Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

बापू बिरू वाटेगावकर के बेटे ने पडळकर पर तगड़ा हमला किया

SMSarfaraj Musa
Sept 20, 2025 09:05:08
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
Sng_vategaokar स्लग - गोपीचंद पडळकरां विरोधात बापू बिरू वाटेगावकरांचा मुलगा मैदानात. अँकर - भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राज्यभर रान उठलेले, असताना यामध्ये आता बापू बिरू वाटेगावकर यांच्या चिरंजीवांनी देखील उडी घेतली आहे.सांगलीच्या इस्लामपूर मध्ये राष्ट्रवादीकडून करण्यात आलेल्या पडळकरांना विरोधातल्या आंदोलनात बापू बिरू वाटेगावकर यांचे चिरंजीव शिवाजी वाटेगावकरांनी सहभाग घेत,गोपीचंद पडळकरांवर घणाघाती टीका केली आहे.या टिकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,बापू बिरू वाटेगावकर धनगर समाजाचे दैवत मानला जातात,तर गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे नेते मानले जातात,अशा परिस्थितीमध्ये बापू बिरू वाटेगावकरांच्या मुलाकडून जयंत पाटलांच्या समर्थनात आणि गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात केलेल्या टिकेमुळे चांगलीचं चर्चा रंगली आहे. साऊंड बाईट - शिवाजी वाटेगावकर - बापु बिरु वाटेगावकरांचा मुलगा
2
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Sept 20, 2025 10:35:08
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 20, 2025 10:33:04
Ambernath, Maharashtra:गोपीचंद पडळकर याच्या विरोधात बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच आंदोलन गोपीचंद पडळकर यांच्या पोस्टरला मारले जोडे, पोस्टर जाळून केलं निषेध bdl ncp agitation Anchor भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या विरोधात अक्षपार्य वक्तव्य केलं होतं . या विरोधात आज बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्ते आक्रमक झाले , यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला जोडे मारत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली तसेच गोपीचंद पडळकर यांचे पोस्टरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाळले , यावेळी जयंत पाटील यांच्या पोस्टरला दुग्धाअभिषेक करण्यात आला , या आंदोलनात मोठ्या संख्येचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महिला कार्यकर्ते सहभागी झाल्या होत्या चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 20, 2025 10:20:03
Akola, Maharashtra:Anchor : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापनेला येत्या 20 ऑक्टोबरला 56 वर्ष पूर्ण होत आहेयेत. स्थापना दिनानिमित्त विद्यापीठात आज पासून तीन दिवसीय शिवारफेरीला प्रारंभ झालाय.राजाचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते या शिवार फेरी चा शुभारंभ करण्यात आला.या तीन दिवसात विद्यापीठ कार्यक्षेत्रातल्या विदर्भातील अकराही जिल्ह्यातील शेतकरी विद्यापीठाला भेट देणार आहेय. शिवारफेरीचं हे 43 वे वर्ष आहेय. आज शिवारफेरीच्या पहिल्याच दिवशी जवळपास 3 हजार शेतकऱ्यांनी विद्यापीठाला भेट दिलीय. Vo 1 : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा 20 ऑक्टोबर 1969 मध्ये स्थापना झाल्यानंतर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संशोधन आणि कृषी तंत्रज्ञानात खूप मोठा पल्ला गाठलाय. या 56 वर्षात या विद्यापीठांनं विविध विषयावरचे 1500 पेक्षा जास्त तंत्रज्ञानं विकसित केले आहेय. विद्यापीठाचं तंत्रज्ञान, कृषी क्षेत्रातील नव्या बदलांची ओळख, आधुनिक तंत्रज्ञानमूलक शेती आदी विषयांची शेतकऱ्यांना ओळख होण्यासाठी विद्यापीठ शिवारफेरीचं आयोजन करीत असतंय. विद्यापीठ स्थापना दिनाला दरवर्षी तीन दिवस या शिवारफेरीचं आयोजन विद्यापीठ करीत असतंय. 1982 पासून विद्यापीठाचा हा उपक्रम सुरु आहेय. यावेळी कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी विद्यापीठाच्या विविध विभागाने केलेले संशोधन शेतकऱ्यानं समोर मांडले. तरी या शिवाय मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचे शेतकऱ्यांनी म्हंटलय. Byte : अरुण घुगे , शेतकरी , जि. वाशिम
