Back
स Solapur: किसान के 4 लाख के चेक के पैसे अज्ञात नाम पर जमा, बैंक घोटाला उजागर
AAABHISHEK ADEPPA
Oct 09, 2025 04:38:52
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - शेतकऱ्याचा सोयाबीन विकलेला 4 लाखांचा चेक राष्ट्रीयकृत बँकेतून गेला चोरीला, चेकवरील पैसे दुसऱ्याच्याच नावाने वटल्याचा अजब कारभार समोर
- सोलापुरात राष्ट्रीयकृत बँकेचा भोंगळ कारभार समोर
- शेतकऱ्याचे सोयाबीनचे बिल म्हणून मिळालेला चेक राष्ट्रीयकृत बँकेतून गेला चोरीला
- मूळचे बार्शीतील असलेल्या उत्तम दत्तात्रय जाधव या शेतकऱ्यासमोर नवे संकट
- शेतकऱ्याच्या नावाचा तब्बल 4 लाख रुपयांचा चेक त्याच्याच खात्यावर जमा होणे अपेक्षित असताना अनोळखी माणसाच्या नावावर जमा झाल्याने शेतकऱ्याचा संताप
- गेल्या सात ते आठ दिवसापासून संबंधित राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्यांची शेतकऱ्याला टोलवाटोलवी
- जिल्ह्यातील शेतकरी एकीकडे अतिवृष्टी आणि महापुराचा सामना करत असताना दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकेच्या भोंगळ कारभाराचा शेतकऱ्याला मनस्ताप
- शेतकऱ्याशी संबधीत शेतकरी उत्तम जाधव यांनी यासंदर्भात पोलिसांकडे केली तक्रार
- मात्र दिवाळी आणि मुलाचे लग्न हे तोंडावर असल्याने लवकरात लवकर पैसे मिळण्याची केली कळकळीची मागणी
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowOct 09, 2025 07:21:510
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 09, 2025 07:18:210
Report
AKAMAR KANE
FollowOct 09, 2025 07:17:540
Report
SNSWATI NAIK
FollowOct 09, 2025 06:50:430
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 09, 2025 06:50:250
Report
DPdnyaneshwar patange
FollowOct 09, 2025 06:06:200
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 09, 2025 06:04:420
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 09, 2025 05:48:290
Report
PNPratap Naik1
FollowOct 09, 2025 05:47:570
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowOct 09, 2025 05:14:570
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowOct 09, 2025 05:14:220
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 09, 2025 05:12:510
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowOct 09, 2025 05:12:350
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 09, 2025 05:11:170
Report