Back
बारामती के लिए लक्ष्मण हाके की प्रेस कॉन्फ्रेंस से ओबीसी आरक्षण और चुनावी घमासान तेज
JMJAVED MULANI
Mar 17, 2026 12:02:59
Rui, Maharashtra
बारामती मधून लक्ष्मण हाके यांची पत्रकार परिषद लक्ष्मण हाके बारामती बाईट ऑन बारामती दौरा विधानसभा मतदारसंघांमध्ये बारामती विधानसभा पोट निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाली आहे कार्यकर्त्यंचं म्हणणं आहे की ही पोटनिवडणूक लढली पाहिजे त्या पार्श्वभूमीवर मी बारामतीकरांच्या भेटी घेत आहे. पुढील चार-पाच दिवस मी नागरिकांच्या भेटीसाठी येणार आहे. निवडणूक लढली पाहिजे असा लोकांचा आग्रह आहे निवडणूक बिनविरोध करणं हे लोकशाही विरोधी कृती आहे इथे सहानुभूती आहे दादांचं अपघाती निधन चालू आहे बारामतीकरांच्या मनात दुःख असणं हे स्वभाविक आहे. एक महिला महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री झाली ही गोष्ट ही अपेलिंग आहे. जर अजितदादांच्या अपघाती निधनाबद्दल एवढं दुःख असेल तर सुनेत्रा पवारांना तुम्ही बिनविरोध विधान परिषदेवर घ्या राज्य शासनाच्या अनेक धोरणांच्या विरोधात आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत आमचं पंचायत राज मधलं आरक्षण गेलं आहे आम्हाला माणसांना मिळत नाही बजेट मिळत नाही आम्ही निवडणुकीला उभे राहतोय यांच्या पोटात गोळा आम्हाला बदनाम करताय आम्हाला खलनायक करताय मग तुम्ही शरद पवार पार्थ पवार यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवलं ना तुमच्या धमक असेल तर तुम्ही कोणताही उमेदवार उभा करा आम्ही तुम्हाला पराभूत करून दाखवू हा विश्वास द्यायला मी बारामती चालू आहे ऑन लक्ष्मण हाके उमेदवार कोणीही उमेदवार असेल एखादा साधाही उमेदवार इथला असेल सुनेत्रा पवारांना विधान परिषदेवर बिनविरोध द्या ऑन युगेंद्र पवार आमच्याही मनात दुःख आहे मग तुम्ही सुनेत्रा पवारांना वरिष्ठ सभागृहात बिनविरोध पाठवा जनतेचे प्रश्न जिथल्या तिथे आहेत सर्व श्रीमंत मंडळी सत्ताधारी पक्षाच्या बाजूला जातात आम्ही चळवळीतील मंडळी जिथल्या तिथेच आहोत जनसामान्यांनी नक्की विश्वास कोणावर ठेवायचा आम्ही किती दिवस आंदोलन करायची बारामतीची निवडणूक शासनाचे विरोधात आम्ही ठामपणे लढवू एक महाराष्ट्राची महिला उपमुख्यमंत्री झाली दादांची पत्नी आहे दुःखद घटना आहे जसं तुम्ही शरद पवारांना पार्थ पवारांना वरिष्ठ सभागृहात पाठवलं तसं तुम्ही सुनेत्रा पवारांना विधान परिषदेत घ्या बारामती तुम्ही दुसरा उमेदवार द्या आम्ही त्याला पराभूत करून दाखवू आम्ही लढणार आहोत पण अजून एक आम्ही त्यांना संधी देत आहोत आम्ही माणस आहोत आम्हाला संवेदना कळतात दुःखद प्रसंग कळतो तुमच्या मनात जी भावना आहे तीच आमच्या मनात आहे पण आम्हाला प्रत्येक प्रश्नावर बेदखल का करत आहात कधी ही मुख्यमंत्रींनी फोन केला नाही तिथल्या राज्यकर्त्यांनी फोन केला नाही कालच्या बजेटमध्ये तरतूद केली आम्ही प्रश्न मांडायचे कुठे ऑन विधानसभा कोणी लढवावी कोणते पवार चालतील दादांच्या कुटुंबा व्यतिरिक्त कोणतेही पवाराने निवडणूक लढवावी आम्ही त्यांना पराभूत करून दाखवू ऑन