Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

अकोला के शिवार फेरी में किसानों ने देखी नई तकनीक और उत्पादन पद्धतियां

JJJAYESH JAGAD
Sept 20, 2025 09:48:48
Akola, Maharashtra
Anchor : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित तीन दिवसीय शिवार फेरीला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.या फेरीत शेतकऱ्यांना विविध पिकांची प्रत्यक्ष पाहणी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.या शिवार फेरीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमास राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे तसेच कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल उपस्थित होते. या तीन दिवसीय उपक्रमात शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले आहे. यावेळी कृषीमंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना, शेतकऱ्यांनी केवळ एकाच पिकावर अवलंबून न राहता विविध पिकांचे उत्पादन घ्यावे, असा सल्ला दिला. तसेच “विदर्भातील शेती आणि आमच्या कडील शेतीमध्ये मोठा फरक आहे,” असेही ते म्हणाले.या शिवार फेरीत मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होत असून कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, संशोधन व उत्पादन पद्धती जाणून घेण्यासाठी शेतकरी उत्सुकतेने भेटी देत आहेत. Sound Byte : दत्तात्रय भरणे , कृषिमंत्री.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Sept 20, 2025 12:02:23
Manchar, Maharashtra:Feed 2C Slug: Manchar Pola Tayari File:01 Rep: Hemant Chapude(Manchar) Anc -उद्या भाद्रपद बैलपोळा सण साजरा होत असल्याने मंचर शहरात बैलांना सजविण्याच्या साहित्याने दुकाने सजलेली पाहायला मिळत असून हे साहित्य खरेदीसाठी शेतकरीही गर्दी करत आहेत.  Vo - बैलपोळ्याच्या दिवशी बैलांच्या नियमित वापराच्या वस्तू बदलण्याची पद्धत आहे. त्यामुळे या दिवशी बैलांना नवीन कासरे, गंडे, वेसण, मोरखी घालण्यात येते. तर बैलपोळ्याच्या मिरवणुकीसाठी बैलांना सजविताना बैलांना फुले, घुंगरे, कवड्या असलेले गंडे वापरले जातात, तर बैलांच्या शिंगांना लावण्यासाठीही विविधकलर, फुलांचे गोंडे असणारे किंवा मोरपंख असणारे तुरे वापरले जातात. भाद्रपद बैलपोळा सण जवळ आल्याने मंचर परिसरात बैलांना नियमित वापरण्यात येणाऱ्या साहित्याने व सजविण्याच्या साहित्याने दुकाने सजली असून शेतकरीही साहित्य खरेदीसाठी गर्दी करत आहेत. Byte - संदीप संचेती, बैलांच्या साहित्याचे विक्रेते प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया मंचर पुणे...
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Sept 20, 2025 11:50:14
Pimpri-Chinchwad, Maharashtra:pimpri ajit p kailas puri Pune 20-9-25 feed by 2c/what's app अजित पवार *ऑन जनसंवाद* आम्ही मिरवण्यासाठी जनसंवाद घेतले नाहीत. आमची जबाबदारी आम्ही पार पाडली. *ऑन आजोबांची समस्या* आता अधिकाऱ्यांवर बोललो तर तुम्ही तिकडून ही बोलता अन कारवाई करा असे ही म्हणता. *ऑन रोहित पवार* संविधानाने सर्वांना अधिकार दिलेला आहे. कोणी कशा पद्धतीने काम करायचं. कोणी कसं बोलायचं, कसं वागायचं हे ठरवायचं असते. यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण विसरू नये. *ऑन पत्रकार हल्ला* पत्रकार पत्रकारांचे काम करतात, कोणी ही कायदा हातात घेता कामा नये. मात्र मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोलतो, चूक करणाऱ्यांवर कारवाई करु. *ऑन परिवार मिलन द्वारे पालिकेची तयारी* राजकीय पक्ष प्रत्येक गोष्टीची तयारी करतात. संपर्क ठेवावा लागतो, जनतेच्या अडचणी समजून घ्यावा लागतात. म्हणूनचं इथल्या नागरिकांनी 2017चा अपवाद वगळता माझ्यावर आणि पक्षावर विश्वास टाकलेला आहे. त्यामुळं संपर्क कायम ठेवण्यासाठी मी आलेलो आहे. *ऑन पवार कुटुंब मिलन होणार का?