Back
डोंबिवली में बड़ा झटका: उबाठाला पीछे छोड़ भाजपा में शामिल प्रकाश तेलगोटे
ABATISH BHOIR
Mar 29, 2026 09:50:00
Kalyan, Maharashtra
ANC- कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकां संपताच राजकीय घडामोडींना वेग आला असून, डोंबिवलीत उबाठाला मोठा धक्का बसला आहे. उबाठाचे डोंबिवली शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. हा प्रवेश सोहळा भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष दिपेश म्हात्रे उपस्थित होते. या प्रवेशामुळे डोंबिवलीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रकाश तेलगोटे यांनी उबाठा सोडण्यामागे पक्षातील वरिष्ठ नेत्यांची मनमानी आणि कार्यकर्त्यांकडे होत असलेले दुर्लक्ष हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही, निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता नाही, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला, असे त्यांनी स्पष्ट केले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 29, 2026 11:21:270
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 29, 2026 10:48:36929
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 29, 2026 10:48:13899
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 29, 2026 10:47:24921
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 29, 2026 10:17:381091
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 29, 2026 09:50:411095
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 29, 2026 09:50:201051
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 29, 2026 09:31:101052
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 29, 2026 09:17:021020
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 29, 2026 08:33:091097
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 29, 2026 08:31:59971
Report
RMRavindra Manohar Kokate
FollowMar 29, 2026 08:21:531057
Report
JMJAVED MULANI
FollowMar 29, 2026 08:20:521064
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 29, 2026 08:16:171062
Report