Back
होली-रंगपंचमी की खरीदारी के लिए कल्याण के बाजारों में ग्राहक जमघट
ABATISH BHOIR
Mar 01, 2026 14:16:37
Kalyan, Maharashtra
कल्याणच्या बाजारपेठांमध्ये होळी आणि रंगपंचमी निमित्त नागरिकांची खरेदीची लगबग
ANC- होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर कल्याण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बाजारपेठे ग्राहकांनी फुलून गेल्या आहेत. धुलिवंदन आणि रंगपंचमीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाजारात दाखल झाले आहेत.
होळी सणासाठी लागणारे एम गौऱ्या, पेंढा तसेच पूजा साहित्य खरेदीसाठी नागरिकांची विशेष गर्दी पाहायला मिळत आहे. तर रंगपंचमीसाठी लहान मुलांमध्ये पिचकारी, रंगीबेरंगी बंदुका आणि विविध प्रकारचे रंग घेण्याचा उत्साह दिसून येत आहे.
कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील बाजारपेठेत दिवसभर ग्राहकांची वर्दळ कायम होती. आज रविवारची सुट्टी असल्याने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची संख्या आणखी वाढल्याचे चित्र दिसून आले. लहान मुलांसोबत त्यांचे पालकही खरेदीसाठी मोठ्या उत्साहात बाजारात फिरताना दिसत होते. विविध रंगांच्या पिचकार्या, हर्बल रंग आणि आकर्षक खेळण्यांच्या स्टॉल्सना विशेष प्रतिसाद मिळत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 01, 2026 15:45:200
Report
AKAMAR KANE
FollowMar 01, 2026 15:34:200
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 01, 2026 15:34:020
Report
PNPratap Naik1
FollowMar 01, 2026 15:02:060
Report
ABATISH BHOIR
FollowMar 01, 2026 13:46:470
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 01, 2026 12:30:150
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 01, 2026 11:50:160
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 01, 2026 11:04:160
Report
AKAMAR KANE
FollowMar 01, 2026 11:03:230
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 01, 2026 11:02:570
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 01, 2026 11:00:120
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 01, 2026 10:50:370
Report
ABATISH BHOIR
FollowMar 01, 2026 10:34:550
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 01, 2026 10:34:420
Report
