Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane410210

नवी मुंबई में ओबीसी मोर्चा: मराठा आरक्षण रद्द कराने की मांग

SNSWATI NAIK
Oct 09, 2025 06:50:43
Navi Mumbai, Maharashtra
ओबीसी समाज का मोर्चा नवी मुंबई मराठा समाजाने आझाद मैदान येथे आंदोलन करत हैदराबाद गॅजेट सरकारवर दबाव टाकून मंजूर करून घेतला असून या विरोधात आता ओबीसी समाज आक्रमक झालाय. हैद्राबाद गॅजेट मंजूर करुन मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण तात्काळ रद्द करण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी कुणबी समाजोन्नती संघातर्फे कुणबी एल्गार मोर्च्याचे आयोजन करण्यात आलेय. कुणबी समाजात 346 जाती एकत्रित नांदत आहेत त्यामुळे यात अजून कोणी सहभागी करुन घेऊ नका आणि हैद्राबाद गॅजेटचा निर्णय रद्द करा अशी प्रतिक्रिया यावेळी ओबीसी समाजातील आंदोलकांकडून व्यक्त करण्यात आलेय.
1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
Oct 09, 2025 09:36:53
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 09, 2025 09:30:24
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये पुढील दोन दिवस भगवा कोणाचा हीच चर्चा रंगणार आहे आणि त्याचं कारण म्हणजे दोन दिवसात असणारे मोठ्या नेत्यांचे दौरे , दहा तारखेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौऱ्यावर आहेत तर 11 तारखेला उद्धव ठाकरे संभाजीनगर दौऱ्यावर आहेत पाहुयात स्पेशल रिपोर्ट संभाजी नगरात भगवा कुणाचा ? भगवा फडकवण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ़ निवडणुकीचे वारे आणि नेत्यांचे दौरे छत्रपती संभाजी नगरात सध्या एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे नेत्यांच्या दौऱ्यांची... उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने अकरा तारखेला शेतकऱ्यांसाठी मोर्चा जाहीर केला त्याचं नियोजन सुरू केलं तर 10 तारखेला एकनाथ शिंदे यांचा तातडीने दौऱ्याचा आयोजन करण्यात आले त्यांचा गटप्रमुखांचा मेळावाही ठेवण्यात आलेला आहे , सोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दहा तारखेला छत्रपती संभाजी नगरच्या दौऱ्यावर येणाऱ्या असल्याचं कळतंय निवडणुकीच्या दृष्टीने पक्षांच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची ते एक बैठक घेणार आहे या बैठकांचा एकूण सूर पाहता निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच कामाला लागले असं म्हणता येईल, आणि प्रत्येकाला आपला भगवा फडकवण्याची ही लगबग या निमित्ताने दिसून येतेय. एकनाथ शिंदे च्या शिवसेनेनं तर थेट मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे पूजन करून थेट कामाला सुरुवात केली त्यामुळं निवडणुकांची स्पर्धा या निमित्ताने सुरू झाली, एकनाथ शिंदेंचा दौरा सोबत उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा काहीही संबंध नाही गटप्रमुखांचा आमचा मेळावा आधीच ठरला होता असं पालकमंत्री संजय शिरसाठ म्हणाले आणि उद्धव यांचा मोर्चा म्हणजे एक नाटक आहे त्यातनं काहीही साध्य होणार नाही असा टोलाही त्यांनी लावलाय..
