Back
सह्याद्री बाघ प्रकल्प की तारा बाघिनी जंगल में सफलतापूर्वक मुक्त
TTTUSHAR TAPASE
Nov 20, 2025 04:30:56
Satara, Maharashtra
सातारा - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या वाघीण STR T-04 म्हणजेच तारा हिला नियंत्रित पिंजऱ्यातील (Soft Release Enclosure) अनुकूलन पूर्ण केल्यानंतर आज नैसर्गिक जंगलात यशस्वीरीत्या मुक्त करण्यात आले. 18 नोव्हेंबरपासून एनक्लोजरचा दरवाजा उघडा ठेवूनही दोन दिवस तारा ही आतच थांबली होती. अखेर 20 नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता वाघीण डौलदारपणे बाहेर पडली आणि जंगलाच्या दिशेने मार्गस्थ झाली. वाघीणीच्या अनुकूलन काळात तिचे वर्तन, शिकार प्रवृत्ती, हालचाल आणि आरोग्य यांचे वन्यजीव तज्ज्ञ आणि WII पथकाने नियमित निरीक्षण केले. तिला पूर्णतः तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. वाघीणीच्या मानेवर रेडिओ कॉलर बसविण्यात आला असून Satellite Telemetry आणि VHF Tracking द्वारे तिच्यावर सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे.
150
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowNov 20, 2025 05:48:5681
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 20, 2025 05:46:1963
Report
SNSWATI NAIK
FollowNov 20, 2025 05:06:3880
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 20, 2025 05:06:27116
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 20, 2025 05:05:1460
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 20, 2025 05:04:0076
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 20, 2025 05:01:55135
Report
KJKunal Jamdade
FollowNov 20, 2025 05:00:4293
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 20, 2025 04:45:34162
Report
SNSWATI NAIK
FollowNov 20, 2025 04:32:03133
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 20, 2025 04:20:07186
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 20, 2025 04:18:48109
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 20, 2025 04:17:27134
Report
KJKunal Jamdade
FollowNov 20, 2025 04:16:58177
Report