Back
अंबिवली स्टेशन के बाहर मछुवारों पर पत्थरबाजी, महिला को पुलिस के हवाले किया गया
ABATISH BHOIR
Mar 01, 2026 09:09:16
Kalyan, Maharashtra
अंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर मासळी विक्री करणाऱ्या मच्छीमारांवर दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित महिलेकडून तब्बल पाच वेळा दगडफेक करण्यात आल्याचा आरोप मच्छीमारांनी केला आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अंबिवली स्थानकाबाहेरच्या परिसरात रोजप्रमाणे मच्छीमार मासळी विक्री करत असताना अचानक एका महिलेने रेल्वे ब्रिज वरून लपून दगडफेक सुरू केली. तिचा नेम चुकल्याने सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. पण अचानक झालेल्या या प्रकारामुळे मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर संतप्त मच्छीमारांनी संबंधित महिलेला रंगेहात पकडून कल्याण खडकपाडा पोलीस यांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तिला ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowMar 01, 2026 10:34:550
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 01, 2026 10:34:420
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 01, 2026 10:33:340
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 01, 2026 10:11:050
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 01, 2026 10:04:300
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 01, 2026 09:33:440
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 01, 2026 09:31:570
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 01, 2026 09:18:110
Report
KPKAILAS PURI
FollowMar 01, 2026 08:31:130
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 01, 2026 07:49:460
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 01, 2026 07:49:390
Report
AKAMAR KANE
FollowMar 01, 2026 07:49:280
Report
AKAMAR KANE
FollowMar 01, 2026 07:49:210
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 01, 2026 07:49:060
Report
