Back
कल्याण पश्चिम के गोवиндवाड़ी में गंदा पानी घिरा, अधिकारी चूक के आरोप
ABATISH BHOIR
Mar 01, 2026 13:46:47
Kalyan, Maharashtra
कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी येथील बिस्मिल्ला मशीद परिसरात सांडपाण्याचे साम्राज्य पसरले आहे. घाण पाण्याचा निचरा होत नसल्याने दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर धोका निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात महापौरांनी परिसराचा दौरा करून पाण्याचा निचरा करण्याबाबत निर्देश दिले होते; परंतु अधिकाऱ्यांनी महापौरांच्या आदेशांकडे दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप नगरसेविका समीना शेख यांनी केला. गोविंदवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात तबेले आहेत, त्या तबेल्यातून निघणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरात साचत आहे. रमजान महिना असल्यामुळे रोज पाच वेळा नमाज पठणासाठी नागरिक येथे येतात परंतु घाण पाण्यामुळे त्रास होतो. पूर्वरात महापौरांच्या पाहणीनंतर तात्काळ उपाययोजनांची सूचना दिली गेली होती, परंतु त्याचे पालन न झाल्याचा दावा नगरसेविका समीना शेख यांनी केला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowMar 01, 2026 15:02:060
Report
ABATISH BHOIR
FollowMar 01, 2026 14:16:370
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 01, 2026 12:30:150
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 01, 2026 11:50:160
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 01, 2026 11:04:160
Report
AKAMAR KANE
FollowMar 01, 2026 11:03:230
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 01, 2026 11:02:570
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 01, 2026 11:00:120
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 01, 2026 10:50:370
Report
ABATISH BHOIR
FollowMar 01, 2026 10:34:550
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 01, 2026 10:34:420
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 01, 2026 10:33:340
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 01, 2026 10:11:050
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 01, 2026 10:04:300
Report
