Back
वाशिम में तुषार कॉलनी में अज्ञात ने दो कारें आग के हवाले कर दीं
GMGANESH MOHALE
Feb 02, 2026 12:49:28
Washim, Maharashtra
वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरातील तुषार कॉलनीत अज्ञात व्यक्तीने दोन उभ्या कारला आग लावल्याची घटना घडली आहे. ही घटना मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली. या आगीत कार्तिक सूरसे आणि गणेश गुडापे यांच्या मालकीच्या दोन कारचे मोठे नुकसान झाले आहे. घटनची माहिती मिळताच कारंजा नगरपालिकाेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र तोपर्यंत दोन्ही कार पूर्णपणे जळून खाक झाल्या होत्या. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण असून, कारला आग लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी कार मालकांकडून करण्यात येत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KPKAILAS PURI
FollowFeb 02, 2026 14:18:060
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 02, 2026 14:11:210
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 02, 2026 14:10:560
Report
UPUmesh Parab
FollowFeb 02, 2026 14:10:160
Report
UPUmesh Parab
FollowFeb 02, 2026 13:50:240
Report
UPUmesh Parab
FollowFeb 02, 2026 13:50:050
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 02, 2026 13:33:300
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 02, 2026 13:00:450
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 02, 2026 12:46:520
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 02, 2026 12:30:410
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 02, 2026 12:03:360
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 02, 2026 11:52:550
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 02, 2026 11:52:120
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 02, 2026 11:46:180
Report