Back
सोलापुर ब्रेकिंग: ज्योति वाघमारे ने संजय राऊत पर तीखा हमला
AAABHISHEK ADEPPA
Sept 20, 2025 08:33:53
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : संजय राऊत यांची फाटली का? - ज्योती वाघमारे
LIVE LINK ((( https://www.youtube.com/live/dwLHUT4mric?si=ZmoHzheTtZGyyeMo )))
*- शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांची संजय राऊत, उद्धव ठाकरेंवर टीका*
सोलापूर ब्रेकिंग :
- आमचं काय होईल ते महाराष्ट्राची जनता पाहून घेईल मात्र
- उभाटा गट काँग्रेसमध्ये विलीन झाला आहे त्याचं काय?
- संजय राऊत हे मक्कार आहेत. त्यांची मक्कारी गांजा सारखी नसानसात भिनली आहे.
- त्यामुळे महाराष्ट्राला प्रश्न पडतो की हा संज्या राऊत आहे की गांजा राऊत आहे.
- आम्हाला बाळासाहेब आनंद दिघे समजले नाहीत असं संजय राऊत म्हणाले.
- पण संजय राऊत यांना बाळासाहेब आनंद दिघे समजले नाही त्यामुळे ते काँग्रेसचे भांडी घासत आहेत
- त्यामुळे आमच्या 40 आमदारांच्या जीवावर निवडून जाणाऱ्या संजय राऊत ने जास्त फणफण करू नये.
- कारण विषारी सापाचा फणा कसा ठेचायचा हे महाराष्ट्र आणि शिवसेनेला चांगलं माहिती आहे.
*सांजय राऊत हा अंडू पांडु त्याच्याबद्दल बोलून मला माझी जीभ विटाळून घ्यायची नाही*
*- ऑन संजय राऊत :*
- संज्या राऊत आहे की गांज्या राऊत आहे हे समजत नाही.
- आमच्या पक्षाच जे होईल ते होईल पण उबाठा आताच काँग्रेस मध्ये विलीन झालं आहे
- नेहमी गुटखा, ब्रँडी असा अमली पदार्थच्या उपमा यांना सुचतात
- संजय राऊत आहे की गांजा राऊत?
- कायम बाळासाहेब काँग्रेस बद्दल बोलायचे तुम्ही त्यांच्या सोबत युती केली
- विषारी सापाचा फणा कसा ठेचायचा हे आम्हाला चांगलं माहिती
- संजय राऊत सारख्या नाथाळाला कसं ठीकणावर आणायचं माहिती
- संजय राऊत यांची फाटली का? का सुरक्षा घेता तुम्ही?
- बाळासाहेब यांचे शिवसैनिक आहात ना फिरा एकटे
- *ऑन आनंद दिघे :*
- संजय राऊत दिघे साहेबांसारख्या व्यक्तीवर बोलतो तेव्हा वाईट वाटते. मला रात्रभर झोप लागली नाही
- दिघे साहेबांनी आयुष्यभर शिवसेना हेच माझे माहेर म्हणून शिवसेना वाढवली मात्र संजय राऊत सांगतो आनंद दिघे साहेबांचा फोटो सोबत का लावता.
- रोज माईकपुढं भुंकण्यापेक्षा संजय राऊतने स्वतःच्या खासदारकीचा निधी कुठे आणि किती खर्च केला.
*- ऑन संजय राऊत दम :*
*- संजय राऊतात दम असेल तर घराबाहेर पडून दाखवावे.*
- संजय राऊत हे रोज आर्थर रोड जेलमध्ये संडासच्या रांगेत रोज भांडत होते.
- त्यामुळे या संडासविरांनी आम्हाला बोलू नये.
*- ऑन संदीप देशपांडे इंदोरी हॉटेल :*
- जी माणसं स्वतःच्या हॉटेल मध्ये परप्रांती आचारी ठेवत आहेत.
- ते मराठीच्या बद्दल बोलतील का आणि त्यांचं बोलणं हे पूतना मावशीचे प्रेम आहे. का हे मगरीचे अश्रू गाळ तात.
- एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना स्वतःचं राज्य गीत मिळाला जय जय महाराष्ट्र माझा.
- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला
- बाकीच्यांच गळा काढणं हे मगरीचे अश्रू आहेत.
*- ऑन जिल्हा परिषद निवडणूक :*
- येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या नगरपालिका महापालिकेच्या निवडणुकांच्या मध्ये एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेत जसे कमपिंग मेजॉरिटी मिळाली. त्याच प्रमाणे भगवं वादळ महायुतीचे भगव वादळ आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळाले.
*- ऑन उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा :*
- कोव्हीड मध्ये जनता अगदी किडा मुंग्यासारखे तडफडत असताना सुद्धा जे माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणून फेसबुक लाईव्ह करत बसले. ही व्यक्ती जर आज घराच्या बाहेर पडत असेल त्यांच्या गळ्याचा पट्टा निघत असेल.
- मानेचा बेल्ट निघत असेल कमरेचा बेल्ट निघत असेल. तर माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी गुहाटीला जाऊन जी हिंदुत्वाची जडीबुटी त्यांना दिलेली आहे. त्यामुळेच ते ठणठणीत बरे झालेले आहेत.
- एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांना जे इंजेक्शन केलेलं आहे त्यामुळे त्यांचे सगळे रोग गेलेले आहेत.
- त्यामुळे ते आता फिरतात त्यांनी फिरावं आतापर्यंत ते फक्त हेलिकॉप्टर मधून फिरून एरियल फोटोग्राफीज त्यांनी केलेली आहे.
- त्यांनी जनतेची दुःख कधी जमिनीवरनं समजून घेतलेली नाही त्यामुळे आता ते जमिनीवर आले आहेत असं म्हटलं.
*- ऑन दसरा मेळावा :*
- शिवसेनेचा दसरा अतिशय पांचट विनोद करून उभा त्यांनी त्या दसरा मेळाव्याचा हसरा मेळावा करून टाकला.
- संजय राऊत यांची जीभ रोज ज्या पद्धतीने घसरती आहे त्यामुळे लवकरच उबाट्याला घसरा मेळावा साजरा करावा लागेल असं मला वाटतं.
*- ऑन सॅम पित्रोदा :*
- त्यांनी तिकडेच राहावं आणि सोबत राहुल गांधींचा पार्सल सुद्धा घेऊन जाव. मग त्यांचा बाप पाकिस्तानी असेल त्यांचा डीएनए पाकिस्तानचा असेल त्याच्यामुळे बोलत असतील.
- हे तेच सॅम पित्रोदा, आहेत देशाच्या साधन संपत्ती वरती पहिला हक्क अल्पसंख्यांकांचा आहे,वगैरे अशा पद्धतीने बोलत होते.
- त्यामुळे सॅम पित्रोदा सारख्या नालायक माणसाची भारताला गरज नाही. त्यांनी कायमस्वरूपी पाकिस्तानामध्ये पाकिस्तानचा पासपोर्ट काढून ठेवा.
- आणि त्याच्यासोबत आपले नेते राहुलजी गांधीजींचे सुद्धा पार्सल आणि घेऊन जावं.
- कारण अलीकडे पाकिस्तान मध्ये राहुल गांधींचे लोकप्रियता पाकिस्तान मध्ये वाढली आहे.
Byte : ज्योती वाघमारे (प्रवक्त्या, शिवसेना शिंदे गट)
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowSept 20, 2025 10:35:080
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 20, 2025 10:33:040
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 20, 2025 10:20:030
Report
AKAMAR KANE
FollowSept 20, 2025 10:15:070
Report
UPUmesh Parab
FollowSept 20, 2025 10:06:070
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 20, 2025 09:48:480
Report
AKAMAR KANE
FollowSept 20, 2025 09:46:220
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 20, 2025 09:37:050
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 20, 2025 09:15:260
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 20, 2025 09:05:082
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 20, 2025 09:02:050
Report
SNSWATI NAIK
FollowSept 20, 2025 09:00:140
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 20, 2025 08:52:000
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 20, 2025 08:49:393
Report
KJKunal Jamdade
FollowSept 20, 2025 08:48:201
Report