* सजेशन फॉर ऍक्शन *ऑन एससी-एस टी* एससी आणि एसटी मध्ये समाविष्ट करुन घेण्याचा सर्वाधिक अधिकार केंद्राला आहे. अनेक घटकांना समाविष्ट करून घेण्याची मागणी होते. कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण दिले जातात. तशी काळजी घेऊन निर्णय घेतले जातात. *ऑन जयंत पाटील* नाही रे बाबांनो, मुख्यमंत्री आणि मी जे बोलायचं ते बोललो आहे. असं टार्गेट करुन कोणी कोणत्या पक्षात प्रवेश करत असतो का? *ऑन भारत-पाकिस्तान मॅच* दोन मत प्रवाह आहेत, हे मागेच मी म्हणालो आहे. काही म्हणतात खेळू नये, क्रीडा प्रेमी खेळावं असं म्हणतात. आता यात आपण काही मत व्यक्त केली की दुसरा वर्ग म्हणतो असं कसं काय बोलले. मात्र निष्पपांना जीव गमवावा लागला, याचं दुःख संबंध भारताला आहे. नजीकच्या काळात घडलेल्या घटनेची जखम ताजी असते, त्यावेळी अशी चर्चा असते. *ऑन ट्रम्प व्हिसा* डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहे. त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. मात्र त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे पडसाद जगावर उमटतात. आता मध्येचं ते काहीही निर्णय घेतात, मोदी साहेबांना फोन ही करतात. त्यांचं नेमकं काय सुरु असतं कळत नाही. पण सर्वांनी गुण्यागोविंदाने राहावे. *ऑन हायड्रोजन बॉम्ब* विरोधक जिंकले की मतांची चोरी होत नाही, ईव्हीएम मशीनचा मुद्दा उपस्थित होत नाही. मात्र त्यांचा पराभव झाला की मग ते फेक नरेटिव्ह सेट करतात. संविधान बदलण्याचा फेक नरेटिव्ह केला, त्यात त्यांना काही प्रमाणात यश आलं. म्हणून आता नव्यानं फेक नरेटिव्ह सेट करतायेत.
2
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 20, 2025 11:47:38
Shirur, Maharashtra:Feed 2C Slug: Shirur Ex Mla Fraud File:05 Rep: Hemant Chapude(Shirur) माजी आमदार पितापुत्र पत्नीसह तालुकाध्यक्षांवर न्यायालयाच्या आदेशानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल. Anc: पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील एका शेतकऱ्याच्या जमिनीवर कर्ज काढून सदर कर्जाची रक्कम कर्जदाराला न देता संगनमताने पन्नास लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे , याप्रकरणी आता न्यायालयाच्या आदेशाने शिरुर पोलीस स्टेशन येथे पुरंदरचे माजी आमदार अशोक कोंडीबा टेकवडे, तालुकाध्यक्ष दिलीप नारायण वाल्हेकर, बाळासाहेब काळे, अजिंक्य अशोक टेकवडे, विजया अशोक टेकवडे, दिनेश श्रीकांत घोणे, भूषण सुभाष गायकवाड, सतीश महादेव जाधव, प्रदीप दिगंबर जगताप, गणेश अंकुश जगताप यांच्या विरोधात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गणेगाव दुमाला ता. शिरुर येथील सचिन गरुड, त्यांच्या दोन मित्रांना २०१९ मध्ये व्यवसाय वाढीसाठी कर्ज हवे असल्याने त्यांनी अजित मल्टीस्टेट कॉ ऑप क्रेडीट सोसायटी सासवड व अजित नागरी सहकारी पतसंस्था सासवड यांच्याकडे दोन वेगवेगळे कर्ज मागणी केली असता सदर बँकेने सचिन गरुड यांच्या गणेगाव दुमाला येथील जमिनीचे गहाणखत करुन घेत अनेक कागदपत्रे घेतले होते मात्र त्यांनतर सदर अजित मल्टीस्टेट कॉ ऑप क्रेडीट सोसायटी सासवड व अजित नागरी सहकारी पतसंस्था सासवड या दोन्ही बँकांकडून त्यांना कर्ज होईल असे सांगून वेळोवेळी टाळाटाळ करत राहिले मात्र याच दरम्यान एका कर्जात चाळीस लाख तर एका कर्जात पंचवीस लाख असे पासष्ठ लाख रुपये कर्ज मंजूर करुन त्याबाबत जमिनीवर बोजा लावून कर्जदारांच्या कर्जाची रक्कम त्यांना न देता परस्पर सर्व पतसंस्थेचे संस्थापक,चालक व व्यवस्थापक यांनी संगनमत करुन स्वतःच्या खात्यामध्ये वर्ग करुन घेतली,तर सदर कर्ज होत नसल्याने सचिन गरुड त्यांच्या शेतीकामात व्यस्त राहिले असताना २०२३ मध्ये त्यांना कर्ज थकल्याने जमीन जप्तीची नोटीस आली असता त्यांनी तहसीलदार कार्यालय येथे जाऊन चौकशी केली असता सदर प्रकार त्यांच्या निदर्शनास आला,त्यांनतर त्यांनी याबाबत शिरुर न्यायालयात दावा दाखल केला असता न्यायालयाने याबाबत योग्य सुनावणी घेत शिरुर पोलिसांना सदर प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले Byte: सचिन गरूड (फसवणूक झालेला शेतकरी) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे....
