Back
मंत्री बोले Tipu Sultan پر इतिहास गलत लिखा गया; शिवाजी महाराज के विचार आगे बढ़ाएं
AAABHISHEK ADEPPA
Mar 01, 2026 11:50:16
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - ज्या पद्धतीने टिपू सुलतानचा इतिहास लिहिला तो मुळातच चुकीचा लिहिला गेला आहे - मंत्री जयकुमार गोरे
जयकुमार गोरे
पालकमंत्री, सोलापूर
*ऑन संभाजी महाराज बलिदान मास*
आज शिवाजी महाराजांच्या विचाराने राज्य आणि केंद्र काम करतंय.
संभाजी महाराजांनी जो त्याग आणि धर्माचे शिक्षण दिलं आहे. यातून नव्या पिढीला माहिती व्हावी हा उद्देश असतो.
42 वर्षापासून बलिदान मास साजरा केला जातो त्याला आपण व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न करतोय.
*ऑन छत्रपती शाहू महाराज टिपू सुलतान वक्तव्य*
छत्रपतींच्या वंशजाने काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. पण छत्रपतींचे मावळे म्हणून आम्हाला तो विचार अजिबात पसंत नाही. आणि छत्रपतींच्या विचारांची आम्ही पाठराखण करत राहू.
ज्या पद्धतीने टिपू सुलतानचा इतिहास लिहिला तो मुळातच चुकीचा लिहिला गेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे घेऊन जात असताना त्यांचेच विचार आपण मांडले पाहिजे. आणि त्याच विचारांचा पुरस्कार आपण केला पाहिजे.
त्यापलीकडे जाऊन मला वाटतं, टिपू सुलतान आणि अशा व्यक्तींचं गुणगान करणे उचित नाही.
अशा प्रकारचे बोलणं किमान त्यांच्या वंशातील लोकांकडून येऊ नये हीच भावना. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून मी व्यक्त करतो.
*ऑन इराण युद्ध*
दहा ते पंधरा दिवसापासूनच इराण मधील भारतीय नागरिकांना इराण सोडा असे सांगितलं होते.
भारत सरकारच्या विनंतीला मान देऊन काही लोकांनी इराण सोडून सुरक्षित ठिकाणी पोहचले.
भारत देशाच्या प्रत्येक नागरिकाचा सुरेक्षेचा प्रश्न आमच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. प्रत्येक भारतीयाला परत आणण्याचा प्रयत्न भारत सरकार करत आहे.
ऑन जिल्हापरिषद अध्यक्ष
सोलापुरातील जनतेने विक्रमी बहुमत आम्हाला दिलं आहे. तीस ते पस्तीस वर्षात भारतीय जनता पार्टीला एवढं बहुमत कधी आलं नव्हतं.
पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून 20 मार्चपर्यंत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड झाली असेल.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowMar 01, 2026 12:30:150
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 01, 2026 11:04:160
Report
AKAMAR KANE
FollowMar 01, 2026 11:03:230
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 01, 2026 11:02:570
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 01, 2026 11:00:120
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 01, 2026 10:50:370
Report
ABATISH BHOIR
FollowMar 01, 2026 10:34:550
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 01, 2026 10:34:420
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 01, 2026 10:33:340
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 01, 2026 10:11:050
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 01, 2026 10:04:300
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 01, 2026 09:33:440
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 01, 2026 09:31:570
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 01, 2026 09:18:110
Report
