Back
डोंबिवली में फिडर स्पर्श से बच्चे की मौत, टिळकनगर पुलिस जांच शुरू
ABATISH BHOIR
Mar 17, 2026 12:16:48
Kalyan, Maharashtra
Dombivali
इलेक्ट्रिक फिडरच्या पिलरला स्पर्श होताच चिमुरड्याचा मृत्यू
टिळकनगर पोलिसांकडून चौकशी सुरू
जिजाईनगरमध्ये हृदयद्रावक घटना घडली. याच परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या महावितरणच्या फिडर पिलरला स्पर्श झाल्याने विजेचा तीव्र धक्का लागून मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरला आहे. कृष्णा संजय यादव (वय ७ वर्ष ९ महिने) असे मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे.
संजय यादव यांचा लहान मुलगा कृष्णा हा शाळेला सुट्टी असल्याने विठ्ठल कृपा बिल्डींगच्या मागच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत बॉल खेळत होता. त्याचा बॉल यमुना अर्जुन सोसायटीसमोर कॉर्नरला असलेल्या लाईटचा फिडर पिलर जवळ गेला. बॉल काढत असताना स्पर्श झाल्याने कृष्णा फिडरच्या पिलरला चिकटून बेशुद्ध पडला. हे पाहून परिसरातील रहिवाशांनी तत्काळ उचलून त्याला हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र मृत घोषित केले. याबाबत टिळकनगर पोलीस स्टेशन मध्ये आकस्मित गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CFChandrakant Funde
FollowMar 17, 2026 13:21:050
Report
KJKunal Jamdade
FollowMar 17, 2026 13:00:48615
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 17, 2026 12:46:00995
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 17, 2026 12:37:321038
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 17, 2026 12:37:04999
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 17, 2026 12:36:45969
Report
AKAMAR KANE
FollowMar 17, 2026 12:36:23958
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 17, 2026 12:17:411005
Report
JMJAVED MULANI
FollowMar 17, 2026 12:02:591083
Report
SKShubham Koli
FollowMar 17, 2026 11:31:25987
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 17, 2026 11:06:36Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली महापालिका बजट में कर वृद्धि नहीं, सोलर प्रकल्प व 50 बसों की खरीद
1063
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 17, 2026 11:04:471085
Report
SNSWATI NAIK
FollowMar 17, 2026 10:52:461092
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 17, 2026 10:52:291012
Report