Back
सोलापूर महापालिका चुनाव: भाजपा विधायक सुभाष देशमुख व विजयकुमार देशमुख का ‘निष्ठावान’ पैटर्न
AAABHISHEK ADEPPA
Dec 26, 2025 12:34:46
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : महापालिका निवडणुकीसाठी भाजप आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांचा 'निष्ठावंत पॅटर्न' - भाजपच्या निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यास ते ज्या पक्षात जातील त्यांचा प्रचार आम्ही करणार - भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे मोठे विधान - जर भाजपमधून आमच्या निष्ठावान तिकीट मिळाले नाही तर ते महायुतीतील इतर पक्षात जातील आणि आम्ही त्याचा प्रचार करणार - पंधरा दिवसांपूर्वी पक्षात आलेले लोक आमच्या उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत - या निवडणुकीत उमेदवार किती खर्च करणार किंवा त्याची किती क्षमता आहे याबाबत मुलाखतीतून विचारणा होते याचं आश्चर्य वाटतं - भाजपमध्ये अशा पद्धतीने किती खर्च करणार हे विचारण्याची पद्धत नव्हती आणि नाही
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 26, 2025 14:23:380
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 26, 2025 14:22:300
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 26, 2025 14:20:040
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 26, 2025 13:16:190
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 26, 2025 12:16:570
Report
PNPratap Naik1
FollowDec 26, 2025 12:08:340
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 26, 2025 12:07:210
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 26, 2025 12:00:160
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 26, 2025 11:59:520
Report
PNPratap Naik1
FollowDec 26, 2025 11:57:010
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 26, 2025 11:24:400
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 26, 2025 11:15:180
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 26, 2025 11:05:210
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 26, 2025 10:23:400
Report