Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Wardha442001

वर्ध्यात 17 वर्षीय विद्यार्थिनीने बारावीच्या प्रवेशासाठी आत्महत्या केली!

MILIND ANDE
Jul 07, 2025 10:37:41
Wardha, Maharashtra
*वर्धा स्टोरी* SLUG- 0707_WARDHA_SUCIDE_PKG - वर्ध्यात 17 वर्षीय विद्यार्थिनीची 12 वी च्या प्रवेशासाठी पैसे नसल्याने गळफास लावून आत्महत्या - वर्ध्याच्या लोणसावळी गावातील धक्कादायक घटना - घटनेमुळे लोणसावळी गावात उडाली खळबळ अँकर - एकीकडे मोफत शिक्षणाचा गाजावाजा केल्या जातं आहे तर दुसरीकडे आर्थिक अडचणीमुळे वडिलांनी बारावीची अदयाप प्रवेश न घेतल्याने विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. ही घटना पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लोणसावळी गावात घडलीय.सोनिया वासुदेव उईके(वय 17 वर्ष) असं मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.या घटनेमुळे सर्वत्र लोणसावळी गावात खळबळ उडाली आहे.. पाहुयात पैशांअभावी सोनिया उईकेचा रिपोर्ट... विवो  - वर्धा तालुक्यातील लोणसावळी येथे वासुदेव उईके हे आपल्या पत्नी, मुलगा आणी मुलगी सोबत राहतात. वासुदेव हे शेतमजूरीचे काम करून आपली उपजीविका चालवतात तर त्यांचा मुलगा सुद्धा बाहेर कामावर जातो. वासुदेव यांची सतरा वर्षीय मुलगी सोनिया हि वर्धेच्या न्यू इंग्लिश या महाविद्यालयात कॉमर्स विभागात शिकत होती व ती वर्धेतील आदिवासी शासकीय वसतिगृहात राहत होती.सोनियाचे अकरावीचे अभ्यासक्रम एप्रिल महिन्यात पूर्ण झाल्याने ती गावांत वडिलांकडे आली. सोबतच सण वारला सुद्धा ती घरी यायची. एप्रिल महिन्यापासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु न झाल्याने ती घरीच होती.यावर्षी ती बारावीत गेल्याने व शाळा सुरु झाल्याने वडिलांना वारंवार शाळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह करत होती. वडील आर्थिक अडचणीत असल्याने ते तू काही दिवस होस्टल मध्ये राह पैश्याची व्यवस्था करून प्रवेश करतो असं सांगत होते. मात्र अश्यातच आई, वडील व भाऊ कामावर गेल्याने घरी कोणीच नसल्याची संधी साधतं तिने पैश्या अभावी अद्याप प्रवेश न झाल्याने हाताश होऊन घरातील बाथरूमच्या टिनच्या अँगलला दोरीने गळफास लावून आत्महत्या केलीय. बाईट- 121 वासुदेव उईके,विद्यार्थिनीचे वडील विवो - वडील कामावरून परतल्यावर घरातील समोरचे दार उघडे दिसलें. वडिलांनी पाहणी केली असता घरात कोणी दिसलें नाहीय. तेवढ्यात मुलगा सुद्धा कामावरून आला आणी घरातील मधले दार लावून असल्याचे पाहिले. मुलगा हा घराच्या मागील बाजूने जाऊन पहले असता बाथरूममध्ये मुलगी ही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलीय. लागलीच घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आलीय. पोलिसांनी आकास्मिक मृत्युंची नोंद केली असून पुलगाव पोलीस तपास करत आहे. बाईट - राहुल चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगावं विवो- आत्महत्या करणाऱ्या सोनिया उईकेची हालकीची परिस्थिती होतीय..वडिलांना काम नसल्याने एका आठवड्यात प्रवेशासाठी पैसे देतो.. मात्र सोनिया जास्त डिप्रेशन मध्ये जाऊन आत्महत्या केली..जिल्ह्यात पाच आमदार आहेय.. पाच खात्याचे राज्यमंत्री लाभलेले असून पालकमंत्री देखील जिल्ह्यातच आहेय..एकही लोकप्रतिनिधी अजून पर्यंत कुटुंबाला भेटायला आला नाही..आदिवासी मंत्री उईके आहे आणि सोनिया उईके त्याचा समाजाची आहे पण मंत्र्यांनी अजून पर्यंत दखल घेतली नाही..शिक्षणाच्या नावावर काळाबाजार आहे.. पैशाअभावी आत्महत्या करावी लागत असेल तर शासनाने गंभीरतेने बघायला पाहिजे.. अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर मडावी यांनी केली आहेय.. बाईट- चंद्रशेखर मडावी,प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी परिषद विवो- खासदार अमर काळे यांनी आत्महत्याग्रस्त उईके कुटूंबाला भेट देऊन सात्वन केले..आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघितल्या मात्र विध्यार्थ्यांच्या आत्महत्या म्हणजे हे शोकांतिका आहेय..जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडेच शिक्षण खातं आहे..शिक्षण विभाग, प्रोजेक्ट अधिकारी,कोणत्याच अधिकाऱ्यांनी कुटुंबाची भेट घेतली नाही.. त्याची खंत देखील बोलून दाखविली आहेय..निर्लज्य सरकार आहे याची ही प्रचिती आहेय..झोपलेलं सरकार आहे या घटनेच्या माध्यमातून तरी कुंभकर्णी झोपेतून उठतील त्यानिमित्ताने मी करतो...या घटनेची आदिवासी मंत्र्यांनी दखल घ्यावी आणि पीडित कुटुंबाला मदत करावी.. अशी दुसरी सोनिया घडू नये अशीच अपेक्षा मी करतोय अशी मागणी खासदार अमर काळे यांनी केली आहेय.. बाईट- अमर काळे, खासदार, वर्धा फायनल विवो- विद्यार्थीनीला 12 व्या वर्गाच्या पैशासाठी आत्महत्या करावी लागत असेल तर पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं की सरकारच अपयश म्हणावं काही कळायला मार्ग उरला नाही.. मिलिंद आंडे ZEE 24 तास, वर्धा
4
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top