Back
headline
YKYOGESH KHARE
Nov 21, 2025 04:05:53
Nashik, Maharashtra
डोंगराळे,मालेगाव..
डोंगराळे गावातील महिला व विद्यार्थिनींनी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे घोषणाजी करीत त्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देऊन बालिकेला न्याय द्यावा..
गावातील महिलांचा आक्रोश..
आरोपीला भर चौकात फाशी द्या अशी मागणी करीत केली घोषणाबाजी..मालेगाव ( नाशिक ) : ब्रेकींग...
• मंत्री गिरीश महाजन बाईट मुद्दे..
- मुख्यमंत्री महोदयांशी मी यासंदर्भात बोलणार आहे...
- फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालविण्याची मागणी करणार आहे...
- अतिशय निर्दयी ही घटना आहे..
- आरोपीला फाशीची शिक्षाच झाली पाहिजे हीच मागणी आहे..
- कायद्याच्या तरतुदीनुसार निश्चितच त्याला फाशीची शिक्षा होईल..
- येणाऱ्या मंत्री मंडळाच्या बैठकीत याबाबत निश्चितच चर्चा करू
- आणि पीडित कुटुंबियांना न्याय देण्याचा प्रयत्न करू..
- कायद्याची तरतुदीप्रमाणे लवकरात लवकर चार्जशीट दाखल होऊन आरोपीला शिक्षा देण्यात येईल..
- आम्ही सगळे पीडित कुटूबियांच्या सोबत आहोत..
- या परिसरात एक पोलिस चौकीची मागणी केली आहे..
- येत्या दोन दिवसात या भागात पोलिस चौकीची निर्मिती होईल...
- गावकऱ्यांच्या संतप्त भावना आहे..
- त्याला चौकात सजा झाली पाहिजे..
- पण कायद्याच्या तरतुदी प्रमाणे त्याला शिक्षा मिळेल..
- उज्वल निकम यांच्याशी बोलणे झाले आहे...
- त्याला शिक्षा होईल..
140
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 21, 2025 04:49:0516
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 21, 2025 04:33:5828
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 21, 2025 04:33:3867
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 21, 2025 04:21:1817
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 21, 2025 04:05:38144
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 21, 2025 04:02:47157
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 21, 2025 04:01:34150
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 21, 2025 04:01:1196
Report
AKAMAR KANE
FollowNov 21, 2025 04:00:48162
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 21, 2025 03:34:39141
Report
AKAMAR KANE
FollowNov 21, 2025 03:33:57136
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 21, 2025 03:31:42176
Report
PNPratap Naik1
FollowNov 21, 2025 03:18:33146
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 21, 2025 03:16:50242
Report