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 20, 2025 11:46:46
Vasai-Virar, Maharashtra: Date-20sep2025 Rep-prathamesh tawade Loc-vasai Slu-VASAI PKG Feed send by 2c Type-PKG Slug- महामार्गावरील वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून चिमुकल्याचा मृत्यू अँकर - गुरुवारी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महामार्गावरील ससूनवघर गावा जवळ ही घटना घडली आहे. रियान शेख असे दीड वर्षीय मुलाचे नाव आहे. विओ - रियान हा आपल्या नातेवाईकांकडे आला होता. गुरुवारी दुपारी खेळता खेळता रियान चौथ्या मजल्यावरून खाली पडला होता. त्यानंतर त्याला तातडीने पेल्हार येथील गॅलक्सि रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले.. मात्र गंभीर स्वरूपाची दुखापत असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून मुंबई येथे उपचारासाठी नेत होते. मात्र मुंबई अहमदाबाद महामार्गावर सकाळपासूनच विओ२- वर्सोवा पूल ते नायगाव फाटा या दरम्यान मुंबई वाहिनीवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली होती. रुग्णवाहिका बाहेर पडण्यास मार्ग नसल्याने ससूनवघर गावाजवळील परिसरात पोहचताच रियान याचा मृत्यू झाला. या घडलेल्या घटनेमुळे महामार्ग प्राधिकरणाच्या कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. विओ३- रियान हा मुंबई परिसरात राहणारा होता , तो आपल्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी आला होता..मुंबई अहमदाबाद महामार्गावर रोज होणाऱ्या कोंडीमुळे रोज शेकडो नागरिकांना फटका बसत आहे तरी मात्र महामार्ग प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.. आणखी किती जणांचा बळी घेतल्यानंतर प्रशासन कामाला लागणार आहे हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे... बाईट- भूपेश कडूलकर, आगरी कोळी सेना जिल्हाध्यक्ष बाईट- निलेश तेंडुलकर, शिवसनींक .