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 09, 2025 09:19:17
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पालकमंत्री संजय शिरसाट... शेतकरी रडता कसे हे दाखवण्यासाठी उध्दव ठाकरे यांचा मोर्चा आहे, शिंदे साहेबांचा दौरा हा कार्यकर्त्यांचा आहे पक्षाचा आहे, टार्गेट करण्यासाठी हा मेळावा नाही शेतकऱ्यांवर संकट आले आम्ही सर्व अंगलने कामाला लागलो आहे, अतिवृष्टी झाली त्या शेतकऱ्यांना मदत करा असे शिंदे साहेब म्हणाले , आम्ही करतोय उभाठाकडे ना पक्ष आहे ना सपोर्ट , निवडणूक होय आम्ही निवडणूक कामाला लागलोय त्यात गैर काय... संजय राऊत देशाचे पंतप्रधान येतात तेव्हा महाराष्ट्राला काही तरी मिळतय असे बघावे , नेहमी कावीळ झाल्यासारखे पाहू नये.. तुमच्या ह्या असल्या स्टेटमेंटला लोकही वैतागले आहे नाव ठेवण्याची जनतेची मागणी होती, त्यांनी नाव दिलं नाही आम्ही तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता राऊत काय बोलतात सोडून द्या नाव एकदा जाहीर केले ते बदलता येत नाही
0
comment0
Report
Oct 09, 2025 09:04:31
Yavatmal, Maharashtra:यवतमाल | 9 अक्टूबर — आगामी यवतमाल नगर परिषद, जिला परिषद और पंचायत समिति के चुनावों में **वंचित बहुजन आघाड़ी स्वबल पर चुनाव लड़ेगी**, यह घोषणा पार्टी के जिला अध्यक्ष **डॉ. नीरज वाघमारे** ने प्रेस कॉन्फ्रेंस में की। उन्होंने कहा कि ये चुनाव नेताओं के नहीं, बल्कि **जमीनी स्तर के कार्यकर्ताओं के चुनाव हैं**। इसलिए पार्टी में ईमानदार, निष्ठावान और अठारह पगड़ी समाज के कार्यकर्ताओं को उम्मीदवार बनाने को प्राथमिकता दी जाएगी। पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष **बाबासाहेब आंबेडकर** ने उम्मीदवार चयन और गठबंधन का अधिकार जिला अध्यक्षों को दिया है। डॉ. वाघमारे ने कहा कि पार्टी स्वबल पर चुनाव लड़ेगी, लेकिन **यदि समान विचारधारा वाली पार्टी की ओर से सम्मानजनक गठबंधन का प्रस्ताव आया, तो उस पर विचार किया जाएगा।
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Oct 09, 2025 08:51:42
Navi Mumbai, Maharashtra:Anchor -: वाशी विभागातील विविध नागरी समस्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेय. अपुरा पाणीपुरवठा, रस्त्यावरील खड्डे, अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा कारभार आणि उद्घाटना विना रखडलेले मनपाचे प्रकल्प याविरोधात मनसेने वाशी विभाग कार्यालयावर टाळ वाजवा मोर्चा काढत मनपा प्रशासनाला जाब विचारलाय. यावेळी येथील रहिवासीयांना योग्य पाणीपुरवठा करण्यात यावा अन्यथा डेव्हलपमेंट प्रकल्पांना देण्यात येणारे पाणी आणि नगरसेवकांचे बिल्डर झालेल्या नेत्यांच्या पाण्याची लाईन ममसे कट करेल असा इशारा यावेळी मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी दिलाय. बाईट -: गजानन काळे (मनसे - शहराध्यक्ष)
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 09, 2025 08:32:21
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Oct 09, 2025 08:23:08
0
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 09, 2025 08:22:25
Kolhapur, Maharashtra:खाजगीकरणाविरोधात वीज कर्मचारी आजपासून तीन दिवस संपावर गेलेत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने कंपनीची पुनर्रचना करण्याचा घाट घातला आहे, या विरोधात महावितरण, महापारेषण आणि महानिर्मित या तिन्ही वीज कंपन्यातील वीज कर्मचारी, अधिकारी आणि अभियंत्यांनी आजपासून संप पुकारला आहे. कोल्हापुरात देखील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या ऑफिस समोर या संपाला सुरुवात केली आहे. यावेळी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत खाजगीकरणाला तीव्र विरोध केलाय. संप सुरू करण्यापूर्वीच कर्मचारी संघटनांनी काही सूचना प्रशासनाकडे केल्या होत्या, पण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने कर्मचाऱ्यांनी आजपासून संपाचा हत्यार उगारले आहे. त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीत खाजगीकरण होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Oct 09, 2025 07:51:02
