Back
20 रुपये में डोंबिवली-ठाणे बस सेवा शुरू, यात्रियों को मिली बड़ी राहत
ABATISH BHOIR
Mar 04, 2026 06:19:51
Kalyan, Maharashtra
डोंबिवलीकरांसाठी मोठा दिलासा! ठाणे प्रवास आता केवळ २० रुपयांत. kjडीएमटी ने केली डोंबिवली ठाणे बस सेवा सुरु..डोंबिवलीकरांना मिळणार मोठा दिलासा. काही लोकांना गुदगुल्या होतील विरोधकांना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा टोळा
डोंबिवलीतून रेल्वे ने दरोरोज लाखो प्रवास करतात रोजची गर्दी आणि या गर्दीमुळे महिन्यातून एक दोन प्रवासी लोकल मधून पडून मृत्यू होतं आहे अखरे केडीएमटी ने डोंबिवली मोठागाव – स्वामीनारायण सिटी ते ठाणे अशी नवीन बस सेवा आज पासून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या उपस्थिती मध्ये सुरू करण्यात आली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या च्या मार्ग क्रमांक ८२ अंतर्गत ही सेवा सुरू झाली असून फक्त २० रुपयांत आणि दर तासाला फेरी अशी ही किफायतशीर सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या बसचे उद्घाटन आणि भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या वाढदिवसाचा योग एकाच दिवशी असून काही लोकांना गुदगुल्या होतील अशी टीका रवींद्र चव्हाण यांनी विरोधकांवर टीका केल्याने राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे.
साऊंड बाईट.. रवींद्र चव्हाण
बाईट.. दिपेश म्हात्रे
नगरसेवक
बाईट..डोंबिवलीकर प्रवासी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
DPdnyaneshwar patange
FollowMar 04, 2026 07:48:290
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 04, 2026 07:31:460
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 04, 2026 07:21:150
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 04, 2026 07:19:010
Report
JMJAVED MULANI
FollowMar 04, 2026 07:18:200
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 04, 2026 07:02:260
Report
KPKAILAS PURI
FollowMar 04, 2026 06:47:060
Report
AKAMAR KANE
FollowMar 04, 2026 06:46:420
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 04, 2026 06:30:330
Report
KJKunal Jamdade
FollowMar 04, 2026 06:20:230
Report
AKAMAR KANE
FollowMar 04, 2026 06:03:000
Report
PNPratap Naik1
FollowMar 04, 2026 05:47:530
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 04, 2026 05:45:520
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 04, 2026 05:45:430
Report
