Back
रिसोड में अवैध प्रवासी वाहतुकी से हादसे का खतरा बढ़ा
GMGANESH MOHALE
Oct 09, 2025 03:51:08
Washim, Maharashtra
अँकर:वाशिम जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतुकीने अक्षरशः कळस गाठला आहे. विशेषतः रिसोड तालुक्यात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन जाणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. रिसोड शहरातील एका चार चाकी गाडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गाडीत क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी गाडीच्या टपावर बसवून प्रवास सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. नागरिकांकडून अशा प्रकारच्या तक्रारी वारंवार केल्या जात असतानाही आरटीओ आणि जिल्हा वाहतूक विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. वाहनधारकांकडून नियमांचे उल्लंघन करत धोकादायक प्रवास सुरू असून, प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करून अशा अवैध वाहतुकीवर अंकुश आणावा,अशी मागणी होतं आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowOct 09, 2025 07:21:510
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 09, 2025 07:18:210
Report
AKAMAR KANE
FollowOct 09, 2025 07:17:540
Report
SNSWATI NAIK
FollowOct 09, 2025 06:50:430
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 09, 2025 06:50:250
Report
DPdnyaneshwar patange
FollowOct 09, 2025 06:06:200
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 09, 2025 06:04:420
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 09, 2025 05:48:290
Report
PNPratap Naik1
FollowOct 09, 2025 05:47:570
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowOct 09, 2025 05:14:570
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowOct 09, 2025 05:14:220
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 09, 2025 05:12:510
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowOct 09, 2025 05:12:350
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 09, 2025 05:11:170
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 09, 2025 04:38:521
Report