Back
ओबीसी आरक्षण के विरोध में आलेगांव के विजय बोचरे ने आत्महत्या
JJJAYESH JAGAD
Oct 09, 2025 06:50:25
Akola, Maharashtra
अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील आलेगाव येथे ओबीसी चळवळीतील कार्यकर्ते विजय बोचरे यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. “ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये” असा व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून त्यांनी जीवन संपवल्याचे समोर आले आहे.या घटनेनंतर आलेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून ओबीसी बांधवांनी जिल्हाधिकारी घटनास्थळी येऊन भेट देईपर्यंत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविणार नाही, असा निर्णय घेतला होता.यानंतर अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीणा यांनी आलेगावला भेट देऊन घटनास्थळी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी समाज बांधवांशी संवाद साधत शांततेचे आवाहन केले आणि शवविच्छेदन करण्यासाठी विनंती केली.जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर समाज बांधवांनी सहमती दर्शवली असून विजय बोचरे यांचा मृतदेह आता शवविच्छेदनासाठी अकोल्याला रवाना करण्यात आला आहे.
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowOct 09, 2025 09:30:240
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 09, 2025 09:19:170
Report
0
Report
SNSWATI NAIK
FollowOct 09, 2025 08:51:420
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 09, 2025 08:46:390
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 09, 2025 08:32:210
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 09, 2025 08:23:080
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 09, 2025 08:22:400
Report
PNPratap Naik1
FollowOct 09, 2025 08:22:250
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 09, 2025 07:51:020
Report
AKAMAR KANE
FollowOct 09, 2025 07:37:050
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 09, 2025 07:36:570
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 09, 2025 07:21:510
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 09, 2025 07:18:210
Report
AKAMAR KANE
FollowOct 09, 2025 07:17:540
Report