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 20, 2025 10:15:07
kolhapur, Maharashtra:Ngp nCP Sp andolan live u ने फीड पाठवलं ------------------- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात नागपुरातही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले... भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करताना भाजपाने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.... यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या फोटोलाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चप्पल मारत निषेध केला ----- बाईट=- प्रवीण कुंटे,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष नेते व प्रवक्ते बाईट-- दुनेश्वर पेठे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष शहराध्यक्ष
0
comment0
Report
UPUmesh Parab
Sept 20, 2025 10:06:07
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग ---. आमदार दिपक केसरकर byte On संजय राऊत ( पक्ष विलिन ) --- संजय राऊत काय बोलतात याकडे कोणी जास्त लक्ष देऊ नका काहीही बोलायचं आणि लोकांचं लक्ष वेधायचं बोलण्यात काही तथ्य नसत. आमचा पक्ष आहे. स्वतःच चिन्ह आहे आणि बाळासाहेबांचे विचार आहेत. आमची घोडदौड सुरूच राहणार. On आमदारांना शेंदूर ( संजय राऊत ) -- उबाठा च्या उमेदवाराच्या विरोधात आम्ही निवडून आलो. जनमत आमच्या सोबत आहे लोक आमच्या बरोबर आहेत. लोकांनी आम्हाला बहुमत आम्हाला दिलेली आहे. अशा प्रश्नांना उत्तर देण्यापेक्षा लोकांच्या कामाला आम्ही जास्त प्राधान्य देतो on संजय राऊत ( बाळासाहेबांचा चेला ) --- संजय राऊत यांचं अधिकच प्रेम कोणावर आहे हे सर्वांना माहित आहे. मी राष्ट्रवादी मध्ये असताना मी जेव्हा पवार साहेबांना भेटायला जायचो तेव्हा संजय राऊत तिथे बसलेले असायचे. शिवसेनेला जे काही नुकसान झालंय ते संजय राऊत यांच्या बोलण्यामुळे झालंय on अजित पवार --- दादा त्या पक्षाचे नेते आहेत. आपल्या मंत्र्यांनी चांगल काम करावं या साठी ते काही बोलले तर त्याच्या मागचा उद्देश वेगळा असेल. On रोहित पवार --- बोलताना प्रत्येकाने पथ्य पाळलं पाहिजे. पुढच्या काळात रोहित पवार ते पथ्य पाळतील. अशी अपेक्षा करतो. On संजय राऊत ( जयंत पाटील / भाजपा ) -- कोणी कोणावर वाईट शब्दात टीका करू नये.जयंत पाटील मोठे नेते आहेत. त्याच्या बद्धल सर्वांनी चांगल बोलल पाहिजे. On मुख्यमंत्री ( पडळकर वक्तव्य ) --- मुख्यमंत्री साहेब जेव्हा सांगतात ते बंधन सर्व कार्यकर्त्यांना असत पुढच्या काळात पडळकर असं वक्तव्य करताना विचार करतीलअशी अपेक्षा आहे. On संदीप देशपांडे --- आम्ही लोकांसाठी काम करत असतो. आम्हाला विधान सभेत मिळालेल्या यशाची तुम्ही चेष्ठा करत असाल तर तुम्ही लोकशाहीची चेष्ठा करताय. तुम्ही लोकांकडे दुर्लक्ष केले. तुम्ही भ्रामक कल्पनेत राहिलात on दगडफेक -- अशा घटना राज्यात घडू नयेत on गरबा -- ज्या संस्था आयोजन करतात त्यावेळी ते काही नियम ठरवतात त्याबाबत जाहीर पण बोलण योग्य नाही. On ओंकार हत्ती --- केवळ ओंकार नाही तर सर्वच हत्ती वनतारा मध्ये पाठवण्यात येणार आहेत. हे हत्ती जर तिकडे गेले तर त्यांची चांगली काळजी घेतली जाईल आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबेल. Byte --- आमदार दिपक केसरकर, शिवसेना
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 20, 2025 09:48:48