Yeola, Maharashtra:येवला (नाशिक) मंत्री छगन भुजबळ बाईट पॉइंटर मंत्री छगन भुजबळ on अन्य योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण लाभ घेऊ नये - साधारण नियम आहे की शासकीय अधिकारी असेल कर्मचारी असतील... - किंवा इतर जे लाभ असतात वयामुळे मिळालेले... - निराधार महिलेला मिळालेले लाभ असतात... - इतर जे लाभ मिळत असतील ते दीड हजार रुपये महिन्याच्या वरती मिळत असतात... - तर त्यांना डबल देऊ नये हा पहिल्यांदाच निघालेला जीआर आहे... - तर कोणाला द्यायचा तर दोनच महिलेला द्यायचा आहे... - ज्या महिला अगोदरच बाकीच्या योजनेचा लाभ घेताय त्यांना मिळणार नाही... - हे पहिल्यापासून ठरलेला आहे... - परत त्यांनी तसं सांगितलं असेल की हे लक्षात घ्या... - शेवटी लाडक्या बहिणींना सगळे पैसे जाणार आहे... - या खिशातून जातात की त्या खिशातून जातात... - मुद्दा तो नही... मंत्री छगन भुजबळ on सचिन घायवळ फरार - मला काही कल्पना नाही पण मी टीव्हीला बघत असतो घायवळ फरार आहे... - कोणाला लायसन्स मिळालेले... - मला वाटते की पुणे पोलिसांनी होम डिपार्टमेंट योग्य ती काळजी घ्यावी... - कडक कारवाई करावी कोण गुन्हेगार असेल तर... मंत्री छगन भुजबळ on कबूतर खाण्यासाठी जैन समाजाची धर्मसभा - मला असं वाटतं की हायकोर्टाने यामध्ये काहीतरी निर्णय दिलेला आहे... - हायकोर्टाने असे आदेश दिलेले असतील तर आपल्या देशातील सर्वच नागरिकांना सर्व धर्मीयांना मला असं वाटतं की ते पाळणा आवश्यक्य आहे... - आपण जर कोर्टाचे आदेश सुद्धा मानायचं नाही असं ठरवलं आपल्या लोकशाहीचा हा ज्यो डोलारा आहे... - लोकसभा संसद, प्रशासन आणि न्यायालय खांबावर उभा आहे अर्थातच मीडिया त्या सगळ्यांचा आपण आदर राखला पाहिजे मला एवढंच म्हणणं आहे... मंत्री छगन भुजबळ on बिहार लाडकी बहीण दहा हजार रुपये बाईट हिंदीत आहे - दहा हजार रुपये एकर शेतकऱ्यांना मदत दिली जाते... - पहिल्यांदीच एवढा मोठा पॅकेज नुकसानग्रस्तांसाठी दिले... - नैसर्गिक नुकसानीसाठी... - देशामध्ये कोणते राज्य आहे की लाडक्या बहिणीसाठी चाळीस-पन्नास हजार रुपये देत आहे... - एक वेळेसाठी आम्ही देत नाही तर दर महिन्याला दीड-दीड हजार रुपये देतोय बहिणींसाठी... - दीड हजार रुपये महिना प्रमाणे वर्षाचे अठरा हजार रुपये आम्ही लाडक्या बहिणीला देतोय... - आणि तेथे वर्षाला दहा हजार रुपये दिले जातील... - त्यांच्यापेक्षा जास्त पैसे आम्ही देतोय... मंत्री छगन भुजबळ on केंद्राचे पॅकेज आली तर मदतीत वाढ होणार का - पॅकेज जे पण येईल असं थोडी आहे की वीस पंचवीस हजार कोटी रुपये भारत सरकार देईल... - त्यांनी पंजाब मध्ये किती दिले... - हजार बाराशे करोड रुपये दिले... - याच्यावरून तुम्हीच हिशोब लावा किती मिळणार... - आम्ही राज्य सरकारकडून खर्च करतोय त्यामुळे सर्व पहावे लागेल... छगन भुजबळ on आनंदाचा शिधा - यावर्षी शेतकऱ्यांना आपण 32 हजार कोटी रुपयांचं पॅकेज दिले... - महिलांना सुद्धा आपण 45 हजार कोटी रुपयांचं पॅकेज दिले... - कमीत कमी एका घरामध्ये गरिबांच्या फक्त महिलांच्या माध्यमातून तीन हजार रुपये दर महिन्याला जाताय... - बाकीच्या या सर्व योजना आहे त्याचा पण फायदा मिळतोय... - मी मगाशी सांगितले यावर्षी जरा अडचण आहे... - पुढे आपण बघू...
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 09, 2025 07:36:57
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील आलेगाव येथील ओबीसी चळवळीतील कार्यकर्ते विजय बोचरे यांनी मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅजेट लागू झाल्याने ओबीसींच्या आरक्षणाला धक्का बसेल या चिंतेतून आत्महत्या केली.या घटनेने ओबीसी समाजात तीव्र संताप आणि असंतोष निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते प्रकाश तायडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, मात्र ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये.” बोचरे यांच्या आत्महत्येतून ओबीसी समाजाचा प्रश्न किती गंभीर आहे हे स्पष्ट झाल्याचे तायडे यांनी नमूद केले आहे.तर अशा टोकाच्या मार्गाचा अवलंब करू नका ,लढा लोकशाही मार्गानेच पुढे नेऊया असे आवाहन प्रकाश तायडे यांनी ओबीसी बांधवांना केले आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 09, 2025 07:21:51
Chandrapur, Maharashtra:आय लव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्च चंद्रपूर शहर जिल्हा युवक काँग्रेसचा न्यायासाठी एल्गार दलित समाजावर होणारे अन्याय, अत्याचार आणि हिंसाचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, तसेच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ, 'आय लव डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मार्च चे आयोजन चंद्रपूर शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या पुढाकारातून करण्यात आले. गांधी चौकातून या मार्चला सुरुवात झाली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जयघोष करत, संविधानाच्या रक्षणासाठी लढा देण्याचा निर्धार व्यक्त करत, काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. मार्चची सांगता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आली.
0
comment0
Report
Advertisement
Back to top