Back
कोल्हापुर में कृष्णराज महाडिक के साथ भाजपा युवा मोर्चा में बड़ा स्वागत और नई जिम्मेदारी
PNPratap Naik1
Mar 01, 2026 15:02:06
Kolhapur, Maharashtra
एक लाख युवकांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेण्याचे ध्येय ठेवले असल्याचे भाजपाचे नूतन युवामोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी म्हटलय. भाजपच्या युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर आज कोल्हापुरात कृष्णराज महाडिक यांचे जंगी स्वागत करण्यात आले. कोल्हापूरच्या ताराराणी चौक ते शिवाजी चौक या दरम्यान मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये भाजपाचे राज्यसभा खासदार आणि कृष्णाराज महाडिक यांचे वडील धनंजय महाडिक आणि भाजपचे पदाधिकारी हे देखील सहभागी झाले होते. यावेळी हजारो तरुण मोटरसायकल घेऊन या रॅलीमध्ये सहभागी झाले. भाजप पक्षाने खूप मोठी जबाबदारी दिली आहे. राज्यभरातील नेत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचे आभार मानतो. भाजपमधील सर्व वरिष्ठ नेत्यांचा विश्वास सार्थ ठरवून पक्ष वाढीसाठी काम केलं जाणार आहे असंही कृष्णराज महाडिक यांनी बोलून दाखवलं आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 01, 2026 15:45:200
Report
AKAMAR KANE
FollowMar 01, 2026 15:34:200
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 01, 2026 15:34:020
Report
ABATISH BHOIR
FollowMar 01, 2026 14:16:370
Report
ABATISH BHOIR
FollowMar 01, 2026 13:46:470
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 01, 2026 12:30:150
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 01, 2026 11:50:160
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 01, 2026 11:04:160
Report
AKAMAR KANE
FollowMar 01, 2026 11:03:230
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 01, 2026 11:02:570
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 01, 2026 11:00:120
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 01, 2026 10:50:370
Report
ABATISH BHOIR
FollowMar 01, 2026 10:34:550
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 01, 2026 10:34:420
Report