Akola, Maharashtra:Anchor : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित तीन दिवसीय शिवार फेरीला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.या फेरीत शेतकऱ्यांना विविध पिकांची प्रत्यक्ष पाहणी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.या शिवार फेरीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमास राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे तसेच कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल उपस्थित होते. या तीन दिवसीय उपक्रमात शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले आहे. यावेळी कृषीमंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना, शेतकऱ्यांनी केवळ एकाच पिकावर अवलंबून न राहता विविध पिकांचे उत्पादन घ्यावे, असा सल्ला दिला. तसेच “विदर्भातील शेती आणि आमच्या कडील शेतीमध्ये मोठा फरक आहे,” असेही ते म्हणाले.या शिवार फेरीत मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होत असून कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, संशोधन व उत्पादन पद्धती जाणून घेण्यासाठी शेतकरी उत्सुकतेने भेटी देत आहेत. Sound Byte : दत्तात्रय भरणे , कृषिमंत्री.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 20, 2025 09:46:22
kolhapur, Maharashtra:Ngp VHP 121 live u ने फीड पाठवले =-------- नवरात्र उत्सवात होणाऱ्या गरबा प्रवेशादरम्यान येणाऱ्यांचे आधारकार्ड तपासा, टिळा लावून आणि मातेचे पूजन करून प्रवेश द्या अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केलीय.... इतकच नव्हे तर गरबा मंडळांनी वराह देवताचे चित्र ठेवून त्याचे पूजन करूनच गरब्याला येणाऱ्याला प्रवेश द्यावा असा आग्रही VHP धरला आहे.. याबाबत व्हीएचपीकडून विदर्भातील सर्व गरबात्सव मंडळ आणि संयोजन समिती यांच्याशी संपर्क साधण्यात येत आहे... गेल्या काही वर्षांपासून विश्व हिंदू परिषदेकडून नवरात्र उत्सवात होणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गरबा उत्सवात हिंदू धर्म न मानणाऱ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये अशी सूचना करून विशेष मोहीम राबवण्यात येतेय...गरबा प्रवेश करणाऱ्या व्यक्तीचे आधारकार्ड तपासण्याची आणि टिळा लावण्याची, मातेचे पूजन अट विहिंपने घातली आहे. यापुढे जाऊन यंदा वराहदेवताचे चित्र लावून त्यांचे पूजन करण्याचा आग्रह विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून करण्यात आलाय... 'लव्ह जिहाद'मुळे इतर धर्मीयांना प्रवेश देण्यास यापूर्वीही विरोध करण्यात येतोय.. ... नवरात्रौत्सवात गरबा खेळण्यासाठी केवळ हिंदूंनाच प्रवेश देण्यात यावा, अशी स्पष्ट भूमिका विश्व हिंदू परिषदेने मांडली आहे. गरबा मंडपात प्रवेश करणारी व्यक्ती हिंदूच आहे, याची खात्री करण्यासाठी याबाबत या मागण्या करण्यात आल्या आहेत.... यानंतरही याबाबतच्या सूचना न पाळता गरबा मंडळात जाण्याचा प्रयत्न करणा-यां विरोधात पोलिसात तक्रार करण्यात येईल असेही VHP कडून स्पष्ट करण्यात आलेय... धार्मिक आयोजनाचा फायदा घेत ‘ लव्ह जिहाद ’ पसरविला जातो, असा आरोप करीत विहिंपने वर्षांपूर्वी गरबा-दांडियाच्या मंडपात इतर धर्मीयांना प्रवेश देण्यास विरोध दर्शविला होता. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी स्वत: उपस्थित राहून अभियान राबविले होते. त्यावेळी विहिंपच्या कार्यकर्त्यांनी स्वत: प्रत्येकाचे आधारकार्ड तपासून आणि टिळा लावून प्रवेश दिला होता. याबाबत विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत मंत्री प्रशांत तितरे यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी [20/09, 13:02] Amar: बाईट --- प्रशांत तितरे, विदर्भ प्रांत महामंत्री विश्व हिंदू परिषद ( यांचा वन टू वन केला आहे ) ( हिंदी बाईट पण आहे ) बाईट -- नवीन जैन बजरंग दल ( हिंदी बाईट आहे )
