Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

धुळ्यात ४० गुन्ह्यातील फरार आरोपीची अटक! पोलिसांनी घेतली मोठी कारवाई!

Sagar Gaikwad
Jul 01, 2025 03:31:49
Nashik, Maharashtra
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_aropi_arest गंभीर ४० गुन्हे असलेला फरार आरोपी धुळ्यात अटक अँकर गंभीर प्रकारच्या ४० गुन्ह्यात रेकॉर्डवरील असलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने धुळे येथे ही कारवाई केलीये.... शेख नूरमोहम्मद शेख असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे... संशयिताच्या विरोधात घरफोडी, दरोडा, आर्म अॅक्ट, दुचाकी चोरीसह ४० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशीस पथका रेकॉर्डवरील आरोपीचा शोध घेत असतांना शेख धुळे येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे छापा टाकून त्याला अटक केलीये.....
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement