Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune411018

दुबई में फंसे 84 MBA विद्यार्थी सुरक्षित, वापस लाने की तैयारी शुरू

KPKAILAS PURI
Mar 01, 2026 08:31:13
Pimpri-Chinchwad, Maharashtra
पिंपरी चिंचवड़ की इंदिरा यूनिवर्सिटी के MBA विद्यार्थियों की 84 सदस्यीय अध्ययन यात्रा दुबई के लिए निर्धारित थी। वे सभी दुबई में सुरक्षित हैं और विमानतळ खुलने पर उन्हें वापस लाया जाएगा, यह इंदिरा यूनिवर्सिटी के चेतन वाकलकर ने कहा। दुबई में फंसे विद्यार्थियों की स्थिति और उन्हें वापस लाने के लिए शुरू किए जा रहे प्रयासों के संबंध में हमारे प्रतिनिधि कैलास पुरी ने चेतन वाकलकर से बातचीत की।
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Mar 01, 2026 10:04:30
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - अजितदादांच्या विमान अपघाताचा धसका नेत्यांच्या मनात ! भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केली भीती.. अँकर - अजितदादांच्या विमान अपघाताचा धसका राजकीय नेत्यांनी किती घेतला आहे, याची प्रचिती सांगली मध्ये आली आहे, भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी, हेलिकॉप्टर प्रवासावरून मनात निर्माण झालेली भीती जाहीरपणे बोलून दाखवली. हेलिकॉप्टर बसायची भीती,पोटात गोळा आला होता,अशी भावना बोलुन दाखवली आहे.मिरज तालुक्यातील बेळंकी येथे आयोजित कार्यक्रमासाठी गोपीचंद पडळकर हे हेलिकॉप्टरने राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत पोहोचले होते, तत्पूर्वी विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांच्यासोबत एका बैठकीमध्ये सुजय विखे पाटलांनी हेलिकॉप्टर आणि विमान प्रवास बंद केल्याचं सांगितल्यावर आपल्या पोटात गोळा आला,पण जतला पाणी मिळणार आहे म्हणून आपण हेलिकॉप्टरने आल्याचं सांगत अजितदादांच्या विमान अपघातानंतर राजकीय नेत्यांच्या मनात कशा पद्धतीची भीती निर्माण झाल्याचे पडळकर यांच्या वक्तव्यामुळे समोर आले आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 01, 2026 09:33:44
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 01, 2026 09:31:57
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली ब्रेकिंग भाजपाचे नेते व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे,काँग्रेस सहयोगी खासदार विशाल पाटलांना भाजपात येण्याचे जाहीर आमंत्रण खासदार विशाल पाटलांना सल्ला देत राधाकृष्ण विखे पाटलांनी स्वतःला विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्याचे केले आवाहन मिरज तालुक्यातल्या बेळंकी येथील जत विस्तारित सिंचन योजनेच्या कार्यक्रमात खासदार विशाल पाटील आणि राधाकृष्ण पाटील आले,एकाच व्यासपीठावर विशाल पाटील तुम्ही तरुण आहात,तुम्हाला छक्के-पंजे समजायचे आहेत,निरंतर आणि विकासाच्या प्रक्रियेत स्वतःला सामावून घ्या वसंतदादा पाटील व कुटुंबाशी जवळचं नाते असल्याचे सांगात,मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी खासदार विशाल पाटलांना भाजपात येण्याची दिले जाहीर आमंत्रण
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 01, 2026 09:18:11
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:जतच्या 65 गावांच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मिटणार ,म्हैसाळ विस्तारीत सिंचन योजनेच्या बोगदा ब्रेक-थ्रू चा जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ. जत तालुक्यातल्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या सांगलीच्या जत तालुक्यातील 65 गावांसाठी महत्वकांक्षी असणारया म्हैसाळ विस्तारीत सिंचन योजनेच्या बोगदा ब्रेक-थ्रू चा शुभारंभ जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडला आहे. मिरज तालुक्यातल्या बेळंक येथे कामाचं शुभारंभ झाला आहे, यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार सदाभाऊ खोत, यांच्यासह जत तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जत तालुक्यातल्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या 65 गावांसाठी पाणी पुरवठा करणारी तुमचा सिंचन योजना आहे. या योजनेमुळे 65 गावांचा दुष्काळ कायमस्वरूपी मिटणार आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 01, 2026 09:09:16