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 20, 2025 09:37:05
Akola, Maharashtra:Anchor : अकोला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात २० ते २२ सप्टेंबर दरम्यान तीन दिवसीय शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवार फेरीचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी चारही कृषी विद्यापीठाचे कुलगुरू तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. कृषिमंत्री भरणे यांनी शिवार फेरीदरम्यान प्रत्यक्ष शेतांमध्ये जाऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.तर कृषी विद्यापीठ चांगल्या पद्धतीने काम करत आहे, मात्र विद्यापीठाने अधिक दर्जेदार तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे, जेणेकरून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा होईल असे ही ते म्हणाले.या शिवार फेरीत विविध तंत्रज्ञान, संशोधन आणि नवकल्पना यांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले असून, विदर्भासह राज्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 20, 2025 09:15:26
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Sept 20, 2025 09:02:05
Amravati, Maharashtra:Feed slug :- AMT_KADU_BYTE दोन फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 भारताची अवस्था नेपाळपेक्षा वाईट, जाती धर्माच्यामध्ये हे भारतात दिसून पडत नाही; नागरिकांमध्ये हाहाकार सरकार मात्र खुश – बच्चू कडू ऑन गुलाबराव पाटील गुलाबराव पाटलांचे प्रेम कमळावर वाढलेलं आहे.. इतका चांगला गुलाब असताना तुम्ही कमळाच्या मागे का लागले गुलाबराव च्या गावाला यायची गोष्ट काय आहे ते राज्याचे मंत्री आहेत तुमच्या जळगावला यायची इच्छा आम्ही पूर्ण करू.. तुमच्या घरी देखील येऊ 5 ऑक्टोबरला बच्चू कडू जळगाव मध्ये राहणार.. गुलाबराव पाटलांच्या गावात आणि जिल्ह्यात बच्चू कडू राहणार आहेत. गुलाबराव पाटलांनी जर बोलवलं तर आम्ही घरी यायला तयार आहोत गुलाब रावांनी शेतकरी पुत्र म्हणून राहायला पाहिजे.. सध्या ते मंत्री असले तरी त्यांचा आवाज आम्ही सभागृहात शेतकऱ्यांसाठी बघत होतो सध्या गुलाबरावांचा आवाज शेतकऱ्यांसाठी दबलेला दिसतो आहे.. शेतकऱ्यांचा आवाज दबू नये यासाठी आम्ही तुमच्यावर बोललो.. आम्ही तुमच्याकडे शेतकरी पुत्र म्हणून येऊ तुम्ही सत्ताधीश म्हणून या.. शेतकरी पुत्र म्हणून आम्ही तुमचा आवाहन स्वीकारायला तयार आहोत ऑन सुपर स्पेशालिटी डॉक्टर संप... डॉक्टरांची अवस्था अतिशय वाईट आहे.. डॉक्टरच आजारी पडले अशी अवस्था आहे.. सरकारला डॉक्टरांवर लक्ष ठेवण्यासाठी वेळच नाही.. शेतकरी शेतमजूर दिव्यांग शिक्षक यांच्याकडे सुद्धा लक्ष नाही तर सरकारचं लक्ष आहे कुठे सरकारचं लक्ष केवळ गुटखा रेती यांच्याकडे आहे सरकारमध्ये असलेला पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर दिसत नाही. प्रशासन देखील नुकसानीचा अर्धा सर्वे करतात.. भारताची नेपाळपेक्षा वाईट अवस्था सध्या आहे.. जातीधर्माच्या मध्ये हे भारतात दिसून पडत नाही. नागरिकांमध्ये हाहाकार आहे सरकार मात्र खुश आहे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगला वरील बेड 21 लाखाचा आहे.. मुख्यमंत्र्यांना झोप तरी कशी लागते राज्यात दर दिवसाला 13 ते 15 लोकांची आत्महत्या होत आहे.. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना झोप कशी येत हा प्रश्न पडतो अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अजूनही शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले नाही बावनकुळे यांना अमरावतीत आल्यानंतर गणपती, दहीहंडी साठी वेळ मिळतो शेतकरी सध्या वाऱ्यावर आहे.. निवडणुकीच्या आधी शेतकरी फक्त हिंदू असतो.. सत्ता आल्यानंतर शेतकरी हिंदू नसतो..