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 20, 2025 11:36:51
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2009ZT_CHP_BAWANKULE_3 ( single file sent on 2C)  टायटल:-- काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले ओबीसींसाठी आता लढा किंवा मराचा संघर्ष, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार यांनी जीआर समजून घेण्याचा दिला  सल्ला      अँकर:-- वडेट्टीवार यांनी हे समजून घेतलं पाहिजे की राज्य मागासवर्ग आयोगाने ओबीसी मध्ये मराठा-कुणबी, कुणबी-मराठा हा वर्ग जेव्हा अंतर्भूत केला तेव्हा पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र मिळतं, त्यामुळे त्यांना यात राजकारण करायचं आहे की सरकारची भूमिका चेक करायची आहे, सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित तपासूनच जात प्रमाणपत्र द्यायचं आहे, भुजबळ साहेबांनी ज्या खाडाखोड असलेल्या नोंदी निदर्शनास आणून दिल्या आहेत, त्यावर बंधनं आली आहेत # कोणी काहीही म्हटलं तरी मराठा समाजाला जे अधिकार मिळाले आहेत ते मिळणारच, मराठा-कुणबी समाजाला जे अधिकार मिळाले ते मिळणारच आणि ओबीसींचे जे अधिकार आहेत ते त्यांना मिळणारच आहे, ओबीसी वर कोणीही राजकारण करू नका, पोळी भाजू नका, मी उपसमितीचा प्रमुख आहे, त्यामुळे मी अगदी विश्वासाने सांगतो की सरकारने जो जीआर काढला आहे त्यामुळे ओबीसींचं एक टक्के देखील नुकसान होणार नाही, कागदपत्रांमध्ये फोर्जरी होणार नाही यावर सरकार पूर्ण लक्ष देऊन आहे # भुजबळ साहेबांचा देखील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्याला विरोध नाही, त्यांचा आक्षेप फक्त सरकारच्या जीआर चा दुरुपयोग होईल इतकाच आहे आणि सरकार त्यांचा संशय दूर करण्याचा प्रयत्न करत आहे, वडेट्टीवार यांना देखील जर काही संशय असेल तर त्यांनी सबकमिटी समोर येऊन सांगावं, त्यांचा संशय देखील आम्ही दूर करू बाईट १) चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 20, 2025 11:33:18
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सीना नदीत वाहून जाणाऱ्या मुलीचे ग्रामसुरक्षा दलाच्या तरुणांनी वाचवले प्राण - दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदी पात्रातून वाहून जाणाऱ्या मुलीला वाचवण्यात यश - वडकबाळ येथील सीना नदी पात्रात ग्राम सुरक्षा दलाच्या तरुणांनी तरुणीचा जीव वाचवण्याचा थरार मोबाईल कॅमेरात झाला कैद - दक्षिण सोलापूर तालुक्यात सीना नदीपात्राने ओलांडली आहे धोका पातळी - सीनाच्या दुथडी भरून वाहणाऱ्या नदीपात्रात तरुणी वाहून गेल्याच दिसून आल्यानंतर ग्रामसुरक्षा दलाच्या तरुणांनी वाचवलं - ग्रामसुरक्षा दल तरूण युवकांनी नदी पात्रात जाऊन दोरी ट्युबच्या सहायाने त्या मुलीला सुखरूप बाहेर काढलं. - औदुसिध्द पुजारी, अमोगसिध्द पुजारी, वांगीचे नगरे असे धाडसी मुलीचा जीव वाचवणाऱ्या तरुणांचे नाव .. - सीना नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे धोक्याची पातळी ओलांडली आहे..
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 20, 2025 11:33:00
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2009ZT_CHP_BAWANKULE_2 ( single file sent on 2C)  टायटल:-- राज्याची आर्थिक स्थिती चांगली, मविआ च्या  काळातील शिवभोजन योजनेला 200 कोटी रुपये याच मंत्रिमंडळ बैठकीत केले मंजूर अँकर:-- राज्याची आर्थिक स्थिती चांगली आहे. मविआ च्या  काळातील शिवभोजन योजनेला 200 कोटी रुपये याच मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केले आहेत. यावर्षी अतिवृष्टी जास्त झाली आहे। त्यामुळेच मदत द्यावी लागणार असल्याने काही ठिकाणी अनुदान विलंबाने होईल. लाडक्या बहिणींना पाच वर्षे मदत ,शेतकऱ्यांना वीज बिल माफ, पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी, सर्वांसाठी घरे या सर्व योजना संकल्पनाम्यानुसार पाच वर्षात देणार आहोत बाईट १) चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 20, 2025 11:21:24
Akola, Maharashtra:Anchor : राज्यातील अतिवृष्टीमुळे सुमारे ६३ लाख हेक्टर क्षेत्राचे मोठे नुकसान झाले असून पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाईल, असे आश्वासन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.ते पुढे म्हणाले की, राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील महत्त्वाची रिक्त पदे भरण्याचा निर्णय महिन्याभरात घेतला जाईल. शेतकरी अडचणीत असल्याचे त्यांनी मान्य करत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे असल्याचा पुनरुच्चार केला.युरियाच्या तुटवड्या बाबत भरणे म्हणाले की, या विषयावर केंद्र सरकारशी चर्चा सुरू असून तुटवडा लवकरच दूर केला जाईल. तसेच, राजू शेट्टी यांनी मांडलेल्या एफआरसी संदर्भातील मागणीवर योग्य निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.शेतकऱ्यांच्या शेतात जंगली प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीबाबतही सरकार गांभीर्याने विचार करत असून तोडगा लवकरच काढण्यात येणार असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. शेतकरी अडचणीत आहे मात्र सरकार त्यांच्या मागे ठामपणे उभे असल्याच दत्तात्रय भरणे म्हणाले. Byte : दत्तात्रय भरणे , कृषिमंत्री..
