Back
नागपूर में 2000 करोड़ का लॉजिस्टिक्स पार्क: ब्लैकस्टोन निवेश से समृद्धि की राह
AKAMAR KANE
Nov 15, 2025 11:23:35
Nagpur, Maharashtra
नागपूर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. (बाईट)
- एक्सयो यांनी लॉजिस्टिक मध्ये दोन हजार कोटी रुपये गुंतवलेले आहे अत्यंत भव्य लॉजिस्टिक पार्कची निर्मिती केलेली आहे..जवळपास दहा हजार लोकांना रोजगार मिळणार आहे..
- ब्लॅक स्टोनसारख्या मोठ्या संस्थेने एफडीआयची गुंतवणूक या ठिकाणी आणलेली आहे. नागपूर मध्यवर्ती असल्याने, देशाच्या इतिहासाचा मोठा वाटा यामध्ये आहे. आम्ही नवीन लॉजिस्टिक पॉलिसी तयार करताना नागपूरला मोठा दर्जा दिलेला आहे. या गुंतवणुकीमुळे लॉजिस्टिक मोठी इकोसिस्टीम तयार होणार आहे. सप्लाय चेन मध्ये सहभागी पाहिजे आहे त्याकडे पुढे जाऊ..
(On वाढवण बंदर समृद्धीला जोडणारा)
- वाढवण बंदर हे जगातील पहिल्यादा बंदरामध्ये एक आहे...समृद्धी हायवे पासून डेडिकेटेड एक्स Access रोड आम्ही तयार करत आहे. त्याचा नकाशा मान्य केलेला आहे. हा बंदर जोडल्या गेल्यामुळे हे लॉजिस्टिक पार्ट असतील किंवा इंडस्ट्रीअसतील त्याला फायदा होणार आहे..
- महाराष्ट्रमध्ये लॉजिस्टिक पॉलिसी तयार केली आहे. कुणाकडे जमिनी असतील इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था तयार करणे यातून आपल्याला यश मिळत आहे.
On शक्तीपीठ महामार्ग
- शक्तिपीठ महामार्गाकडे आपण चाललो आहोत. 70% अलाइनमेंटचे काम पूर्ण झाले आहे. तीन टक्के अलाइनमेंट मध्ये दोन पर्याय समोर आलेले आहे. त्यातील दोन पर्याय आम्ही लवकर स्वीकारणार आहोत. थोड्याच अंतराचा तो पर्याय आहे. त्यामुळे कुठले काम आता अडलेलं नाही. लवकरच पैसे देऊन जागा अधिग्रहण केली जाईल.
- नागपूर एअरपोर्ट संदर्भातील सगळेच अडथळे संपलेले आहे लवकर काम सुरू होईल.
154
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowNov 15, 2025 12:36:010
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 15, 2025 12:33:520
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 15, 2025 12:31:120
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 15, 2025 12:20:070
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 15, 2025 12:19:4430
Report
JMJAVED MULANI
FollowNov 15, 2025 12:05:0956
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 15, 2025 11:48:1178
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 15, 2025 11:38:4551
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 15, 2025 11:32:4361
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 15, 2025 11:06:17156
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 15, 2025 11:00:3572
Report
SNSWATI NAIK
FollowNov 15, 2025 11:00:14122
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 15, 2025 10:53:2774
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 15, 2025 10:53:15136
Report