मतदारांना आवाहन मतदार योग्य तो निर्णय घेतील ऑन लक्ष्मण हाके यांना बारामतीची निवडणूक का लढायची आहे बारामती परिसरातील ओबीसी बांधवांचा आग्रह आहे बारामती तालुक्यातील प्रत्येक गावात आम्ही पोहोचू आम्ही संविधान चांगलं जाणतो तिथे हुकूमशाही घराणेशाही हा प्रश्न लोकशाहीत प्रश्न उरत नाही जनतेच्या प्रश्नावर निवडणुका लढवल्या जातात याच प्रश्नावरून आम्ही निवडणुकीकडे पाहतोय परत एकदा सांगतो सुनेत्रा ताईंना विधान परिषदेवर बिनविरोध घ्यावे या सत्ताधाऱ्यांनी एक उमेदवार आमच्या समोर द्यावा आम्ही निवडणुकीला सामोरे जातो राहुरीला निवडणूक लागते बारामती देखील निवडणूक लागणार लोकशाहीतील सर्व मार्गाचा अवलंब आम्ही चळवळीतील कार्यकर्ते म्हणून करणार ऑन भावनिक वातावरण बारामतीकर साथ देतील का जनता भावनिक आहे सर्वसामान्य माणसं दुःखी आहेत सर्वसामान्य माणसं दादाच्या अपघातानंतर तर दुःखी होतीच पण रोहित पवार यांच्या प्रेझेंटेशन मुळे अजून ही लोक संभ्रम अवस्थेत आहेत एक बाजूला शरद पवार म्हणतात की हा घातपात नसून अपघात आहे दुसरीकडे त्यांचाच नातू जो त्यांचा वारस बनू पाहतोय तो म्हणतोय की हा घातपात आहे पवार साहेबांची एक भूमिका आणि रोहित पवार यांची एक भूमिका हे काय गौडबंगाल आहे आम्हाला कळालं नाही सत्ताधाऱ्यांचं नक्की काय गौडबंगाल आहे त्यामुळे जनतेच्या मनात दुःखाची भावना आहे पण सत्ताधाऱ्यांना फक्त सत्ता कळते सत्तेतील टायमिंग कळतं राजकारणातील स्पिरिट शोधायला रोहित पवार रात्रंदिवस पत्रकार परिषद घेत आहेत ऑन अजित पवारांचा घातपात की अपघात महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांच्या अनेक प्रश्नाबाबत ही निवडणूक आहे आजच्या महाराष्ट्रातील जनतेचे इकडे लक्ष आहे मुख्यमंत्री महोदय परत एकदा ऐका
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CFChandrakant Funde
FollowMar 17, 2026 13:21:050
Report
KJKunal Jamdade
FollowMar 17, 2026 13:00:48615
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 17, 2026 12:46:00995
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 17, 2026 12:37:321038
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 17, 2026 12:37:04999
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 17, 2026 12:36:45969
Report
AKAMAR KANE
FollowMar 17, 2026 12:36:23958
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 17, 2026 12:17:411005
Report
ABATISH BHOIR
FollowMar 17, 2026 12:16:481038
Report
SKShubham Koli
FollowMar 17, 2026 11:31:25987
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 17, 2026 11:06:36Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली महापालिका बजट में कर वृद्धि नहीं, सोलर प्रकल्प व 50 बसों की खरीद
1063
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 17, 2026 11:04:471085
Report
SNSWATI NAIK
FollowMar 17, 2026 10:52:461092
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 17, 2026 10:52:291012
Report