Kalyan, Maharashtra:अंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर मासळी विक्री करणाऱ्या मच्छीमारांवर दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित महिलेकडून तब्बल पाच वेळा दगडफेक करण्यात आल्याचा आरोप मच्छीमारांनी केला आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अंबिवली स्थानकाबाहेरच्या परिसरात रोजप्रमाणे मच्छीमार मासळी विक्री करत असताना अचानक एका महिलेने रेल्वे ब्रिज वरून लपून दगडफेक सुरू केली. तिचा नेम चुकल्याने सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. पण अचानक झालेल्या या प्रकारामुळे मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर संतप्त मच्छीमारांनी संबंधित महिलेला रंगेहात पकडून कल्याण खडकपाडा पोलीस यांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तिला ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 01, 2026 07:49:39
Amravati, Maharashtra:अंजनगाव सुर्जी परीक्षा केंद्रावर उत्तरपत्रिका चोरी करने का प्रयत्न; शिक्षण विभाग की भरारी पथक ने कारवाई करते हुए केंद्रप्रमुखों समेत तीन लोगों के खिलाफ मामला दर्ज किया गया। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, अमरावती विभाग के आदेशानुसार जिल्हा परिषदे के उपशिक्षणधिकारी राजन नारायण शिरभाते और उनके सहयोगी भरारी पथक 27 फरवरी को दुपारी 4:40 बजे से Center पर गहन जांच के लिए पहुंचे। जांच के दौरान केंद्र व्यवस्थापन में गड़बड़ी दिखी। पेपर समाप्त होने के बाद उत्तरपत्रिका सील करने की प्रक्रिया समय पर होना अनिवार्य है, किंतु शाम तक उत्तरपत्रिका सील नहीं की गई थीं। निरीक्षण के दौरान अनिल हाडोले नामक कर्मचारी (जहां हमाल के रूप में काम करते थे) को शकास्पद हरकत करते देखा गया, जिसे रोककर पूछताछ के दौरान shirt के अंदर छिपाकर रखी दो उत्तरपत्रिका मिलीं; इनमें से एक इंग्लिश माध्यम की और दूसरी उर्दू माध्यम की थी। इस वक्त परीक्षक सुधीर दा. खोडे और सह-परीक्षक सुशील कुमार अभ्यंकर घटनास्थल पर मौजूद थे, फिर भी उन्होंने कोई कार्रवाई नहीं की। शिक्षण अधिकारी राजनी शिरभाते ने दी गई शिकायत के आधार पर अंजनगाव सुर्जी पुलिस ने निम्न व्यक्तियों के विरुद्ध मामला दर्ज किया: 1. सुधीर दा. खोडे (परीक्षक) 2. सुशील कुमार अभ्यंकर (सह-परीक्षक) 3. अनिल हाडोले (हमाल) 4. दो अज्ञात विद्यार्थी (जिन्हें उत्तरपत्रिका प्रदान की गई थी) इन सभी के विरुद्ध भारतीय कानून (BNS) और महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ व अन्य परीक्षाओं में व्यवसायिक दोषों रोकथाम अधिनियम 1982 के तहत मामला दर्ज किया गया है। शिक्षण मंडळ की भूमिका—परीक्षा मंडळ के नियम के अनुसार प्रश्नपत्रिका से लेकर उत्तरपत्रिका पोस्ट तक सब कुछ परीक्षक की जिम्मेदारी है। इस केंद्र पर नियम तोड़कर विद्यार्थियों की उत्तरपत्रिकाओं के विनिमय या फेरफार की आशंका प्राथमिक जांच में मिली है। पुलिस अधिक जांच कर रही है और केंद्र पर उत्तरपत्रिका सौंपने वाले विद्यार्थियों की पहचान करने का काम जारी है। परीक्षा केंद्र में हो रहे गैरप्रकारों को नजरअंदाज करना और लापरवाही करना गंभीर मामला है; दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई के लिए पुलिस को विस्तृत रिपोर्ट दी जा चुकी है।
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 01, 2026 07:49:06
Chandrapur, Maharashtra:अखेर तारीख ठरली, चंद्रपूर मनपाची विशेष सभा ५ मार्च रोजी, स्थायी समिती गठनासाठी 16 सदस्यांची केली जाणार निश्चिती, विरोधी आणि सत्ताधारी यांच्याकडे समसमान आठ-आठ मते असल्याने स्थायी समिती अध्यक्षपदाचा सस्पेन्स कायम, भाजप आणि उबाठा शिवसेना यांच्यातील कराराप्रमाणे स्थायी समिती अध्यक्षपद मिळणार आहे उबाठा सेनेला. चंद्रपूर महानगरपालिकेच्या १६ स्थायी समिती सदस्य निवडीसाठी ५ मार्च रोजी विशेष सभा बोलावण्यात आली असून, या सभेच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ आणि विरोधी पक्षातील दोन्ही गटांमध्ये जोरदार रस्सीखेच पहायला मिळणार आहे. भाजपामध्ये आमदार मुनगंटीवार आणि आमदार जोरगेवार तर काँग्रेसमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर आणि विधीमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार हे आपआपल्या गटातील नगरसेवकांची स्थायी समितीत वर्णी लागावी यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक १० फेब्रुवारी रोजी पार पडली. त्यानंतर आठवडाभरात स्थायी समिती सदस्य, सभापती तसेच स्वीकृत सदस्यांची निवड होणे अपेक्षित असताना महापौर संगीता खाडेकर यांनी राजकीय कारणांनी बराच वेळ मारून नेला. २३ दिवसांनंतर स्थायी समिती सदस्यांची निवड होणार आहे. ही निवड लवकरात लवकर करण्यात यावी, यासाठी सत्तारूढ पक्षातील जोरगेवार गट आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी दबाव वाढविला. