Back
दादांच्या निधन के बाद राष्ट्रवादी कांग्रेस में एकता और नेता-निर्णय पर चर्चा
CRCHAITRALI RAJAPURKAR
Mar 29, 2026 08:33:09
Pune, Maharashtra
Headline : कामकाज करत असताना दादांची उणीव भासत आहे. - सुनील शेळके
Anchor :
-दादांच अपघाती निधन झालं. त्यांनतर शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांनी चर्चा झाली सांगितलं. दादांसोबत भेट झाली सांगितलं. दोन्ही पक्ष एकत्र येणार आहेत.
-dदादांच्या उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा पवार यांना पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सन्मान मिळायला हवा.
-ती भूमिका वरिष्ठ नेत्यांनी पार पाडली.
-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच नेतृत्व स्वीकारून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील, आनंद आहे.
-राष्ट्रवादी काँग्रेस मोठा होईल
-व्यक्तिगत स्वार्थ असलेला विरोध करेल.
-सुनेत्रा पवार यांचा नेतृत्व मान्य असेल तर एकसंघ होतील. नेतृत्व मान्य नसेल तर दुसऱ्या पक्षाचा पर्याय शोधला जाईल.
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजित दादांच्या अपघातच सत्य सर्वांसमोर आणतील.
बाईट : सुनील शेळके, आमदार, मावळ (file no.01)
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowMar 29, 2026 09:31:100
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 29, 2026 09:17:02899
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 29, 2026 08:31:59971
Report
RMRavindra Manohar Kokate
FollowMar 29, 2026 08:21:531038
Report
JMJAVED MULANI
FollowMar 29, 2026 08:20:521064
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 29, 2026 08:16:171062
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 29, 2026 07:47:221096
Report
MNMAYUR NIKAM
FollowMar 29, 2026 07:47:041092
Report
RMRavindra Manohar Kokate
FollowMar 29, 2026 07:33:471046
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 29, 2026 07:32:29951
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 29, 2026 07:18:541098
Report
RMRavindra Manohar Kokate
FollowMar 29, 2026 07:18:391089
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 29, 2026 07:18:251074
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 29, 2026 06:54:541087
Report