Back
21 किमी समुद्री बोगदा: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन में ब्रेकथ्रू
SNSWATI NAIK
Sept 20, 2025 08:00:58
Navi Mumbai, Maharashtra
story slug - घणसोली ते शीलफाटा बुलेट ट्रेन बोगदा चे काम पूर्ण
FTP slug - nm bullet train
byet- central minister
shots-
reporter - swati naik
navi mumbai
Navi mumbai
anchor- मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर या प्रकल्पामुळे देशातील आर्थिकदृष्ट्या दोन महत्वाची शहरे जोडली जाणार आहेत. या प्रकल्पातील घणसोली ते शिळफाटा बोगद्याचा ब्रेकथ्रू कार्यक्रम आज केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला, या
प्रकल्पातील बोगद्याचे अंतर 21 किलोमीटर आहे. तर घणसोली ते शिळफाटा 4.8 किलोमीटर बोगदा आहे.याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी
स्वाती नाईक यांनी ।
बाईट - wkt
vo1- यावेळी केंद्रीय मंत्री आश्विन वैष्णव यांनी प्रकल्पबद्दल माहिती दिली ,मुंबई अहमदाबाद हा भारताचा पहिला 508 किलोमीटर चा कॉरिडॉर असून यात बिकेसी ते शीळफाटा दरम्यान 21 किलोमीटर चा समुद्रखालून बोगदा आहे, यात घणसोली ते शीलफाट हा डोंगराच्या मधून पाच किलोमीटर काम पूर्ण झालं आहे।
वैष्णव बाईट पॉइंटर्स
समुद्राच्या खालून बोगद्या निर्माण करण्यात येत आहे, घणसोली ते शीळफाटा या ४.८ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा ब्रेकथ्रू झालेला आहे
अहमदाबाद मुंबई या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा जपानच्या टीम ने पाहणी केली व कामाचे कौतुक केले
ठाकरे सरकार काळात प्रकल्पाला परवानगी दिली नव्हती त्यामुळे प्रकल्पाला उशीर झाला मात्र आता लवकरात लवकर हे काम पूर्ण केले जात आहे
हा खूप महत्वाचा प्रकल्प आहे,
पहिला टप्पा प्रकल्पाचा हा मध्ये चालू होणार आहे , आणि प्रवास सुरू होणार
ऑन ठाकरे
ठाकरे सरकारमध्ये अडीच वर्षांचा लॉस झाला व निधीचा पण तोटा झाला होता
२१ किलोमीटर समुद्राच्या आतमध्ये आहे बोगदा आहे तर सध्या ४.८ किलोमीटरचा काम सुरू झाले आहे तसेच आज ब्रेकथ्रू करण्यात आले
बाईट- आश्विनी वैष्णव - केंद्रीय मंत्री
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowSept 20, 2025 10:20:030
Report
AKAMAR KANE
FollowSept 20, 2025 10:15:070
Report
UPUmesh Parab
FollowSept 20, 2025 10:06:070
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 20, 2025 09:48:480
Report
AKAMAR KANE
FollowSept 20, 2025 09:46:220
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 20, 2025 09:37:050
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 20, 2025 09:15:260
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 20, 2025 09:05:082
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 20, 2025 09:02:050
Report
SNSWATI NAIK
FollowSept 20, 2025 09:00:140
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 20, 2025 08:52:000
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 20, 2025 08:49:393
Report
KJKunal Jamdade
FollowSept 20, 2025 08:48:201
Report
SNSWATI NAIK
FollowSept 20, 2025 08:47:393
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 20, 2025 08:33:530
Report