Back
जयकुमार रावल: टायगर ऑपरेशन, भोंदू बाबा मामले और कांदे मूल्य पर केंद्रित चर्चा
SKSudarshan Khillare
Mar 29, 2026 09:50:41
Yeola, Maharashtra
जयकुमार रावल ऑन ऑपरेशन टायगर ऑपरेशन तूतारी होणार ज्योती वाघमारे
महाराष्ट्रातील राजकारण अत्यंत स्थिर आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली...
सामान्य लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी काम करतय....
सर्व फोकस हा विकासावर आहे सामान्य लोकांना न्याय देण्यावर आहे...
त्यामुळे अशा विषयाला वेळ नाही व त्यात तथ्य नाही
जयकुमार रावल ऑन भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण
मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले आहे. भोंदू प्रकार चाललेला आहे हा अत्यंत चुकीचा आहे...
कायद्याच्या चाकोरीत या सर्वांवर कारवाई होणार.....
जसा जसा काळ वेळ जाईल तसे तसे प्रकरण उघडतील व जे कोणी दोषी असतील... मदतगार असतील त्यांच्यावर कायद्याचा बडगा होणार ...
जयकुमार रावल ऑन झिरवळ प्रकरण
व्यक्तिगत कोणाबद्दल काही सांगता येणार नाही....
सामाजिक कामात अनेक लोक भेटतात त्यांचा परिचय नसतो....
जोपर्यंत त्यांच्या कनेक्शन, त्यांच्या आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत कोणावर आरोप लावणं योग्य होत नाही.....
कायदा सर्वांसाठी समान आहे कोणी चुकीचे काम केले असेल तर कारवाई होणार...
जयकुमार रावल ऑन कांदा प्रश्न
युद्ध मुळे नक्कीच कांदा सह इतर पिकांना देखील परिणाम होतोय...
मुख्यमंत्र्यांनी कांदा संदर्भात बैठक घेतली...
कांदा संदर्भात शॉर्ट व लॉन्ग टर्म योजनांवर चर्चा झाली...
तात्काळ शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. .
त्याकरता कृषी सचिव पणन सचिव यांची समिती... नेमून अहवाल द्यावा व त्यानंतर शेतकऱ्यांना काय भरीव मदत देता येणार ती सरकार देणार...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 29, 2026 11:21:270
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 29, 2026 10:48:36929
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 29, 2026 10:48:13899
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 29, 2026 10:47:24921
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 29, 2026 10:17:381091
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 29, 2026 09:50:201051
Report
ABATISH BHOIR
FollowMar 29, 2026 09:50:001069
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 29, 2026 09:31:101052
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 29, 2026 09:17:021020
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 29, 2026 08:33:091097
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 29, 2026 08:31:59971
Report
RMRavindra Manohar Kokate
FollowMar 29, 2026 08:21:531057
Report
JMJAVED MULANI
FollowMar 29, 2026 08:20:521064
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 29, 2026 08:16:171062
Report