Back
खारघर डोंगर पर बिबटिया का डर: ग्रामवासी भयभीत
SNSWATI NAIK
Nov 20, 2025 04:32:03
Navi Mumbai, Maharashtra
खारघर टेकडी पर चाफेवाडी पाड्यात ग्रामस्थांच्या निदर्शनास बिबट्या दिसून आल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। वनविभागाकडून ठोस उपाययोजना करुन बिबटयांना बंदिस्त करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। खारघर डोंगरावर विभागाकडून रोप लागवड करण्यात आली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून झाडे मोठी झाल्यामुळे घनदाट जंगलाचे जाळे पसरले आहे। विशेष म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खारघर, Navi Mumbai, रोहिजण आणि मुंब्रा परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरु आहे। कामाच्या खडखडाटामुळे आश्रयासाठी बिबट्या, कोल्हा आदी वन्यजीव डोंगरावरील जंगलात वास्तव्य करीत असावे अशी चर्चा परिसरात सुरु आहे। चार महिन्यापूर्वी चाफेवाडी कडून फणसवाडीकडे जाणारा रस्ता ओलांडताना बिबट्या दिसून आल्यामुळे ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर पान थळ जागी सिसिटीव्ही तसेच पायाचे ठसे शोधण्यासाठी मोहीम राबविण्यात आली होती; परंतु काही निदर्शनास आले नाही. त्यानंतर पुन्हा मंगळवार 18 रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता चाफेवाडी पाडा लगत ग्रामस्थांच्या बिबट्या निदर्शनास आल्यामुळे फणसवाडी आणि चाफेवाडी पाड्यातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाकडून ठोस उपाययोजना करून बिबटयांना बंदिस्त करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
133
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowNov 20, 2025 05:48:5681
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 20, 2025 05:46:1963
Report
SNSWATI NAIK
FollowNov 20, 2025 05:06:3880
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 20, 2025 05:06:27116
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 20, 2025 05:05:1460
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 20, 2025 05:04:0076
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 20, 2025 05:01:55135
Report
KJKunal Jamdade
FollowNov 20, 2025 05:00:4293
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 20, 2025 04:45:34162
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 20, 2025 04:30:56150
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 20, 2025 04:20:07186
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 20, 2025 04:18:48109
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 20, 2025 04:17:27134
Report
KJKunal Jamdade
FollowNov 20, 2025 04:16:58177
Report