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन नरमले. आणि ५ मार्च रोजी विशेष सभा बोलावली आहे. सध्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. तसेच होळी व रंगपंचमी आटोपताच स्थायी समिती सदस्य निवडीसाठी दोन्ही प्रमुख राजकीय पक्षाच्या गटांमध्ये जोरदार रस्सीखेच पहायला मिळणार आहे. काँग्रेसकडे २७ चे संख्याबळआहे. बहुजन समाज पक्षाचा एक नगरसेवक काँग्रेसच्या गटात असल्याने हा गट २८ चा झाला आहे. त्यामुळे काँग्रेसला स्थायी समितीतील ७ जागा मिळणार आहेत. तर एक जागा काँग्रेसच्या मित्र पक्षाला मिळेल. काँग्रेसकडील ७ पैकी प्रत्येकी ३ जागा धानोरकर आणि वडेट्टीवार गटालाजातील तर एक जागा बसपाला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपाकडे स्वतःचे २३ नगरसेवक आहेत. शिंदे सेनेचा एक नगरसेवक भाजपाच्या गटात असल्याने भाजपा-सेना युतीचा २४ चा गट आहे. त्यामुळे भाजपाला स्थायी समितीच्या ६ जागा मिळतील. या ६ जागांसाठी आमदार मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यात पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. दोघांतील वाद पाहता स्थायी समिती सदस्यांच्या निवडीचा विषय पुन्हा प्रदेश नेतृत्वाकडे जाण्याची शक्यता आहे. ४ नगरसेवकांमागे १ स्थायी समिती सदस्य निवडला जाणार आहे. स्थायी समितीसाठी संख्याबळ असलेल्या सर्व राजकीय पक्षाच्या गटनेत्याकडून बंद लिफाफ्यात नावे मागितली जातील. हा बंद लिफाफा विशेष सभेत फोडून स्थायी समिती सदस्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत.भाजप आणि उबाठा शिवसेना यांच्यातील कराराप्रमाणे स्थायी समिती अध्यक्षपद उबाठा सेनेला मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 01, 2026 07:48:44
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 01, 2026 07:18:27
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 01, 2026 07:18:11
Shirdi, Maharashtra:भाजपचे विवेक कोल्हे यांच्या Indian Farmers Fertiliser Cooperative Limited ( IFFCO ) संचालक पदावरून मोठा वाद... इफकोचे जनरल बॉडी सदस्य तथा सहकार भारती प्रदेश सचिव नकुल कडू यांचा गंभीर आरोप... खोट्या कागदपत्रांच्या आधारे जनरल बॉडी सदस्यत्व व संचालक पद मिळवल्याचा दावा... सहकार रत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघ मार्फत प्रतिनिधित्व दाखवल्याचा आरोप.. संबंधित संस्थेचे संचालक किंवा चेअरमन नसल्याची माहिती RTI मधून समोर आल्याचा दावा... प्रकरणाची सुनावणी केंद्रीय निबंधकांकडे सुरू... नवी दिल्ली येथे लेखी तक्रार दाखल... कोल्हे यांचे सदस्यत्व व संचालक पद रद्द करण्याची मागणी.... भाजपचे नेते विवेक कोल्हे यांच्या अडचणी वाढणार..
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 01, 2026 07:16:13
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात स्वतःला पंतप्रधान घोषित केलेल्या महादेव आसेकर नामक व्यक्तीचा प्रताप, वरोरा शहरातील रत्नमाला चौकातील पोलिसांची नाकाबंदी तोडून कार दामटली पुढे, बंदोबस्ताला असलेल्या पोलीस आणि नागरिकांनी गाडीमागे धाव घेतल्यानंतर चार किलोमीटर दूर गाडी सोडून आसेकर यांनी काढलाय पळ, सध्या तरी आसेकर आहेत बेपत्ता अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात स्वतःला pंतप्रधान घोषित केलेल्या महादेव आसेकर नामक व्यक्तीचा प्रताप पुढे आलाय. वरोरा शहरातील रत्नमाला चौकातील पोलिसांची नाकाबंदी तोडून त्याने कार पुढे दामटली. फॉर्च्यूनर कार बॅरिकेड तोडून वेगाने पुढे नेल्यावर बंदोबस्ताला असलेल्या पोलीस आणि नागरिकांनी गाडीमागे धाव घेतली. आसेकर याने चार किलोमीटर दूर गाडी पार्क करत पळ काढलाय. पोलिसांनी पीएम लिहिलेली ही गाडी सध्या ताब्यात घेतली आहे. आसेकर यांचा प्रताप माध्यमांमध्ये वायरल झाल्यानंतर पोलीसही त्याच्या मागावर होते. मात्र आता गाडी व वादग्रस्त आसेकर दोन्हीही पोलिसांच्या रडारवर आलेत. सध्या तरी आसेकर यांच्यावर नियमभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ते गाडी सोडविण्यासाठी ठाण्यात आलेले नाहीत. ------ viral video---- अॅशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top