Back
नाना पटोले के बोल: महाराष्ट्र सरकार और भोंदुओं का खेल सामने
PTPRAVIN TANDEKAR
Mar 29, 2026 09:50:20
Bhandara, Maharashtra
Anchor – मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे. समजा हे खरे असेल तर कारवाई होईल अशा सूचना दिल्या आहेत. या सरकारमध्ये अशा घटना होणं, आणि स्वतःला ही सरकार हिंदू धर्माचे पाईक आहोत म्हणणं. या पद्धतीचं सत्यव्रतीपना दाखवतात हे महाराष्ट्रात कुठेच नाही. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? अशी विचारायची वेळ आली आहे. त्यामुळे खरात प्रकरण महाराष्ट्रासाठी कलंक आहे. आणि त्या भोंदू बाबा बरोबर भाजप आणि सत्तेतल्या अनेक नेत्यांच्या संबंध राहिलाय. या सरकारच हे सगळं पापाचं भांडं फोडायची वेळ आली आहे. यात ज्या पद्धतीने राजकारण केलं जातय. हे सगळे प्रकरण चाललं असताना फडणवीसांचे पोलीस झोपले होते का? सरकारच या व्यवस्थेला पाठीशी घालते का? हे सर्व प्रश्न आहेत. नरहरी झिरवड यांच्या वायरल व्हिडिओ बाबत विचारले असता... नाना पटोले बोलत होते. नाना पटोले, (1:42) ...
Anchor – घरात आमच्या जे काही घडामोडी आहेत वागणं आहे. ज्या पद्धतीने ओशो ने पाणी दिले जायचं. त्यातच सगळं आहे त्या पद्धतीच्या संबंध ज्या लोकांचे त्याच्या आश्रम आणि ऑफिसमध्ये होते अमित शहा उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्री हे पाहायला मिळतात. रूपाली चाकणकर ही महिला आहे त्यामुळे तिच्यावर आधी ॲक्शन घेऊन पदमुक्त केलं गेलं... मग बाकी लोकांना का बर पदमुक्त केलं नाही...? या पद्धतीच्या ही प्रश्न निर्माण होतो... मंत्रिमंडळात असलेल्या अमित शहाचा का राजीनामा घेतला जात नाही??
Anchor – मला असं वाटतंय की योजना सुरू झाल्या की त्यांनी बोंबाबोंब केली जात नाही. आमच्या काळात संजय गांधी निराधार योजना सुरू केली त्यामध्ये अनेक महिला पुरुष निर्धार होते पण काँग्रेसने कधीच या हप्त्यात पैसे सोडतो अशी प्रसिद्धी दिली नाही. त्यासाठी हे आपल्या घरचे पैसे देत नाहीयेत. जे सांगितलं होतं सत्ता आल्यानंतर 2100 रुपये देणार आता तर पंधराशे देत आहेत तेही तीन तीन महिन्यानंतर देतात ज्या पद्धतीने लाडक्या बहिणींना त्रास होऊन पैसे दिले जातात आणि अपात्रतेची यादी काढून अर्ध्यापेक्षाही कमी पात्र संख्या केली. त्या लाडक्या बहिणींशी यांनी धोकादायी केली आहे काँग्रेसने सत्तेच्या काळात कधीच असं केलं नाही. त्यावेळी ज्या योजना सुरू झाल्या त्या लोकांच्या योजना होत्या. भाजप दिखावा करते. मुख्यमंत्र्यांची घोषणा दिखाव्याची आहे. महागाई वाढली आहे त्याच बहिणीकडून पाच हजार रुपये दर महिन्याचे काढले जात आहेत त्यावरही त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. पुढील तीन दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यावर योजनेचे पैसे जमा होतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.... यावर नाना पटोले बोलत होते.
Anchor – एफ्स्टिन फाईल जी आहे, त्यात स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि आपल्या पंतप्रधानांचे नाव आहे. आणि जे ते हातात घेतात आणि पूर्ण करतात असं बोलत आहेत. ट्रम्पचं म्हणणं नेमकं काय याचा त्यांनी खुलासा करावा.... त्याच ट्रंम्पनी पाच मिनिटात मी मोदींचे राजकारण संपवू शकतो असं बोलले होते. ते कशासाठी बोलले होते..? आज देशात ज्या पद्धतीने पेट्रोल डिझेल आणि गॅसचा तुटवडा आहे, सामान्य माणसं त्यात भरडली जात आहे त्याचे उत्तर देणार नाही का?? एकीकडे गोदी मीडिया ज्या पद्धतीने तारीफ केली तर वावाही दाखवतात... पण आता सामान्य जनता अडचणीत आहे त्यांच्या तोंडाचा घास हिसकावला जातोय सिलिंडर साठी लाईन लागल्यात ब्लॅक मार्केटिंग चालत आहे त्याच्यावरही उत्तर दिलं पाहिजे... हे सगळं पाप ट्रम्प आणि मोदींमुळे आहे आणि त्याचा परिणाम देश भोगत आहे....