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 20, 2025 09:00:14
Navi Mumbai, Maharashtra:story slug -वादग्रस्त दिलीप खेडेकर च्या ड्रायव्हर ला अखेर अटक ड्रायव्हर अरेस्ट FTP slug - nm dilip khedkar driver arrest shots- reporter- swati naik navi mumbai anchor - सिमेंट मिक्सर आणि खाजगी वाहनांमध्ये झालेल्या अपघाता नंतर झालेल्या अपहरण प्रकरणी नवी मुंबई पोलीसांची कारवाई. दिलीप खेडकर यांचा अंगरक्षक आणि ड्रायव्हर असणाऱ्या आरोपीला नवी मुंबई पोलीसांनी केली रात्री उशिरा अटक. प्रफुल्ल साळुंखे याला धुळे येथून पोलिसांनी केले अटक ऐरोली येथे अपघात घडल्या नंतर सिमेंट मिक्सरच्या क्लीनरला दिलीप खेडकर आणि त्यांच्या ड्रायव्हर प्रफुल्ल साळुंखे याने अपहरण करून पुण्याला घेऊन गेले होते. ज्याप्रमाणे रबाळे पोलीस ठाण्यात दिलीप खेडकर आणि ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवी मुंबई पोलिसांनी कारवाई करत दिलीप खेडकर यांच्या ड्रायव्हरला रात्री उशिरा केली अटक बाईट - राहुल धस - अतिरिक्त पोलीस आयुक्त
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Sept 20, 2025 08:52:00
Mumbai, Maharashtra:अँकर -- दादर शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या मीना ताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकून विटंबना करण्यात आली होती. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला त्यात आरोपी उपेंद्र पावसकर याला अटक करण्यात आले होती.पोलिसांनी १८ तारखेला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसाची पोलिस कोठडी दिली होती.आज पुन्हा न्यायालयात हजर करून पोलिसांनी पुन्हा दोन दिवसाची कोठडी मागितली होती पण न्यायालयाने मात्र आरोपीला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.यावेळी न्यायालयात काय झालं ते पाहुया. सरकारी वकील पुतळ्यावर रंग टाकला कोणाच्या अख्तत्यारीत काम करतोय का? कोणाच्या सांगण्यावरून काम केलंय का याचा तपास करायचा आहे ज्या पुतळ्यावर रंग टाकला ते महाराष्ट्राचे दैवत आहे नक्की हेतू काय? याचा तपास करायचा आहे त्यासाठी दोन दिवस पोलीस कोठडी द्या  सरकार वकील यांच्याकडून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती.न्यायालयाने कोणी या घटनेचा साक्षीदार आहे का? अस तपास अधिकाऱ्यांना विचारलं असता नाही म्हणून सांगण्यात आलं. सरकारी वकील सुमेधा कोकाटे. जो वेळ दिला होता तो पुरेसा आहे त्याला न्यायालयीन कोठडी नेण्यात यावी. न्यायालयाने आरोपीच्या वकिलाची बाजी एकूण  आरोपीला १४ दिवसाची ३ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. Byte -- सुमेधा कोकाटे,आरोपी वकील मनोज कुळकर्णी  Feed send TVU 82 Slug-- Shivadi court
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Sept 20, 2025 08:49:39
Amravati, Maharashtra:Feed slug :– AMT_CONG_ANDOLAN दोन फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील 60 पेक्षा अधिक डॉक्टर 25 दिवसांपासून संपावर; 200 पेक्षा अधिक रुग्णांच्या शस्त्रक्रिया रखडल्या, रुग्णांचे हाल अँकर :– अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील 60 पेक्षा अधिक डॉक्टर गेल्या 25 दिवसांपासून संपावर आहे. त्यामुळे 200 पेक्षा अधिक रुग्णांच्या शस्त्रक्रिया रखडल्या आहे. डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत असून या संपावर शासनाने अजूनही कुठलाही तोडगा न काढल्याने काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयासमोर काँग्रेस पक्षाने आंदोलन सुरू केले असून सरकारकडे डॉक्टरांचे नऊ कोटी रुपयांचे मानधन थकल्याने डॉक्टर संपावर गेले आहे. डॉक्टरांच्या संपावर सरकारने तोडगा काढण्याची रुग्णांची आणि काँग्रेसची मागणी आहे.
3
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 20, 2025 08:48:20
Shirdi, Maharashtra:Anc - अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील पेरू उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत..लाखोंची गुंतवणूक करून उभारलेले पेरूचे उत्पादन आज बाजारात शेतकऱ्यांना परवडत नाहीय.पेरूची आवक दिवसेंदिवस वाढत असली , तरी बाजारात पेरूची मागणी कमी झालीय.परिणामी, दर गडगडले असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय.प्रती किलो अवघे १५ ते २० रुपयेच भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च भागवणेदेखील कठीण झालंय.दर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान होत असून , पुढील हंगामासाठी लागणारी गुंतवणूक करण्याचंही संकट शेतकऱ्यांपुढे उभं राहिलंय.शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट दाटलं असून, पेरू उत्पादनासाठी सरकारी पातळीवर तातडीने उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी राहता तालुक्यातील शेतकरी करत आहेत.. शेतकऱ्यांशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी..... wkt - kunal jamdade with shetkari
1
comment0
Report
Advertisement
Back to top