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 20, 2025 11:20:47
Washim, Maharashtra:वाशिम: File:2009ZT_WSM_BHARANE_PIK_NUKSAN_PAHANI रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन,कापूस तूर,उडीद,मूग या पिकांसह संत्रा,लिंबू,मोसंबी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.अनेक ठिकाणी शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज वाशिम जिल्ह्याचा दौरा केला.त्यांनी मालेगाव तालुक्यातील अमानी शेतशिवारातील नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधलाय या वेळी बोलताना भरणे म्हणाले की,'राज्यामध्ये सर्वाधिक नुकसान नांदेड आणि वाशिम जिल्ह्यांत झाले आहे.या कठीण काळात आम्ही शेतकरी बांधवांच्या पाठीशी आहोत.राज्य सरकारतर्फे शेतकऱ्यांना मदत दिली जाईल,असे आश्वासन त्यांनी दिले. बाईट:दत्तात्रय भरणे,कृषीमंत्री
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Sept 20, 2025 11:15:15
Baramati, Maharashtra:JAVED MULANI SLUG 2009ZT_PURNDRTEKWADE BYTE 1 पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांच्यासह मुलगा आणि पत्नी वरती फसवणुकीचा गुन्हा दाखल...शेतकऱ्याच्या जमिनीवर कर्ज काढून कर्जाची रक्कम कर्जदाराला न देता अपहार केल्याचा आरोप...... शिरूर पोलीस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल.... *संस्थेचा कारभार अत्यंत पारदर्शक : माजी आमदार अशोक टेकवडे यांची प्रतिक्रिया....संस्था न्यायालयाच्या समोर आवश्यक त्या गोष्टी सादर करेल : अशोक टेकवडे* Anchor_ पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील सचिन गरुड या शेतकऱ्याच्या जमिनीवर कर्ज काढून सदर कर्जाची रक्कम कर्जदाराला न देता संगनमताने पन्नास लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने शिरुर पोलीस स्टेशन येथे पुरंदरचे माजी आमदार अशोक कोंडीबा टेकवडे, तालुकाध्यक्ष दिलीप नारायण वाल्हेकर, बाळासाहेब काळे, अजिंक्य अशोक टेकवडे, विजया अशोक टेकवडे, दिनेश श्रीकांत घोणे, भूषण सुभाष गायकवाड, सतीश महादेव जाधव, प्रदीप दिगंबर जगताप, गणेश अंकुश जगताप यांच्या विरोधात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित मल्टीस्टेट कॉ ऑप क्रेडीट सोसायटी सासवड व अजित नागरी सहकारी पतसंस्था सासवड या दोन संस्थांच्या माध्यमातून हा संपूर्ण प्रकार घडल्याचा आरोप आहे.यानंतर माजी आमदार अशोक टेकवडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित कर्जदार यांनी गुळाचा व्यवसाय उभा करण्यासाठी संस्थेकडून दहा वर्षांपूर्वी कर्ज घेतलं होतं. दोन वर्षानंतर ते थकबाकी मध्ये गेले. संस्थेच कर्ज फेडण्यासाठी त्यांनी नकारात्मकता दर्शवली तेव्हा संस्थेने त्यांना सहकार खात्याच्या नियमाप्रमाणे त्यांच्यावर कार्यवाही केली. जवळपास त्यांना शंभर पेक्षा जास्त नोटिसा गेल्या. लिलावाच्या प्रक्रिया सुरू झाल्या. त्याच्यानंतर जामीनदारापर्यंत संस्था त्यांच्यापर्यंत पोहोचली जामीनदाराच्या दबावानंतर त्यांनी अशा प्रकारच्या पळवाटा काढण्यासाठी तक्रारी करण्याचा प्रयत्न केला. *आमचा कायदा विभाग नक्कीच त्यामध्ये पुढे कार्यवाही करेल. अशा प्रकारचं कर्ज बुडवण्याचं धोरण असणाऱ्या लोकांच्या विरोधात असं घडत असत. परंतु संस्थेचा कारभार अत्यंत पारदर्शक सहकार खात्याच्या नियमाप्रमाणे चाललेला असल्याने संस्था याच्यामध्ये न्यायालयाच्या समोर आवश्यक त्या गोष्टी सादर करेल आणि त्यात संस्थेच्या बाजूने निर्णय होईल.