच म्हणणं आहे या सगळ्या बाबतींचा खुलासा मला नाशिक कोर्टाची नोटीस मिळाल्यानंतर करणार असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे
बाईट:- रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी SP
रोहित पवार ऑन देवेंद्र फडणवीस
Anc:- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश वरून 25 हजार ईव्हीएम मशीन आणले जाणार असल्याचं शिवसेनेच्या मुखपत्रातून सरकारवर टीका केली गेले आहे अशातच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून मुंबई महानगरपालिका ताब्यात घेणार असल्याचा आत्मविश्वास दाखवला आहे यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांवर निशाणा साधला असून मत चोरी किंवा ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करणार असल्याशिवाय इतका आत्मविश्वास येत नाही असं म्हटलं आहे आम्ही देखील जनसामान्यांमध्ये जाऊन निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं देखील रोहित पवार यांनी म्हटल आहे
बाईट:- रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी SP
रोहित पवार ऑन राज्यात आपत्ती मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात खर्च
Anc:- राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाल्याने नागरिकांचा आणि शेतकऱ्यांच मोठा नुकसान झाला आहे मात्र मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थाना मध्ये वेगवेगळ्या वस्तूंवर खर्च केला जात आहे अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे राज्यावर एवढा मोठा संकट आलेलं असताना मुख्यमंत्री घरातील मॅट्रेस वर आणि स्वयंपाक घरावर खर्च करत आहेत हाच खर्च नंतर केला तर काय जाईल असं सांगत असतानाच रोम जळत असताना राजा संगीत ऐकतोय अशी परिस्थिती येथेही झाली की काय असा प्रश्न निर्माण होत असल्याचं म्हटलं आहे
बाईट:- रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी SP
रोहित पवार ऑन एकनाथ शिंदे पंतप्रधान जाहिरात
Anc:- राज्यातील युतीच्या नेत्यांना आपल्या नेत्यांना खुश करायचं आहे राज्यात एकनाथ शिंदे यांना भाजपमधून त्रास होत असल्याने त्यांनी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना खुश करण्यासाठी वाढदिवसाची जाहिरात दिली सामान्य शेतकरी सध्या संकटात असून आपल्याला कशी मदत मिळेल याकडे डोळे लावून बसलेला आहे मात्र शिंदे यांच्याकडून जनतेच्या पैशातून नरेंद्र मोदींना खुश करण्यासाठी नमो उद्यान करण्यासाठी 300 कोटी खर्च करत आहेत राज्यातील राजकारण हे जनसामान्यासाठी नाही तर नेत्यांना खुश करण्यासाठीच आहे असं म्हणावं लागेल असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे
बाईट:- रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी SP
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowSept 18, 2025 09:34:500
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 18, 2025 09:33:060
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 18, 2025 09:32:380
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 18, 2025 09:32:080
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 18, 2025 09:31:300
Report
SNSWATI NAIK
FollowSept 18, 2025 09:19:212
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 18, 2025 09:18:080
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 18, 2025 09:17:390
Report
AKAMAR KANE
FollowSept 18, 2025 08:45:340
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 18, 2025 08:45:250
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 18, 2025 08:39:341
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 18, 2025 08:38:541
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 18, 2025 08:38:060
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 18, 2025 08:00:570
Report