Back
मालेगाव से उमराह यात्रियों की सुरक्षित वापसी: युद्ध के बीच चिंता नहीं
VNVishal Nagesh More
Mar 04, 2026 06:30:33
Malegaon, Maharashtra
मालेगावातून हजारपेक्षा अधिक मुस्लिम भाविक उमराह सौदीमध्ये... इराण - इस्राईल युद्धामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली.. सर्व भाविक सुखरू; लवकरच मायदेशी परततील.. नाशिकच्या मालेगावातून उमराह यात्रेसाठी गेलेल्या सुमारे 1 हजारपेक्षा जास्त मुस्लिम भाविक सौदीला गेले आहेत.त्यात इराण - इस्राईल युद्धामुळे त्यांच्या कुटुंबीयांची चिंता बढ़ली आहे.मालेगावच्या विविध ट्रॅव्हल कंपनीच्या माध्यमातून ही भाविक उमराह यात्रेसाठी गेले आहेत.वास्तविक उमराह यात्रा रमजान महिन्यात असते.तिचा कालावधी अद्याप पूर्ण झाला नाही हे सर्व भाविक सुखरूप आहेत.अल्लाहच्या इबादतमध्ये मग्न आहे. आम्ही त्यांच्या सतत संपर्कात आहोत.20 टक्के भाविकांची यात्रा संपली मात्र तेही सुखरूप आहेत.त्यांची खाण्याची व राहण्याची व्यवस्था होत आहे.प्रशासनाकडून उमराह यात्रेसाठी गेलेल्या भाविकांची माहिती घेतली जास्त आहे.त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.चिंता करण्याचे कुठलेही कारण नसल्याचे ट्रॅव्हल कंपनीकडून सांगण्यात येते आहे.लवकरच युद्ध संपेल आणि हे सर्व भाविक भारतात परतील अशी दुवाही केली जात आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 04, 2026 07:51:370
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 04, 2026 07:48:290
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 04, 2026 07:31:460
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 04, 2026 07:21:150
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 04, 2026 07:19:010
Report
JMJAVED MULANI
FollowMar 04, 2026 07:18:200
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 04, 2026 07:02:260
Report
KPKAILAS PURI
FollowMar 04, 2026 06:47:060
Report
AKAMAR KANE
FollowMar 04, 2026 06:46:420
Report
KJKunal Jamdade
FollowMar 04, 2026 06:20:230
Report
ABATISH BHOIR
FollowMar 04, 2026 06:19:510
Report
AKAMAR KANE
FollowMar 04, 2026 06:03:000
Report
PNPratap Naik1
FollowMar 04, 2026 05:47:530
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 04, 2026 05:45:520
Report
