Back
संजय राऊत बोले: विपक्ष की चिल्लाहट छोड़ो, जनता का ध्यान काम पर
UPUmesh Parab
Sept 20, 2025 10:06:07
Oros, Maharashtra
सिंधुदुर्ग ---. आमदार दिपक केसरकर byte
On संजय राऊत ( पक्ष विलिन ) --- संजय राऊत काय बोलतात याकडे कोणी जास्त लक्ष देऊ नका काहीही बोलायचं आणि लोकांचं लक्ष वेधायचं बोलण्यात काही तथ्य नसत. आमचा पक्ष आहे. स्वतःच चिन्ह आहे आणि बाळासाहेबांचे विचार आहेत. आमची घोडदौड सुरूच राहणार.
On आमदारांना शेंदूर ( संजय राऊत ) -- उबाठा च्या उमेदवाराच्या विरोधात आम्ही निवडून आलो. जनमत आमच्या सोबत आहे लोक आमच्या बरोबर आहेत. लोकांनी आम्हाला बहुमत आम्हाला दिलेली आहे. अशा प्रश्नांना उत्तर देण्यापेक्षा लोकांच्या कामाला आम्ही जास्त प्राधान्य देतो
on संजय राऊत ( बाळासाहेबांचा चेला ) --- संजय राऊत यांचं अधिकच प्रेम कोणावर आहे हे सर्वांना माहित आहे. मी राष्ट्रवादी मध्ये असताना मी जेव्हा पवार साहेबांना भेटायला जायचो तेव्हा संजय राऊत तिथे बसलेले असायचे. शिवसेनेला जे काही नुकसान झालंय ते संजय राऊत यांच्या बोलण्यामुळे झालंय
on अजित पवार --- दादा त्या पक्षाचे नेते आहेत. आपल्या मंत्र्यांनी चांगल काम करावं या साठी ते काही बोलले तर त्याच्या मागचा उद्देश वेगळा असेल.
On रोहित पवार --- बोलताना प्रत्येकाने पथ्य पाळलं पाहिजे. पुढच्या काळात रोहित पवार ते पथ्य पाळतील. अशी अपेक्षा करतो.
On संजय राऊत ( जयंत पाटील / भाजपा ) -- कोणी कोणावर वाईट शब्दात टीका करू नये.जयंत पाटील मोठे नेते आहेत. त्याच्या बद्धल सर्वांनी चांगल बोलल पाहिजे.
On मुख्यमंत्री ( पडळकर वक्तव्य ) --- मुख्यमंत्री साहेब जेव्हा सांगतात ते बंधन सर्व कार्यकर्त्यांना असत पुढच्या काळात पडळकर असं वक्तव्य करताना विचार करतीलअशी अपेक्षा आहे.
On संदीप देशपांडे --- आम्ही लोकांसाठी काम करत असतो. आम्हाला विधान सभेत मिळालेल्या यशाची तुम्ही चेष्ठा करत असाल तर तुम्ही लोकशाहीची चेष्ठा करताय. तुम्ही लोकांकडे दुर्लक्ष केले. तुम्ही भ्रामक कल्पनेत राहिलात
on दगडफेक -- अशा घटना राज्यात घडू नयेत
on गरबा -- ज्या संस्था आयोजन करतात त्यावेळी ते काही नियम ठरवतात त्याबाबत जाहीर पण बोलण योग्य नाही.
On ओंकार हत्ती --- केवळ ओंकार नाही तर सर्वच हत्ती वनतारा मध्ये पाठवण्यात येणार आहेत. हे हत्ती जर तिकडे गेले तर त्यांची चांगली काळजी घेतली जाईल आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबेल.
Byte --- आमदार दिपक केसरकर, शिवसेना
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowSept 20, 2025 12:03:500
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 20, 2025 12:02:230
Report
KPKAILAS PURI
FollowSept 20, 2025 11:50:142
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 20, 2025 11:47:380
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 20, 2025 11:46:460
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 20, 2025 11:36:510
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 20, 2025 11:34:510
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 20, 2025 11:33:180
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 20, 2025 11:33:000
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 20, 2025 11:30:500
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 20, 2025 11:21:240
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 20, 2025 11:20:470
Report
JMJAVED MULANI
FollowSept 20, 2025 11:15:150
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 20, 2025 10:35:080
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 20, 2025 10:33:040
Report