Back
HSRP के लिए सिर्फ 9 दिन बचे, वाशीम में 70 हजार वाहन अभी पंजीकृत नहीं
GMGANESH MOHALE
Nov 21, 2025 04:33:38
Washim, Maharashtra
HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यासाठी आता फक्त ९ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. पण वाशीम जिल्ह्यातील जवळपास ७० हजार वाहनांधारकांनी अद्यापही HSRP साठी नोंदणी केलेली नाही. बनावट नंबर प्लेट, नंबरमध्ये फेरफार आणि गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी सरकारने ही प्लेट अनिवार्य केली आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत ही प्लेट बसवणं बंधनकारक असून फक्त सरकारी मान्यताप्राप्त कंपनीकडून बसवलेली HSRPच वैध मानली जाणार आहे. इतर ठिकाणची नंबर प्लेट लावल्यास थेट कारवाई होऊ शकते. त्यामुळे वाहनधारकांनी नियमांचे पालन करत लवकरात लवकर HSRP बसवण्याचे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आलं आहे.
137
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowNov 21, 2025 05:17:470
Report
AKAMAR KANE
FollowNov 21, 2025 05:17:230
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 21, 2025 05:16:370
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 21, 2025 05:01:0721
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 21, 2025 05:00:4555
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 21, 2025 04:49:05102
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 21, 2025 04:33:58162
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 21, 2025 04:21:1867
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 21, 2025 04:05:53140
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 21, 2025 04:05:38157
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 21, 2025 04:02:47168
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 21, 2025 04:01:34194
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 21, 2025 04:01:11111
Report
AKAMAR KANE
FollowNov 21, 2025 04:00:48231
Report