Back
महाराष्ट्र में मेंढपालों पर हमले: लक्ष्मण हाके ने आत्मरक्षा की वकालत की
MMMahendrakumar Mudholkar
Mar 12, 2026 08:50:53
Beed, Maharashtra
बीड: जर आपल्यावर कोणी हल्ला करत असेल तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हातातील कुऱ्हाडीचा वापर करा, लक्ष्मण हाके यांचे चितावणीखोर आवाहन....
ANC -महाराष्ट्रात मेंढपाळांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यांबाबत संताप व्यक्त करत ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी धनगर समाज बांधवांना आवाहन केले आहे. “राज्यात कायद्याचे राज्य आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. मेंढपाळांवर हल्ल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. कोणी जर आपल्यावर हल्ला करत असेल तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हातातील कुऱ्हाडीचा वापर करा. मी चिथावणी देत नाही, तर जबाबदारीने बोलत आहे,” असेही ते म्हणाले.
माजलगाव तालुक्यात मेंढपाळांना मारहाण झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रा. हाके यांनी माजलगाव पोलीस ठाण्यात भेट देत पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली. आरोपींवर पोलिसांचा धाक राहिलेला नाही, असा आरोपही त्यांनी केला. या मारहाण प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात आली नाही, तर धनगर समाजाच्या वतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, प्रा. हाके यांनी मारहाण झालेल्या बीटे बंधूंच्या आई-वडिलांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बीटे बंधूंचे आजोबा यांनीही आपल्या भावना व्यक्त करत “आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही तो सहन करणार नाही,” असे सांगितले. बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले.
बाईट: लक्ष्मण हाके ओबीसी आंदोलक..
बाईट: पीडित कुटुंब
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 12, 2026 10:22:410
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 12, 2026 10:19:420
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 12, 2026 10:19:260
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 12, 2026 10:18:42Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली मिरज में घरेलू गैस सिलिंडर मिलने के लिए ग्राहकों की भीड़ उड़ी है. पहले 15 दिन में मिलने वाला गैस सिलिंडर अब 25 दिनों बाद मिल रहा है. आखाती देश के युद्ध के आगे कितने दिन चलेंगे, इसकी पुष्टि नहीं. इसलिए गैस सिलेंडर लेने के लिए जगह-जगह गैस एजेंसी के बाहर नागरिकों की रांगे लगी हैं.
0
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 12, 2026 09:56:160
Report
ABATISH BHOIR
FollowMar 12, 2026 09:47:260
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 12, 2026 09:33:580
Report
AKAMAR KANE
FollowMar 12, 2026 09:23:490
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 12, 2026 09:19:070
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 12, 2026 09:18:560
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 12, 2026 09:18:410
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 12, 2026 08:50:340
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 12, 2026 08:47:470
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 12, 2026 08:47:080
Report