Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

गायीची जिवंत वाचवण्याची हृदयस्पर्शी कहाणी!

Mahendrakumar Mudholkar
Jul 04, 2025 08:30:56
Beed, Maharashtra
FEED : Cow's life saved 01,02 बीड : तहसील आवारात गायीची तडफड... तलाठ्यांनी दाखवली सामाजिक बांधिलकी Anc : पाटोदा तहसील कार्यालयाच्या आवारात एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला. व्यायामासाठी बाहेर पडलेल्या तलाठी मित्रांनी आवारात एका गाईला अर्धमरणावस्थेत पाहिलं… आणि चालत पुढे न जाता थांबले. तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क केला. काही वेळातच गायीची प्रकृती सुधारली. ही केवळ मदत नव्हती, तर सामाजिक जाणीव आणि माणुसकीचं जिवंत उदाहरण होतं. आज एक गाय वाचली... आणि समाजात अजूनही माणुसकी शिल्लक आहे, हे पुन्हा सिद्ध झालं.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement