Back
मीरा भाईंदर में भाजपा-शिवसेना युति टूटने की चर्चा, मेहता ने तीन शर्तें रखीं
PTPRATHAMESH TAWADE
Dec 26, 2025 13:16:19
Mira Bhayandar, Maharashtra
मीरा भाईंदर मधे सेना भाजप युती तुटण्याच्या बेतावर आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन युतीसाठी ठेवल्या अटी शिवसेनेत तिकिटाचे आमिष दाखवून घेतलेले भाजपचे कार्यकर्ते परत करावेत शिवार गार्डन जागा शिंदे गटाच्या नेत्याने महानगर पालिकेकडून भाडे तत्वावर घेतली आहे ती परत देऊन तेथे टाऊन पार्क बनवावे युतीबाबत संध्याकाळी ६ वाजता प्रताप सरनाईक यांच्याशी पुन्हा बैठक होणार सध्याच BJP 66 लढून शिवसेनेला केवळ 10 जागा सोडण्यासाठी तयार, तर NCP अजित पवारांना 8 जागा ANC : मीरा भाईंदरचे भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन युतीसाठी तीन महत्त्वाच्या अटी मांडल्या आहेत. युती सन्मानपूर्वक व्हावी, भाजपचे नाराज असलेल्यांना तिकिटाचे आमिष देऊन सेनेत घेतलेले कार्यकर्ते परत करावेत आणि शिवार गार्डन जागा शिंदे गटाच्या नेत्याने महानगर पालिकेकडून भाडे तत्वावर घेतली आहे ती परत देऊन तेथे टाऊन पार्क बनवावे, अशी त्यांची मागणी आहे. युती न झाल्यास भाजप आपल्या 88 जागांवर लढण्यास तयार असून, अजित पवार गटाला दोन पॅनल मधील ८ जागा दिल्या आहेत; उरलेल्या १२ जागांवर चर्चा होऊन अर्ध्या जागा देण्यात येतील, असे मेहता म्हणाले. Byte : नरेंद्र मेहेता भाजप आमदार मीरा भाईंदर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 26, 2025 15:01:230
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 26, 2025 14:23:380
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 26, 2025 14:22:300
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 26, 2025 14:20:040
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 26, 2025 12:34:460
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 26, 2025 12:16:570
Report
PNPratap Naik1
FollowDec 26, 2025 12:08:340
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 26, 2025 12:07:210
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 26, 2025 12:00:160
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 26, 2025 11:59:520
Report
PNPratap Naik1
FollowDec 26, 2025 11:57:010
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 26, 2025 11:24:400
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 26, 2025 11:15:180
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 26, 2025 11:05:210
Report