* *ऑन_गुन्हा दाखल करण्याचा आदेश का* आमच्यापर्यंत अध्याप यामधली कुठलीही माहिती आलेली नाही. आमचं म्हणणं मांडण्याची कुठलीच संधी आजपर्यंत मिळालेली नाही. वरिष्ठ न्यायालयात आम्ही आमची बाजू मांडू संस्थेची बाजू व्यवस्थित असल्यामुळे पुढची कर्ज वसुली करण्यासाठी सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये संधी मिळेल. ही लोकं यापूर्वी हायकोर्टात सुद्धा पूर्वी गेले होते. हायकोर्टाने सुद्धा त्यावेळी त्यांना धुडकावून लावले आहे. संस्थेची बाजू नक्की व्यवस्थित आहे. बाईट_अशोक टेकवडे माजी आमदार
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 20, 2025 10:35:08
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 20, 2025 10:33:04
Ambernath, Maharashtra:गोपीचंद पडळकर याच्या विरोधात बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच आंदोलन गोपीचंद पडळकर यांच्या पोस्टरला मारले जोडे, पोस्टर जाळून केलं निषेध bdl ncp agitation Anchor भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या विरोधात अक्षपार्य वक्तव्य केलं होतं . या विरोधात आज बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्ते आक्रमक झाले , यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला जोडे मारत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली तसेच गोपीचंद पडळकर यांचे पोस्टरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाळले , यावेळी जयंत पाटील यांच्या पोस्टरला दुग्धाअभिषेक करण्यात आला , या आंदोलनात मोठ्या संख्येचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महिला कार्यकर्ते सहभागी झाल्या होत्या चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 20, 2025 10:20:03
Akola, Maharashtra:Anchor : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापनेला येत्या 20 ऑक्टोबरला 56 वर्ष पूर्ण होत आहेयेत. स्थापना दिनानिमित्त विद्यापीठात आज पासून तीन दिवसीय शिवारफेरीला प्रारंभ झालाय.राजाचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते या शिवार फेरी चा शुभारंभ करण्यात आला.या तीन दिवसात विद्यापीठ कार्यक्षेत्रातल्या विदर्भातील अकराही जिल्ह्यातील शेतकरी विद्यापीठाला भेट देणार आहेय. शिवारफेरीचं हे 43 वे वर्ष आहेय. आज शिवारफेरीच्या पहिल्याच दिवशी जवळपास 3 हजार शेतकऱ्यांनी विद्यापीठाला भेट दिलीय. Vo 1 : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा 20 ऑक्टोबर 1969 मध्ये स्थापना झाल्यानंतर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संशोधन आणि कृषी तंत्रज्ञानात खूप मोठा पल्ला गाठलाय. या 56 वर्षात या विद्यापीठांनं विविध विषयावरचे 1500 पेक्षा जास्त तंत्रज्ञानं विकसित केले आहेय. विद्यापीठाचं तंत्रज्ञान, कृषी क्षेत्रातील नव्या बदलांची ओळख, आधुनिक तंत्रज्ञानमूलक शेती आदी विषयांची शेतकऱ्यांना ओळख होण्यासाठी विद्यापीठ शिवारफेरीचं आयोजन करीत असतंय. विद्यापीठ स्थापना दिनाला दरवर्षी तीन दिवस या शिवारफेरीचं आयोजन विद्यापीठ करीत असतंय. 1982 पासून विद्यापीठाचा हा उपक्रम सुरु आहेय. यावेळी कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी विद्यापीठाच्या विविध विभागाने केलेले संशोधन शेतकऱ्यानं समोर मांडले. तरी या शिवाय मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचे शेतकऱ्यांनी म्हंटलय. Byte : अरुण घुगे , शेतकरी , जि. वाशिम
3
comment0
Report
Advertisement
Back to top