Back
यवतमाल में RT0 अधिकारी पर किसान मोर्चा, गो-तस्करी के आरोप
SRSHRIKANT RAUT
Mar 17, 2026 10:51:02
Yavatmal, Maharashtra
यवतमाळमध्ये अवैध गो तस्करी रेती व अमली पदार्थ वाहतुकीला सूट देऊन आरटीओ अधिकारी कष्टकरी शेतकऱ्यांच्या शेतमालाची वाहने अडवित असल्याचा आरोप करीत प्रहार जनशक्ती पक्षाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. प्रहार चे जिल्हाध्यक्ष बिपीन चौधरी यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चा मोठ्या संख्येने शेतकरी कुटुंबीय सहभागी झाले. शेतमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांना बाजारसमिती व इतर ठिकाणी अडवून त्यांच्यावर दहा हजार रुपयांवर दंडात्मक कारवाई केल्या जात आहे. आधीच शेतमालाला योग्य भाव नाही त्यात शेतमालाच्या वाहनांवर कारवाया होत असल्याने शेतकरी लुटल्या जात आहे. असा आरोप बिपिन चौधरी यांनी केला. यावेळी दिव्यांग बांधवांना लाइसेंस देण्यात यावे, पिंपळखूटि चेक पोस्ट वरून गोमांस, गांजा, दारू, एमडी ड्रग्स करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करावी, कार्यालयातील व चेकपोस्ट वरील भ्रष्टाचारी अधिकारी व त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 17, 2026 12:17:410
Report
ABATISH BHOIR
FollowMar 17, 2026 12:16:480
Report
JMJAVED MULANI
FollowMar 17, 2026 12:02:59428
Report
SKShubham Koli
FollowMar 17, 2026 11:31:25978
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 17, 2026 11:06:36Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली महापालिका बजट में कर वृद्धि नहीं, सोलर प्रकल्प व 50 बसों की खरीद
1063
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 17, 2026 11:04:471030
Report
SNSWATI NAIK
FollowMar 17, 2026 10:52:461092
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 17, 2026 10:52:291012
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 17, 2026 10:50:281066
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 17, 2026 10:40:111078
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 17, 2026 10:23:37992
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 17, 2026 10:23:251060
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 17, 2026 10:19:481095
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 17, 2026 10:06:061078
Report