Back
महाडिक बाइट मामला: बीजेपी- महायुती के साथ मजबूत चुनावी लड़ाई
PNPratap Naik1
Nov 15, 2025 10:02:55
Kolhapur, Maharashtra
भाजप खासदार धनंजय महाडिक बाईट मुद्दे
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शक्यतो महायुती म्हणून निवडणूक लढवा अशा पद्धतीच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत
मात्र ज्या ठिकाणी महायुती होणार नाही त्या ठिकाणी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा अशा देखील सूचना दिल्या आहेत
गडहिंग्लज नगरपालिकाेमध्ये भाजप, जनता दल आणि जनसुराज्य निवडणुकीला सामोरे जात आहोत
कोल्हापूर जिल्ह्यात 13 पैकी 7 ठिकाणी आम्ही भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष उमेदवार असेल
चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या त्याचा परिणाम गडहिंग्लजमध्ये होणार नाही
इचलकरंजीमध्ये पारंपरिक पद्धतीने भाजप आणि आवाडे गट यांचेच नगरसेवक आहेत
मात्र यावेळी इचलकरंजीमध्ये आम्ही महायुती म्हणून एकत्रित सामोरे जाणार आहोत
कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहील
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची किती ताकद राहिली आहे हे समोर आले आहे
---------------------
गेल्या दहा वर्षात देशात मोदीजींच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना लोकप्रिय झाल्या आहेत
त्यामुळे देशभरातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभा राहते
मात्र हे स्वीकारण्यास विरोधक तयार नाहीत
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या वेळी ईव्हीएम चांगले होते
मात्र विधानसभेला पराभव झाल्यानंतर ईव्हीएम वर शंका घेण्यासाठी सुरुवात झाली
काँग्रेसची आहे त्या परिस्थितीमध्ये इतकी पीछेहाट झाली आहे
त्यामुळे एकटे गेल्यानंतर काय होईल हे वेगळं सांगायला नको
महाराष्ट्रात महायुतीच्या माध्यमातून चौफेर विकास सुरू आहे
190
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 15, 2025 11:48:110
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 15, 2025 11:38:4518
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 15, 2025 11:32:4347
Report
AKAMAR KANE
FollowNov 15, 2025 11:23:3578
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 15, 2025 11:06:1789
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 15, 2025 11:00:3572
Report
SNSWATI NAIK
FollowNov 15, 2025 11:00:1490
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 15, 2025 10:53:2754
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 15, 2025 10:53:15104
Report
KJKunal Jamdade
FollowNov 15, 2025 10:40:1358
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 15, 2025 10:39:5393
Report
ABATISH BHOIR
FollowNov 15, 2025 10:18:48144
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 15, 2025 10:03:3542
Report
AKAMAR KANE
FollowNov 15, 2025 09:57:5997
Report