Anchor – सरकारचे पद त्याच्या रुपयाचा निच्चांक होते त्याच्यावरून सरकारची पद कळते. असे हेच नरेंद्र मोदी काँग्रेस सरकारच्या वेळी सांगायचे.... आता नरेंद्र मोदींची पद संपली काय?? आणि त्यामुळे आता रुपया खाली पडत आहे. डॉलरच्या किमती वाढत आहेत आणि त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे..... उद्या शंभर रुपयांवर येईल आपल्या रुपयाची शून्य किंमत झाली तेही नाकारता येणार नाही.... हेच मोदी त्यावेळी म्हणून भारताची मनमोहन सिंगवर आरोप करत होते मग आता नरेंद्र मोदी का बोलत नाही?? भारताची आणि देशाच्या रुपयाची पद घालवण्याचे काम नरेंद्र मोदी आणि भाजप करत आहे त्याच्या परिणाम देशातील सर्वसामान्य नागरिकांना भोगाव लागत आहे....
Anchor – अधिवेशनामध्ये सरकारने जी मनमानी केली, महाराष्ट्राच्या लोकशाहीची जी खून करण्याची पद्धत आपण पाहिली..... विरोधी पक्ष नेता नेमला गेला नाही, आणि त्यामुळे कामकाज पाहिजे तसा घेतला, दुरगामी परिणाम होतील असे कायदे राज्य सरकारने निर्माण केले त्यामध्ये धर्म स्वतंत्र्याचा कायदा, सहकारातला एक कायदा आणला असे खूप सारे कायदे महसूल चे कायदे त्यात व्यापाऱ्यांना उद्योगांना मोठा लोकांना फायदा होईल शेतकऱ्यांना बरोबर करायचं ठरवलं.... नगरपालिका महानगरपालिका च्या भागात त्यांनी टॅक्स वाढवण्यासाठी कायदे आणले.... सर्वसामान्य नागरिकांना लुटायचं आणि बहुमताच्या आधारावर हे कायदे पारित करायचे... पण विरोधी पक्ष जर सभागृहात असता तर कुठलाही कायदा आणायच्या आधी सरकारला विरोधी पक्षाला विचारावं लागतं... हे सरकार आहे हे लोकशाहीला मानणारं नाही त्यामुळे त्यांनी विरोधी पक्ष नेता नेमला नाही....
Anchor – भंडारा जिल्हा परिषदेच्या निधी वाटपात काही जिल्हा परिषद सदस्यांवर अन्याय झाला.... जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांनी या अन्याय विरोधात उपोषण सुरू केले आहे यावर नाना पटोले बोलत होते.
Anchor – भंडारा नगरपरिषद जेव्हापासून भाजपच्या ताब्यात गेली तेव्हापासून तिला भ्रष्टाचाराची कीड लागली. तिरंगा झेंडा उभा केला त्यातही पैसे खाल्ले....नालीच्या कचऱ्यातही पैसे खाल्ले.... जी गटार योजना आणली गेली त्यातही पैसे खाल्ले.... सत्यनाश करून ठेवला.... आता भाजपला दोष द्यायचा की कुणाला दोष द्यायचा हेच कळत नाही.... आणि इतका भ्रष्टाचार असून सुद्धा पुन्हा राज्यात ते सत्तेत बसत असेल तर यावर विचार मंथन करायची वेळ आली आहे....
Anchor – हे रॉकेल तेल 80 रुपये लिटर मिळेल असं त्यांनी सांगितलं होतं. आता गॅस तर सर्वांच्या घरी आहे, आणि सिलेंडर वाल्यांना जर रॉकेल दिले जात नाही तर हे रॉकेल कुणासाठी आणलं जात आहे?? हे अजून स्पष्ट केलं नाही. आता 86 रुपये लिटर हे रॉकेल मिळणार आहे हे कुणाला दिले जाईल? कुणाला पात्र ठरवलं जाईल? हे सर्व प्रश्न आले आहेत. हे स्पष्ट झाल्यावर हे सरकार गरिबांसाठी आहे की मोठ्या लोकांसाठी आहे हे त्यावेळी कळेल....
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 29, 2026 11:21:270
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 29, 2026 10:48:36929
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 29, 2026 10:48:13899
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 29, 2026 10:47:24921
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 29, 2026 10:17:381091
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 29, 2026 09:50:411095
Report
ABATISH BHOIR
FollowMar 29, 2026 09:50:001069
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 29, 2026 09:31:101052
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 29, 2026 09:17:021020
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 29, 2026 08:33:091097
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 29, 2026 08:31:59971
Report
RMRavindra Manohar Kokate
FollowMar 29, 2026 08:21:531057
Report
JMJAVED MULANI
FollowMar 29, 2026 08:20:521064
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 29, 2026 08:16:171062
Report