Back
रील स्टार शैलेश रामूगडे गिरफ्तार; 37 लाख के गहने, BMW और iPhone जब्त
ABATISH BHOIR
Nov 15, 2025 10:18:48
Kalyan, Maharashtra
प्रसिद्ध रील स्टार शैलेश रामूगडे याला अटक.. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अनेक तरुणींची फसवणूक.. ठाण्यात राहणारा रिल स्टार शैलेश रामूगडे याला डोंबिवलीच्या विष्णू नगर पोलिसांनी अटक केली आहे शैलेश आगोदर मैत्री करताचा नंतर विश्वास संपादन करून प्रेमाच्या जाळ्यात अडकून त्याच्या कडून सोन्याचे दागिने आणि रोख पैसे काढायचा गेल्या वर्षी ठाण्याच्या कापुरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.याचं बरोबर विष्णूनगर पोलिस ठाण्यात देखील एका तरुणीची फसवणूक केल्याचे समोर आले आहे तिच्या तक्रारीवरून विष्णूनगर पोलिसांनी शैलेश रामगुडे अटक केली असून याच्याकडून ३७ लाखांचे दागिने , एक बीएमडब्लू कार, चार महागडे आयफोन हस्तगत केले आहेत व शैलेश रामगडे इन्स्टाग्रामवर ९ लाख फॉलोवर्स आणखी तक्रारी येण्याची शक्यता आहे याबत पुढील तपास विष्णू नगर पोलीस करत आहेत
144
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowNov 15, 2025 12:05:090
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 15, 2025 11:48:110
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 15, 2025 11:38:4518
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 15, 2025 11:32:4347
Report
AKAMAR KANE
FollowNov 15, 2025 11:23:3578
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 15, 2025 11:06:17156
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 15, 2025 11:00:3572
Report
SNSWATI NAIK
FollowNov 15, 2025 11:00:14122
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 15, 2025 10:53:2774
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 15, 2025 10:53:15136
Report
KJKunal Jamdade
FollowNov 15, 2025 10:40:13134
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 15, 2025 10:39:53106
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 15, 2025 10:03:3584
Report
PNPratap Naik1
FollowNov 15, 2025 10:02:55190
Report