Back
छत्रपती संभाजीनगर बनाम मुंबई विभाग: ओव्हरएज प्रकरणावर जांच की मांग
GMGANESH MOHALE
Nov 20, 2025 05:01:55
Washim, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर व मुंबई विभागातील संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या सामन्यात छत्रपती संभाजीनगर संघाने एका ‘ओव्हरएज’ खेळाडूला मैदानात उतरविल्याचा गंभीर आरोप मुंबई विभागाच्या प्रशिक्षकांनी केल्यामुळे संभाजीनगरचा संघ आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मुंबई संघाच्या म्हणण्यानुसार, संबंधित खेळाडूच्या जन्म दाखल्यात तसेच निर्गम उताऱ्यामध्ये फेरबदल करण्यात आले असून, दस्तऐवजांवरील शाळेचा शिक्का आणि सही योग्यरीत्या उपलब्ध नाही. त्यामुळे कागदपत्रांची विश्वसनीयता संशयास्पद असल्याचे आरोप प्रशिक्षक मनोज पाटील यांनी करत स्पर्धेच्या नियमांचे उल्लंघन झाले असून, सदर खेळाडू आणि संपूर्ण संघावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. या प्रकरणावर वाशिमचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी किशोर बोंडे म्हणाले की, सदर खेळाडूने शिक्षण विभागाकडे उपलब्ध करून दिलेल्या कागदपत्रांवर आधारित जन्मतारीख अधिकृतरीत्या बदलण्यात आली आहे, त्यामुळे तो विद्यमान १९ वर्षांखालील गटात खेळण्यासाठी पात्र ठरतो. मात्र, कागदपत्रांत कोणतीही फसवणूक किंवा अनियमितता आढळल्यास त्याच्यावर तसेच संघावर कठोर कारवाई केली जाईल. गरज भासल्यास तीन वर्षांसाठी स्पर्धेतून बाद करण्याची तरतूदही आहे. या संपूर्ण प्रकरणाने राज्यस्तरीय स्पर्धेतील कागदपत्रांच्या पडताळणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या वादाचा सर्वंकष तपास क्रीडा विभागाने करून नेमके तथ्य समोर आणणे गरजेचे आहे.
210
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowNov 20, 2025 06:23:030
Report
KJKunal Jamdade
FollowNov 20, 2025 06:22:160
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 20, 2025 06:19:570
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 20, 2025 06:15:180
Report
AKAMAR KANE
FollowNov 20, 2025 06:04:1294
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 20, 2025 06:03:1494
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 20, 2025 05:48:56108
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 20, 2025 05:46:19146
Report
SNSWATI NAIK
FollowNov 20, 2025 05:06:38134
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 20, 2025 05:06:27130
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 20, 2025 05:05:14143
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 20, 2025 05:04:00104
Report
KJKunal Jamdade
FollowNov 20, 2025 05:00:42181
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 20, 2025 04:45:34162
Report