Back
अकोला के डॉ. पंजाबराव देशमुख विश्वविद्यालय की शिवारफेरी धूम मचा रही
JJJAYESH JAGAD
Sept 20, 2025 10:20:03
Akola, Maharashtra
Anchor : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापनेला येत्या 20 ऑक्टोबरला 56 वर्ष पूर्ण होत आहेयेत. स्थापना दिनानिमित्त विद्यापीठात आज पासून तीन दिवसीय शिवारफेरीला प्रारंभ झालाय.राजाचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते या शिवार फेरी चा शुभारंभ करण्यात आला.या तीन दिवसात विद्यापीठ कार्यक्षेत्रातल्या विदर्भातील अकराही जिल्ह्यातील शेतकरी विद्यापीठाला भेट देणार आहेय. शिवारफेरीचं हे 43 वे वर्ष आहेय. आज शिवारफेरीच्या पहिल्याच दिवशी जवळपास 3 हजार शेतकऱ्यांनी विद्यापीठाला भेट दिलीय.
Vo 1 : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा 20 ऑक्टोबर 1969 मध्ये स्थापना झाल्यानंतर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संशोधन आणि कृषी तंत्रज्ञानात खूप मोठा पल्ला गाठलाय. या 56 वर्षात या विद्यापीठांनं विविध विषयावरचे 1500 पेक्षा जास्त तंत्रज्ञानं विकसित केले आहेय. विद्यापीठाचं तंत्रज्ञान, कृषी क्षेत्रातील नव्या बदलांची ओळख, आधुनिक तंत्रज्ञानमूलक शेती आदी विषयांची शेतकऱ्यांना ओळख होण्यासाठी विद्यापीठ शिवारफेरीचं आयोजन करीत असतंय. विद्यापीठ स्थापना दिनाला दरवर्षी तीन दिवस या शिवारफेरीचं आयोजन विद्यापीठ करीत असतंय. 1982 पासून विद्यापीठाचा हा उपक्रम सुरु आहेय. यावेळी कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी विद्यापीठाच्या विविध विभागाने केलेले संशोधन शेतकऱ्यानं समोर मांडले. तरी या शिवाय मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचे शेतकऱ्यांनी म्हंटलय.
Byte : अरुण घुगे , शेतकरी , जि. वाशिम
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 20, 2025 13:01:310
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 20, 2025 12:50:480
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 20, 2025 12:32:080
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 20, 2025 12:31:580
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 20, 2025 12:22:030
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 20, 2025 12:21:020
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 20, 2025 12:03:500
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 20, 2025 12:02:230
Report
KPKAILAS PURI
FollowSept 20, 2025 11:50:142
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 20, 2025 11:47:380
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 20, 2025 11:46:460
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 20, 2025 11:36:512
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 20, 2025 11:34:510
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 20, 2025 11:33:180
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 20, 2025 11:33:000
Report