Back
शिरपूर वरवडे नगर पालिका चुनाव: अमरीश पटेल के साथ भूपेश पटेल ने दाखिल किया उमेदवारी
PPPRASHANT PARDESHI
Nov 15, 2025 11:38:45
Dhule, Maharashtra
Anchor - धुले जिल्ह्यातील शिरपूर वरबाडे नगर परिषदेाच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या वतीने माजी नगराध्यक्ष भूपेश पटेल यांच्यासह चिंतनभाई पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिरपूर वरवडे नगर पालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधी भाजपाच्या वतीने संकल्प मेळावा घेत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. गेल्या अनेक वर्षांपासून शिरपूर वरवडे नगर परिषदेवर माजी मंत्री अमरीश पटेल यांचा वर्चस्व असून याही निवडणुकीमध्ये अमरीश पटेल यांचे बंधू भूपेश पटेल तसेच चिरंजीव चिंतन पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान गेल्या 40 वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर पुन्हा एकदा शिरपूरकर भाजपालाच भरघोस मतांनी निवडून देतील असा विश्वास यावेळी माजी मंत्री अमरीश पटेल यांनी व्यक्त केला आहे. तर होऊ घातलेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये शिरपूर नगरपालिकेसह जिल्ह्यातील चारही नगरपरिषदेवर भाजप महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वास मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी व्यक्त केला.
51
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowNov 15, 2025 12:47:5465
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 15, 2025 12:36:0148
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 15, 2025 12:33:5238
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 15, 2025 12:31:1245
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 15, 2025 12:20:070
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 15, 2025 12:19:4430
Report
JMJAVED MULANI
FollowNov 15, 2025 12:05:0956
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 15, 2025 11:48:1178
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 15, 2025 11:32:4361
Report
AKAMAR KANE
FollowNov 15, 2025 11:23:35154
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 15, 2025 11:06:17156
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 15, 2025 11:00:3575
Report
SNSWATI NAIK
FollowNov 15, 2025 11:00:14122
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 15, 2025 10:53:2774
Report