Back
अमरावती में 108 करोड़ की मदद क्यों फंसी? सरकार के दफ्तरों में अड़चन!
ADANIRUDHA DAWALE
Sept 27, 2025 03:05:04
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_RAIN_LOSS सात फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून अमरावती जिल्ह्याला 108 कोटीची मदत; प्रशासकीय दिरंगाईमुळे अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला वेळ
अँकर :- अमरावती जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन कपाशीचे पीक घेतले जाते मात्र या वर्षी झालेल्या ढगफुटी सदृश्य पाऊस आणि अतिवृष्टीमुळे संपूर्ण पीक शेतकऱ्यांच्या हातातून निघून गेले. सरकारकडून अमरावती जिल्ह्यासाठी 1 लाख 68 हजार शेतकऱ्यांसाठी 108 कोटी ची मदत देण्यात आली आहे मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या ठिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांपर्यंत ही मदत अद्याप पोहोचलेली नाही तर 50% शेतकऱ्यांची ई केवायसी अजूनहीहोणे बाकी आहे. अनेक ठिकाणी सर्वर डाऊन असल्याने शेतकऱ्यांना ई केवायसी करण्यात मोठी अडचण होत आहे ई केवायसी केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होणार नसल्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे त्यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
बाईट :- शेतकरी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowSept 27, 2025 05:16:030
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 27, 2025 05:03:060
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 27, 2025 05:02:060
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 27, 2025 05:00:460
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 27, 2025 04:30:580
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 27, 2025 04:19:311
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 27, 2025 04:19:101
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 27, 2025 04:17:270
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 27, 2025 04:00:520
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 27, 2025 03:52:010
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 27, 2025 03:51:490
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 27, 2025 03:51:230
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 27, 2025 03:50:380
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 27, 2025 03:50:290
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 27, 2025 03:50:180
Report